• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Fracture Recovery Diet Bone Healing Foods Lifestyle News In Marathi

फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण

फ्रॅक्चर झाल्यानंतर योग्य उपचारांसोबतच संतुलित आहार घेणे खूप महत्त्वाचे असते. योग्य पदार्थांचे सेवन केल्यास हाडांची सूज लवकर कमी होते, हाडे लवकर जुळतात आणि रिकव्हरीचा कालावधीही कमी होतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 13, 2026 | 11:17 AM
फ्रॅक्चर झालंय? मग आहाराकडे लक्ष द्या! हाडं लवकर जोडण्यासाठी ‘हे’ घरगुती पदार्थ ठरतील रामबाण

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • फ्रॅक्चर झाल्यावर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमयुक्त आहार घेतल्यास हाडांची झीज भरून निघण्यास मदत होते.
  • प्लास्टर असताना शरीरात काही आवश्यक पोषणमूल्ये जाणे गरजेचे असतात.
  • हे पोषक घटक कोणत्या पदार्थात आढळतात ते जाणून घेऊन त्या पदार्थांचे सेवन सुरु करणे महत्त्वाचे ठरते.
आकस्मिकपणे शरीराच्या एखाद्या भागात फॅक्चर झाल्याने जीवनशैलीमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत खाण्या-पिण्यामध्ये बदल करून हाडे बळकट केले जाऊ शकतात. जोपर्यंत प्लास्टर निघत नाही तोपर्यंत नियमितपणे अननसाचे सेवन करावे. अननसात असलेल्या ब्रोमेलन एंझाइममुळे फॅक्चर झालेल्या हाडाची सूज कमी होण्यास आणि हाडे बळकट होण्यास मदत मिळते. तसेच अशा स्थितीत डॉक्टर ब्रोमेलन सप्लिमेंट घेण्याचा सल्लाही देतात. प्रिझव्हेंटिव्ह खाद्यपदार्थांचे सेवन करू नये, यामध्ये मोठया प्रमाणात असलेल्या फॉस्फरसमुळे हाडे अशक्त बनतात. अशा स्थितीत जास्त चालणे-फिरणे किंवा काम करणे टाळावे. जेणेकरून इतर समस्या किंवा दुखापतीचा धोका कमी करता येईल.

Gen Z मध्ये Hardballing Dating काय होतंय प्रसिद्ध, ब्रेकअप-नैराश्यापासून ठेवतं दूर; क्रिकेटशी तर काहीच संबंध नाही

संतुलित आहार

जेवणात भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा समावेश करावा. कारण यामुळे हाडांची झालेली झीज भरून निघते आणि स्नायू बळकट होतात.

कॅफिनयुक्त पेय टाळा
सोडायुक्त कॅफिनयुक्त पेय पदार्थाचे सेवन करू नये, कारण यामुळे रिकव्हरी होण्यास वेळ लागेल.

वजनदार सामान न उचलणे
वजनदार सामान उचलू नये, यामुळे फॅक्चर बोनवर अनावश्यक भार पडती आणि पीडिताची समस्या आणखी वाढू शकते.

पालेभाज्यांचे सेवन
कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये आणि ब्रोकलीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.

अंजीर खा
अंजीर हे सुकामेव्यात टेस्ट असण्यासोबतच अनेक गुणांनी युक्त असते. यामध्ये कॅल्शियम आणि आयरन अधिक प्रमाणात असते. सोबतच फायबरसुध्दा असते.

भेंडीचे सेवन करा
एक वाटी भेंडी खाल्ल्याने तुम्हाला 40 ग्राम कॅल्शियम मिळेल, जर तुम्ही आठवड्यातुन दोन वेळा भेंडी खाल्ली तर यामुळे तुमचे दात निरोगी राहतील,
हे खाल्लायने फायबर आणि कॅल्शियम दोन्हीही मिळते.

सारडाईन मासा
सारडाईन एक समुद्रातील मासा आहे. ज्यामध्ये ३३ टक्के कॅल्शियम असते. आठवड्‌यातून १ वेळा हे अवश्य खा.

बदामाचे दूध
बदामाचे दूध आणि बदामामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. सोबतच यामध्ये अन्य पोषकतत्त्वही उपलब्ध – असते.

आंबट फळे
ज्या आंबट फळांमध्ये सिट्रस एसिड असते, त्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन उपलब्ध असते. तुम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी संत्री आणि लिंबूचे सेवन आठवड्यातुन दोनदा अवश्य करावे.

काळेकुट्ट दात होतील आठवडाभरात होतील मोत्यासारखे पांढरेशुभ्र! ‘ही’ घरगुती दंतमंजन दातांच्या समस्यांपासून कायमचा मिळवून देईल आराम

तिळाचे सेवन
एक चमचा तिळामध्ये एक ग्लास दूधा येवढे कॅल्शियम असते. तुम्ही रोज एक चमचाभर तीळ खाऊ शकता किंवा तिळाचे लाडू बनवून त्याचे सेवन करू शकता.

चीजचे सेवन करा
प्रत्येक प्रकारची चीज मग ती, मरमेसन असो वा मॉजरेला किंवा शैड्डर, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Fracture recovery diet bone healing foods lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 11:17 AM

Topics:  

  • Health Tips
  • healthy food
  • lifestyle news
  • strong bones

संबंधित बातम्या

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल स्वच्छ! नियमित करा ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश, तयार होतील चांगले बॅक्टेरिया
1

आतड्यांमध्ये कुजलेली घाण होईल स्वच्छ! नियमित करा ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश, तयार होतील चांगले बॅक्टेरिया

Valentine’s Day ला प्रपोज करणार आहात? मग ‘या’ ५ खास टिप्स नक्की फॉलो करा, प्रेम नक्की मिळेल!
2

Valentine’s Day ला प्रपोज करणार आहात? मग ‘या’ ५ खास टिप्स नक्की फॉलो करा, प्रेम नक्की मिळेल!

ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा
3

ताजमहाल पाहण्यासाठी सर्वोत्तम महिना कोणता? पर्यटकांची असते मोठी गर्दी; प्रवासापूर्वी नक्की वाचा

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर
4

तुम्ही 70 वर्षे जगणार की 100 वर्षे? फक्त खाण-पान नाही तर ही गोष्ट ठरवते तुमचे आयुष्य किती असेल; नवी रिसर्च आली समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

मदतीसाठी गेलेल्या ‘त्या’ नराधमानेच गर्भवतीची केली हत्या; लग्न करण्याचे आमिष दाखवत सातत्याने संबंध

Feb 08, 2026 | 08:08 AM
कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

Feb 08, 2026 | 08:00 AM
मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

मोठी बातमी ! दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर घेतला जाणार महत्त्वाचा निर्णय; ‘या’ तारखेला मोठ्या घडामोडी घडणार?

Feb 08, 2026 | 07:17 AM
Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shabari Jayanti 2026: 7 की 8 फेब्रुवारी कधी आहे शबरी जयंती, जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Feb 08, 2026 | 07:05 AM
Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Propose Day 2026: कधी मैत्री, कधी भांडण, तर कधी अबोला…! मनापासून प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला पाठवा मराठमोळ्या शुभेच्छा

Feb 08, 2026 | 06:30 AM
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरीला प्रशासनाकडून हमीभाव निश्चित

Feb 08, 2026 | 05:00 AM
T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

T20 World Cup Points Table: टीम इंडिया ‘नंबर वन’! पहिल्याच दिवशी पाकिस्तानला पछाडले; पाहा गुणतालिकेची ताजी स्थिती

Feb 08, 2026 | 02:39 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.