• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Manage Asthma Be Careful

दम्याचे व्यवस्थापन कसे कराल? वाढतेय मृत्यूचे प्रमाण वेळीच व्हा सावध!

दमा हा श्वसनाचा आजार आहे. अनेकदा याकडे दुर्लक्ष करण्यात येते. काही जणांना आपल्याला दमा आहे की नाही हेच कळायला वेळ लागतो. मात्र सध्या हा आजार वाढत असल्याचे दिसून येत आहे. वेळीच जाणून घ्या महत्त्वाची माहिती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 10, 2024 | 11:30 AM
दम्याचे व्यवस्थापन कसे कराल? वाढतेय मृत्यूचे प्रमाण वेळीच व्हा सावध!
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दमा हा एक श्वसनाचा आजार आहे. ज्यामध्ये वायुमार्ग अरुंद होतो आणि सूज येते ज्यामुळे छातीत घरघर, दम लागणे, छातीत घट्टपणा आणि खोकला येतो. दम्याची कारणे तणाव, धुम्रपान, परागकण, धूळ, पाळीव प्राण्यांच्या केसातील कोंडा, रसायने आणि प्रदूषणाचा संपर्क, सायनुसायटिस श्वसन संक्रमणासारख्या समस्या आढळून येतात. देशात या आजाराचे प्रमाण वाढत असून त्यामुळे विकृती आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या स्थितीचे अचूक निदान करणे तसेच उपचाराबाबत स्वतःला साक्षर करणे गरजेचे आहे. डॉ. समीर गर्दे, संचालक – पल्मोनोलॉजी अँड लंग ट्रान्सप्लांट, ग्लेनईगल्स हॉस्पिटल्स, परेल यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे.

जनजागृती महत्त्वाची
या दीर्घकालीन स्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. या आजाराबाबत योग्य शिक्षण मिळाल्यास दम्याचा त्रास असलेले रुग्ण त्यांचे ट्रिगर आणि लक्षणे अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतात आणि कोणत्याही अडचणीशिवाय रोगाचे व्यवस्थापन करू शकतात. वेळीच लक्षणे ओळखून भविष्यातली गुंतागुंत टाळता येऊ शकते.

कशी कराल जनजागृती
तुमच्या आरोग्याच्या स्थितीबाबत तुमच्या डॉक्टरांना पुरेशी माहिती देणे आवश्यक आहे आणि अस्थमाच्या लक्षणांना चालना देणाऱ्या ऍलर्जीविषयी जागरुक असणे गरजेचे आहे. घरात धूळ आणि पाळीव प्राण्यांचा कोंडा टाळा, घराला स्वच्छ ठेवा आणि वायू प्रदूषण आणि रसायनांच्या संपर्कात येण्यापासून स्वतःला रोखा. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जनजागृती शिबिरे, उपक्रम आणि शैक्षणिक सत्रे राबविल्यास या आजाराबाबत जनजागृती करता येऊ शकते

वैद्यकीय मदत कधी घ्यावी
– दम्याची सौम्य लक्षणे जसे की छातीत घरघर होणे हे इनहेलरने हाताळले जाऊ शकते, परंतु एखाद्याला तीव्र लक्षणे आढळल्यास किंवा सततच्या लक्षणांचा मागोवा ठेवावा लागेल ज्यामुळे पुढील आरोग्य समस्या उद्भवू शकतात
– दम्याचा उपचार वेळीच न केल्यास नैराश्य येऊ शकते आणि वायुमार्गाचे कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते. वारंवार दम्याचा झटका येत असल्यास, किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दैनंदिन क्रियाकलाप करण्यात अडचण येत असेल, तर विलंब न करता वैद्यकीय सल्ला घ्या
– जर तुमच्या दम्याची लक्षणे तुमच्या झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणत आहेत किंवा चिंता आणि तणाव निर्माण करत आहेत, तर पुढील मूल्यांकन आणि मार्गदर्शनासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्याहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने तुम्हाला योग्य उपचार मिळू शकतात, जसे की तुमच्या वैयक्तिक गरजांनुसार तुम्हाला औषधांचा योग्य डोसमध्ये मिळू शकतो. अस्थमाच्या रुग्णांनी तज्ज्ञांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी

Web Title: How to manage asthma be careful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 10, 2024 | 11:30 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे
1

Obesity: लठ्ठपणामुळे वाढतो अनेक आजारांचा धोका, केवळ वजनवाढ नाही; जीवावर बेतू शकते दुर्लक्ष करणे

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!
2

तुमचीही मुलं विनाकारण चिडचिड करतात का? ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेमुळे असू शकतो हा बदल; जाणून घ्या उपाय!

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता
3

देशात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 1990 पासून मृत्यूंमध्ये 74% वाढ; तज्ज्ञांची गंभीर चिंता

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष
4

Parenting Tips: घरात सतत तणाव! मुलांच्या आरोग्यावर होतोय दुष्परिणाम, पालकांनी ‘या’ गोष्टीकडे वेळीच द्या लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

Mar 07, 2026 | 12:10 PM
Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर

Maharashtra Budget 2026-27: मेट्रो, भूमिगत रस्ते आणि जलमार्ग, शहरी वाहतुकीवर मोठा भर

Mar 07, 2026 | 12:06 PM
Lemon Price : उन्हाची चाहूल लागताच लिंबाच्या दरात झपाट्याने वाढ; एका किलोचा दर…

Lemon Price : उन्हाची चाहूल लागताच लिंबाच्या दरात झपाट्याने वाढ; एका किलोचा दर…

Mar 07, 2026 | 12:04 PM
शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

शिक्षिकेचा चालू वर्गात राजेशाही थाट, विद्यार्थ्यांकडून करून घेतला फुल बॉडी मसाज; धक्कादायक Video Viral

Mar 07, 2026 | 12:03 PM
Dombivali Crime: धक्कादायक! कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून संपवले जीवन; काय घडलं नेमकं?

Dombivali Crime: धक्कादायक! कॉलेजच्या चौथ्या मजल्यावरून लायब्ररी शिपायाने उडी मारून संपवले जीवन; काय घडलं नेमकं?

Mar 07, 2026 | 12:00 PM
Iran Earthquake : इराणमध्ये भूकंप की अणुचाचणीचा धमाका? बंदर अब्बास हादरलं; 4.1 तीव्रतेच्या भूकंपाने जगात खळबळ

Iran Earthquake : इराणमध्ये भूकंप की अणुचाचणीचा धमाका? बंदर अब्बास हादरलं; 4.1 तीव्रतेच्या भूकंपाने जगात खळबळ

Mar 07, 2026 | 11:54 AM
Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

Raigad News: माथेरानमध्ये ई-टॉयलेटवरून वाद! वन विभागाच्या जमिनीवर ठेवले नगरपालिकेचे स्वच्छतागृह, संभ्रम वाढला

Mar 07, 2026 | 11:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.