Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दुपारच्या जेवणासाठी २० मिनिटांमध्ये झटपट बनवा स्वादिष्ट मसालेदार भात, नोट करून घ्या पदार्थ

दुपारच्या जेवणात कायमच डाळभात खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी भाज्यांचा वापर करून मसाले भात बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 03, 2025 | 10:45 AM
दुपारच्या जेवणासाठी २० मिनिटांमध्ये झटपट बनवा स्वादिष्ट मसालेदार भात

दुपारच्या जेवणासाठी २० मिनिटांमध्ये झटपट बनवा स्वादिष्ट मसालेदार भात

Follow Us
Follow Us:

दुपारच्या जेवणात कायमच डाळभात किंवा भाजी चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. चायनीज, बिर्याणी किंवा इतर मसालेदार पदार्थ आणून खाल्ले जातात. नेहमीच बाहेरील विकतचे पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कमीत कमी तेलाचा वापर करून सोप्या पद्धतीमध्ये चविष्ट मसालेदार भात बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. मसाले भात आणि दह्याची कोशिंबीर हे कॉम्बिनेशन सगळ्यांचं खूप जास्त आवडते. घाईगडबडीच्या वेळी कमीत कमी साहित्यामध्ये तुम्ही मसालेभात बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

पावसाळ्यात मसालेदार आणि कुरकुरीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा Spring Roll, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • तांदूळ
  • जिरं
  • मोहरी
  • मटार
  • फ्लॉवर
  • गाजर
  • बीन्स
  • शिमला मिरची
  • लाल तिखट
  • पुलाव मसाला
  • धणे पावडर
  • मीठ
सकाळच्या नाश्ता होईल आणखीनच मजेदार! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा दही कबाब, नोट करा रेसिपी

कृती:

  • मसाले भात बनवण्यासाठी तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात पाणी घालून काहीवेळ तांदूळ भिजत ठेवा.
  • टोपात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • कांदा लगेच शिजण्यासाठी त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. दोन्ही पदार्थ व्यवस्थित शिजल्यानंतर काहीवेळ मंद आचेवर ठेवा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, धणे पावडर, गरम मसाला, हळद आणि पुलाव मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा. मसाले भाजल्यानंतर त्यात सर्वच धुवून बारीक चिरलेल्या भाज्या टाकून मिक्स करा.
  • सर्व भाज्या मसाल्यांमध्ये मिक्स करून त्यात गरम पाणी घाला आणि उकळी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेला तांदूळ टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • तांदूळ शिजल्यानंतर गॅस बंद करून मसाले भात खाण्यासाठी सर्व्ह करा.

Web Title: How to masala rice at home simple food recipe dinner special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.