Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लास्टिकच्या कपात चहा पित असाल तर वेळीच थांबा! शरीराला होऊ शकते कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण

प्लास्टिकच्या कपात चहा पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरते. कारण यामध्ये असलेले हानिकारक रसायन शरीरात कॅन्सरच्या पेशी तयार करतात. ज्यामुळे संपूर्ण आरोग्य बिघडून जाते. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2026 | 05:30 AM
प्लास्टिकच्या कपात चहा पित असाल तर वेळीच थांबा! शरीराला होऊ शकते कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण

प्लास्टिकच्या कपात चहा पित असाल तर वेळीच थांबा! शरीराला होऊ शकते कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची लागण

Follow Us
Close
Follow Us:

प्लास्टिकच्या कपात चहा पिण्याचे तोटे?
कोणत्या कपात चहा पिणे योग्य?
दिवसभरात किती वेळा चहा प्यावा?

कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर किंवा रोजचा ऑफिसमधील चहा प्लास्टिकच्या कपातच प्यायला जातो. सकाळी ऑफिसमध्ये पोहचल्यानंतर टेबलावर पातळ प्लास्टिकच्या कपात येणारा गरमागरम चहा सगळ्यांचं सुखद वाटतो. कारण चहा प्यायल्यामुळे थकवा दूर होतो आणि स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. पण पातळ प्लास्टिकच्या कपात प्यायला चहा पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. तज्ञांच्या मते, कपात ओतलेला गरम गरम चहा निकृष्ट दर्जाच्या प्लास्टिकमध्ये किंवा पॉलिथीनमध्ये टाकल्यामुळे त्यात हानिकारक विषारी घटक मिक्स होण्याची जास्त शक्यता असते. पेपर कप मध्ये असलेले घटक चहात मिक्स झाल्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होण्याची जास्त शक्यता असते.(फोटो सौजन्य – istock)

खाद्यतेल कोणते व किती वापरावे? आरोग्यदायी स्वयंपाकासाठी करा योग्य तेलाची निवड, शरीर राहील निरोगी

प्लास्टिक किंवा निकृष्ट दर्जाच्या पॉलिथीनमध्ये चहा प्यायल्यामुळे फ्थॅलेट्स, बिस्फेनॉल ए आणि स्टायरीन यांसारखे विषारी घटक चहामध्ये मिक्स होतात. हे विषारी घटक शरीरातील हार्मोन्सवर थेट परिणाम करतात, ज्यामुळे आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. हार्मोन्समध्ये झालेल्या बदलांच्या परिणामामुळे शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांची लागण होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला प्लस्टिकच्या कपमध्ये चहा प्यायल्यास शरीराला कोणत्या गंभीर आजारांची लागण होते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे आजार होऊ नये म्हणून प्लास्टिकच्या कपमध्ये चहा किंवा कॉफी पिण्याऐवजी काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात चहा प्यावा.

डॉक्टरांच्या मते, प्लास्टिकच्या कपमध्ये एंडोक्राइन डिसरप्टर्स नावाचे केमिकल रसायन आढळून येते, ज्याचा आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होतो. शरीरात एंडोक्राइन डिसरप्टर्स नावाचे केमिकल रसायनाची पातळी वाढल्यानंतर इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, इन्सुलिन आणि थायरॉईड यांसारख्या हार्मोन्सचे संतुलन बिघडून जाते. त्यामुळे दिवसभरात तुम्ही जर चार ते पाच वेळा पेपर किंवा प्लास्टिकच्या कपमध्ये चहा पित असाल तर वेळीच थांबा. याच्या परिणामामुळे हार्मोनल असंतुलन, वंध्यत्व, वजन वाढणे, थकवा, निद्रानाश, इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप-२ मधुमेह यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता १० पटीने वाढते. तसेच स्तन, प्रोस्टेट आणि थायरॉईड कॅन्सरचा धोका वाढतो.

खराब कोलेस्टरॉलमुळे रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्या आहेत? मग नियमित खा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, हृद्य राहील हेल्दी

प्लास्टिकच्या कपमधून ‘बिस्फिनॉल-ए’ आणि ‘डायथॉइल हॅक्सिल फॅलेट’ यांसारखी घातक रसायन चहामध्ये मिक्स होतात. याशिवाय गरम पदार्थांचे सेवन केल्यामुळे प्लास्टिकचे हजारो सूक्ष्म कण शरीरात प्रवेश करतात, ज्यामुळे पोटाचे विकार, ऍलर्जी, आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, सतत थकवा, अशक्तपणा वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे प्लास्टिकच्या कपातील चहा पिण्याऐवजी काचेचा ग्लास किंवा इतर भांड्याचा वापर करावा. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्लास्टिकच्या कपात चहा पिण्याचे प्रमुख तोटे?

    Ans: प्लास्टिकमधील रसायने थेट शरीरात जाऊन कॅन्सरला आमंत्रण देतात.

  • Que: कागदी कप सुरक्षित आहेत का?

    Ans: नाही, पेपर कपच्या आतील बाजूला प्लास्टिकचा (Hydrophobic film) थर असतो, जो गरम पेयामुळे १५ मिनिटांत वितळण्यास सुरुवात होतो.

  • Que: किती मायक्रोप्लास्टिक शरीरात जातात?

    Ans: दिवसातून ३ कप चहा प्यायल्यास, अंदाजे ७५,००० पेक्षा जास्त प्लास्टिकचे सूक्ष्म कण शरीरात प्रवेश करतात.

Web Title: If you are drinking tea in a plastic cup stop on time the body can get infected with life threatening diseases like cancer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • cancer
  • health issues
  • healthy tea

संबंधित बातम्या

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ
1

Nanded News : बदलत्या हवामानाचा आरोग्यावर मोठा परिणाम; सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांत मोठी वाढ

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू
2

मेंदूच्या रक्तवाहिन्या का फुटतात? स्ट्रोक येण्याच्या काहीतास आधी शरीरात दिसून येतात ‘हे’ भयानक बदल, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’
3

GST Cut on Cancer Medicine: आता कर्करोग उपचार स्वस्त होणार! ३३ जीवनरक्षक औषधांवर GST ‘शून्य’

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा
4

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.