Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या वयात त्वचा सैल होतेय? मग रोजच्या जीवनात या स्किन केअर टिप्स फॉलो करा, पन्नाशीतही चेहरा दिसेल सुंदर अन् तरुण

वय वाढत असताना त्वचेतील कोलेजन कमी होते, ज्यामुळे सुरकुत्या, कोरडेपणा आणि लवचिकतेचा अभाव जाणवतो. मात्र योग्य स्किन केअर प्रोडक्ट्स आणि काही टिप्स फॉलो करून ५० नंतरही त्वचा निरोगी, मऊ आणि तजेलदार ठेवता येते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 13, 2026 | 01:00 PM
वाढत्या वयात त्वचा सैल होतेय? मग रोजच्या जीवनात या स्किन केअर टिप्स फॉलो करा, पन्नाशीतही चेहरा दिसेल सुंदर अन् तरुण

वाढत्या वयात त्वचा सैल होतेय? मग रोजच्या जीवनात या स्किन केअर टिप्स फॉलो करा, पन्नाशीतही चेहरा दिसेल सुंदर अन् तरुण

Follow Us
Close
Follow Us:
  • ५० वर्षांनंतर स्किन केअर उत्पादने निवडताना अँटिऑक्सिडंट्स, रेटिनॉल आणि पेप्टाइड्स असलेली उत्पादने वापरणे महत्त्वाचे ठरते.
  • त्वचेतील ओलावा टिकवण्यासाठी क्रीमी किंवा ऑइल-बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर करावा, ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी दिसतात.
  • त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी योग्य फेस वॉश, नियमितपणे सनस्क्रीन लावणे महत्त्वाचे ठरते, त्वचा निस्तेज होण्यापासून वाचते.
जसजसे आपले वजन वाढते आपल्या त्वचेलाही अनेक बदल दिसून येतात. वाढत्या वयाबरोबर त्वचेची लवचिकता झपाट्‌याने कमी होऊ लागते आणि त्यामुळे त्वचेच्या अनेक समस्या सुरू होतात. ५० वर्षांनंतर सुरकुत्या, फ्रिकल्स आणि कोरडी त्वचेची समस्या खूप सामान्य आहे. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या त्वचेचे कोलेजनचे उत्पादन देखील कमी होते आणि त्यामुळे त्वचा हळूहळू सैल होऊ लागते. तुम्हालाही वाढत्या वयात जर आपली त्वचा सुंदर आणि तरुण ठेवायची असेल तर रोजच्या जीवनात त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे ठरेल. वयाच्या पन्नाशीनंतर त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण कोणत्या प्रकारची स्किन केअर उत्पादने वापरली पाहिजेत, ते आज आपण या लेखात सविस्तर जाणून घेणार आहोत.

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण

उत्पादनाचे घटक चेक करा

जेव्हा तुम्ही स्किन केअर प्रॉडक्ट खरेदी करता तेव्हा त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, रेटिनॉल आणि पेप्टाइड् इ. आहेत का ते चेक करा. असे घटक त्वचेचे कोलेजन उत्पादन चांगले ठेवण्यास मदत करतात.

क्रीमी मॉइश्चरायझर

वयानुसार, वचा तिची लवचिकता गमावते आणि नैसर्गिकरित्या मॉइश्चरायझ ठेवण्यासाठी क्रीमी टेक्सचर असलेले मॉइश्चरायझर निवडणे फार महत्वाचे आहे. यामुळे त्वचा कोरडी होणार नाही आणि वृद्धत्व कमी होईल.

ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर

तुम्ही ऑइल बेस्ड मॉइश्चरायझर देखील निवडू शकता जे त्वचेला दीर्घकाळ कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमच्या सामान्य शरीरातील तेलात व्हिटॅमिन ई, ग्लिसरीन मिसळून वापरू शकता.

हात- पाय कायमचं सुन्न पडतात? उतार वयात ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आवश्यक ठरतात ‘ही’ जीवनसत्वे, वेदनांपासून राहाल कायमच दूर

क्रीमी फेस वॉश

जर तुम्ही चेहरा स्वच्छ करण्यासाठी जेल किंवा फोमने फेस वॉश वापरत असाल तर आजपासून ते वापरणे बंद करून क्रीमी फेस वॉश वापरणे चांगले. यामुळे त्वचा नॅचरली प्लम्प होण्यास मदत होईल आणि त्वचा कोरडी होण्यापासून बचाव होईल.

सनस्क्रीन

यूव्ही किरणांमुळे आपली त्वचा झपाट्याने खराब होते आणि त्वचा निस्तेज होऊ लागते. अशा परिस्थितीत, जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा सनस्क्रीन वापरणे चांगले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: How to take care of skin after 50 lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 01:00 PM

Topics:  

  • Beauty Tips
  • lifestyle news
  • skin care tips

संबंधित बातम्या

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण
1

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण

Gen Z मध्ये Hardballing Dating काय होतंय प्रसिद्ध, ब्रेकअप-नैराश्यापासून ठेवतं दूर; क्रिकेटशी तर काहीच संबंध नाही
2

Gen Z मध्ये Hardballing Dating काय होतंय प्रसिद्ध, ब्रेकअप-नैराश्यापासून ठेवतं दूर; क्रिकेटशी तर काहीच संबंध नाही

Parenting Tips: Teenage मुलींना वडिलांनी चुकूनही विचारू नये ‘हे’ प्रश्न, काय होतो परिणाम
3

Parenting Tips: Teenage मुलींना वडिलांनी चुकूनही विचारू नये ‘हे’ प्रश्न, काय होतो परिणाम

चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा
4

चमचाभर तांदळाचा वापर करून घरीच तयार करा महागडी क्रीम, हिवाळ्यातही राहील सुंदर आणि चमकदार त्वचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.