Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लघवी करताना सतत आग होते? ‘या’ बियांचे पाणी पिऊन तात्काळ मिळवा आराम, काही मिनिटांमध्ये पडेल फरक

उन्हाळा वाढल्यानंतर सतत लघवीमध्ये जळजळ होणे किंवा आग होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला फायदे होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 23, 2025 | 11:01 AM
उन्हाळी लागल्यानंतर आहारात करा या पेयांचे सेवन

उन्हाळी लागल्यानंतर आहारात करा या पेयांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडक उन्हाळा वाढला आहे. वाढत्या उन्हाळ्यात शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. उन्हाळा वाढल्यानंतर सतत पचनाच्या समस्या उद्भवणे, शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणे, उन्हाळी लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. कडक उन्हात बाहेर फिरून आल्यानंतर बऱ्याचदा शरीरातील पाणी पाण्याची कमी होऊन जाते. शरीरात निर्माण झालेल्या पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक बदल दिसून येतात. पाणी कमी झाल्यानंतर सतत थकवा जाणवणे, अशक्तपणा जाणवणे, काम करण्याची इच्छा न होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. उन्हाळ्यात प्रामुख्याने उद्भवणारी समस्या उन्हाळे लागणे. उन्हाळी लागल्यानंतर वारंवार लघवी होणे, लघवी करताना सतत जळजळ आग होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात.(फोटो सौजन्य – iStock)

झोपेमध्ये पायांच्या नसांना अचानक सूज येते? शरीरात असू शकते ‘या’ पोषक तत्वांची कमतरता, वेळीच घ्या उपचार

उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. याशिवाय त्वचेवर रॅश येणे किंवा मूत्रमार्गातील इन्फेक्शन वाढण्याची शक्यता असते. मूत्रमार्गात इन्फेक्शन किंवा शरीरातील उष्णतेच्या असंतुलनामुळे महिलांसह पुरुषांसुद्धा या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला उन्हाळी लागल्यानंतर कोणत्या बियांच्या पाण्याचे सेवन केल्यास तात्काळ आराम मिळेल, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या बिया आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या आहेत.

खडीसाखर आणि बडीशेप:

जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेप खाल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. याशिवाय यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे ठरतात. उन्हाळी लागल्यानंतर वारंवार लघवी करताना आग किंवा जळजळ होत असल्यास बडीशेप आणि खडीसाखरेच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी तयार करताना रात्री झोपताना बडीशेप आणि खडीसाखर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी उठून किंवा जास्त त्रास होत असल्यास तुम्ही या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल आणि आरोग्याला अनेक फायदे होतील.

थंड पदार्थांचे किंवा पेयांचे सेवन:

उन्हाळा वाढल्यानंतर थंड पदार्थ खावे. यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होईल. यासाठी आहारात कलिंगड, संत्री,टरबूज, संत्री, द्राक्षं, काकडी, नारळपाणी, लिंबू सरबत, ताक, आणि सातूचे सरबत इत्यादी पदार्थांचे सेवन करावे. या पेयांचे आणि पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीर थंड राहते आणि लघवीसंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.

दैनंदिन आहारात दह्यासोबत चुकूनही करू नका ‘या’ पदार्थांचे सेवन, फायदे होण्याऐवजी शरीरात तयार होतील विषारी पदार्थ

मसालेदार पदार्थांचे सेवन करू नये:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे सेवन जास्त करावे. याशिवाय आहारात तेलकट, तिखट आणि गरम पदार्थांचे सेवन करू नये. या पदार्थांच्या सेवनामुळे शरीराची पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. उष्ण आणि गरम पदार्थांचे सेवन केल्यामुळे लघवीमध्ये वारंवार आग आणि जळजळ होऊ लागते. यामुळे उन्हाळ्यात उष्ण पदार्थांचे सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: If you constantly feel burning while urinating during summer days drink this water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • summer care tips
  • Summer Food
  • summer heat

संबंधित बातम्या

वाढत्या तापमानात “या” टिप्स ठरतील तुमच्या कारसाठी उपयोगी
1

वाढत्या तापमानात “या” टिप्स ठरतील तुमच्या कारसाठी उपयोगी

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
3

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी
4

Summer Recipe : घरच्या घरी मार्केटसारखी ‘चोकोबार आईस्क्रीम’ बनवायचीये? शेफ कुणालने शेअर केली खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.