Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक

कपड्यांवर पेनची शाई लागली की महागडे कपडे खराब झाल्याची चिंता सतावते. मात्र कपडे फेकून देण्याची गरज नाही; घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे डाग कमी करता येऊ शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 20, 2026 | 08:15 PM
Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक

Lifestyle Tips : कपड्यांवरील पेनचे डाग चुटकीसरशी होतील गायब; फक्त वापरा ही सोपी घरगुती ट्रिक

Follow Us
Follow Us:
  • कॉटन बॉलवर अल्कोहोल-बेस्ड डिओ किंवा सॅनिटायझर घ्या
  • डागावर रगडण्याऐवजी हलक्या हाताने डॅब करा
  • डाग निघाल्यानंतर कपडा नेहमीप्रमाणे धुवून घ्या
प्रत्येकाला आपले नवीन,छान, सुंदर दिसणारे कपडे फार प्रिय असतात. अनेकदा बाहेर कुठे खायला गेल्यावर कपडे खराब तर होणार नाही ना हा विचार आपल्या मनात येतो. तसंच काहीदा आपल्या नकळत पेनची शाई देखील आपल्या कपड्यांवर उडत असते. ही घटना फार सामान्य आहे आणि ती सर्वांसोबतच घडून येत असते. मुख्य म्हणजे शाईचे हे डाग सहजासहजी दूर होत नाहीत त्यामुळे अनेकांना चिंता वाटू लागते की आता काय करायचं किंवा कपड्यांना फेकून द्यायचं का? तर लक्षात घ्या, कपड्यांवर शाई लागली म्हणून कपडे फेकून देण्याची गरज नाही कारण काही घरगुती उपायांचा वापर करुन तुम्ही सहज कपड्यांवरील हे डाग दूर करु शकता. चला ही ट्रिक काय आहे ते जाणून घेऊया.

रात्रीच्या जेवणानंतर चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, अन्यथा झोप आणि पचनक्रियेवर होईल गंभीर परिणाम

कपड्यांवरील पेनचा डाग दूर कसा करायचा?

फेमस डिजीटल क्रिएटर शशांक आल्शी याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करुन यात कपड्यांवरील डाग कसे दूर करायचे यासाठीची सोपी ट्रिक शेअर केली आहे. व्हिडिओमध्ये त्यांनी बाॅलपेनचा डाग कपड्यांवरुन कसा दूर करायचा ते सांगितले आहे. शशांक सांगतात की, या ट्रिकच्या मदतीने तुम्ही तुमचे कपडे खराब न करता त्यावरील पेनाचे डाग सहज दूर करु शकता.

ही ट्रिक ट्राय करा

  • यासाठी सर्वात पहिले एका काॅटन बाॅल घ्या आणि याला अल्कोहोल-बेस डिओडोरंट किंवा हँड सॅनिटायझरमध्ये पूर्णपणे भिजवा.
  • आता हा काॅटन बाॅल डाग असलेल्या ठिकाणी ठेवून हलका दाबा. लक्षात घ्या की तुम्हाला डागावर हा काॅटन बाॅल रगडायचा नाहीये.
  • हळूहळू डॅब करा आणि तुम्हाला दिसेल की, कपड्यावरील पेनाचा डाग दूर होत आहे.
    जर एका वेळी हा डाग पूर्णपणे जात नसेल तर सेम प्रोसेस दोन ते तीन वेळा करा.
वातावरणातील बदलांमुळे त्वचा टॅन झाली आहे? मग घरच्या घरी करा बटाटा फेशिअल, चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

कपड्याला धुवून टाका

डाग कपड्यावरुन पूर्णपणे निघाला की नेहमीप्रमाणे कपड्याला हाताने किंवा वाॅशिंग मशीनमध्ये धुवून टाका. शशांकच्या व्हिडिओनुसार, ही ट्रिक सफेद कपडे किंवा जाळीदार कापडावरही वापरता येते. त्याने हे देखील सांगितले की, डाग ८ तासाहून अधिक काळ कपड्यावर असेल तरीही या ट्रिकच्या मदतीने तो दूर केला जाऊ शकतो.

 

Web Title: How to remove pen ink stains from clothes easy home remedy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • cleaning tips
  • kitchen tips
  • lifestyle news

संबंधित बातम्या

दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे
1

दक्षिण भारतात केळ्याच्या पानावर जेवण का सर्व्ह केले जाते? पारंपारिक पद्धतीत दडलेत अनेक आश्चर्यकारक फायदे

पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला
2

पहिल्या डेटवर चुकूनही करू नका या 5 गोष्टी; Relationship Coach ने दिला सल्ला

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन
3

Fitness Tips : जिम लावली नाही तरीही २ वर्षांत १८ किलो वजन केले कमी, तरुणीने शेअर केला सीक्रेट फिटनेस प्लॅन

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
4

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.