Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा ‘हा’ D-Tan Face Mask, त्वचा होईल उजळदार

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचेवर जमा झालेल्या मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते आणि त्वचा उजळदार दिसतो. चला तर जाणून घेऊया फेसमास्क बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 31, 2026 | 09:52 AM
टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा 'हा' डी-टॅन फेसमास्क, त्वचा होईल उजळदार

टॅनिंग, सनबर्नमुळे त्वचा पूर्णपणे काळवंडली असेल तर चेहऱ्यावर लावा 'हा' डी-टॅन फेसमास्क, त्वचा होईल उजळदार

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खूप जास्त घाम येतो. सतत येणाऱ्या घामामुळे आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांचे खूप जास्त नुकसान होते. सतत घाम आल्यामुळे आणि उन्हात बाहेर फिरल्यामुळे त्वचा खूप जास्त टॅन होते. चेहऱ्यावर टॅनिंग वाढते आणि त्वचेवर डेड स्किन जमा होण्यास सुरुवात होते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर त्वचेवर टॅनिंग, काळेपणा वाढून चेहरा पूर्णपणे काळवंडल्यासारखा वाटतो. त्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर करतात. कधी फेसमास्क लावला जातो तर कधी फेस सीरम लावून चेहऱ्यावरील टॅनिंग घालवली जाते. उन्हामुळे काहीवेळा चेहऱ्यावर काळे चट्टे येतात. हे डाग किंवा सनबर्नमुळे काळवंडलेली त्वचा पुन्हा एकदा उजळदार करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्या जातात.(फोटो सौजन्य – istock)

कडक उन्हाळ्यात चेहरा दिसेल फ्रेश! घरीच बनवा काकडी तुळशीच्या पानांचे मॅजिकल टोनर, पिंपल्स होतील गायब

कडक उन्हात जास्त वेळ बाहेर फिरल्यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य कमी करून टाकतात. त्यामुळे सतत केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला काळवंडलेला चेहरा पुन्हा एकदा उजळदार आणि गोरापान करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये डी टॅन मास्क बनवण्याची कृती सांगणार आहोत. हा फेसमास्क आठवड्यातून एकदा किंवा दोनदा चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत येईल आणि त्वचा सुंदर दिसेल. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ त्वचेसाठी वरदान ठरतात.

चेहऱ्यावरील टॅनिंग घालवण्यासाठी घरगुती उपाय:

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी बटाट्याचा रस, लिंबाचा रस, गव्हाचं पीठ, कॉफी पावडर, खोबरेल तेल इतके साहित्य लागणार आहे. हे पदार्थ प्रत्येक स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होतात. मोठ्या वाटीमध्ये बटाटा किसून त्याचा रस काढून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस, गव्हाचं पीठ, कॉफी पावडर आणि खोबरेल तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेली पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हातानेचेहरा आणि मानेवर मसाज करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण आणि धूळ माती नष्ट होण्यास मदत होईल. याशिवाय त्वचेसंबंधित समस्या कमी होऊन त्वचा उजळदार दिसेल.

त्वचेसाठी बटाटा ठरेल वरदान! ‘या’ पद्धतीने नियमित चेहऱ्यावर लावा बटाट्याचा रस, आठवडाभरात त्वचा होईल चमकदार

डी टॅन फेसमास्क वापरण्याचे फायदे:

उन्हामुळे काळवंडलेली त्वचा उजळदार करण्यासाठी स्वयंपाक घरात उपलब्ध असलेले पदार्थ वापरावेत. बटाट्याच्या रसाचा वापर केल्यामुळे त्वचेची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल आणि चेहरा उजळदार दिसेल. यामध्ये असलेले नैसर्गिक ‘ब्लिचिंग एजंट’ त्वचेवरील काळे डाग आणि टॅनिंग घालवण्यासाठी मदत करतात. लिंबाच्या रसामध्ये विटामिन -सी आणि सायट्रिक ॲसिड असते, ज्यामुळे चेहऱ्यावर जमा झालेल्या मृत पेशी नष्ट होऊन त्वचा उजळदार होते. गव्हाचं पीठ त्वचेसाठी एक्सफोलिएटर आहे. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेला अतिरिक्त तेल नष्ट होते आणि त्वचा उजळदार दिसते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: If the skin is completely darkened due to tanning sunburn apply d tan face mask the skin will become brighter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • skin care tips
  • summer care tips
  • summer heat

संबंधित बातम्या

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
1

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
2

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

ऊसाचा रस प्यायला अजिबात आवडत नाही? मग कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी
3

ऊसाचा रस प्यायला अजिबात आवडत नाही? मग कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी
4

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.