Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

झोपेत वाईच स्वप्न पडत मग ‘या’ दिशेला झोपने टाळा

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 01, 2022 | 10:43 AM
झोपेत वाईच स्वप्न पडत मग ‘या’ दिशेला झोपने टाळा
Follow Us
Close
Follow Us:

झोप तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाच्या भाग आहे, झोप शरीराला दुसऱ्या दिवशी आपल्या तेवढीच उर्जा मिळते. त्यामुळे रात्री झोप मिळणे आवश्यक आहे.  योग्य दिशेला झोपणे याला काही  वैज्ञानिक कारण आहे. हे समजून घेण्यासाठी चारही दिशांना पसरलेल्या ऊर्जेविषयी जाणून घेणे आवश्यक आहे.

  • पूर्व दिशेला डोकं करून झोपणे सर्वात चांगले समजले जाते. विशेषतः जेंव्हा तुम्ही स्मरणशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करत असतात. या दिशेला झोपल्याने एकाग्रता वाढणे, गाढ झोप व आरोग्यात सुधार होतो.
  • पश्चिमेकडे डोकं केल्याने रात्री झोप लागत नाही. शास्त्रनुसार या दिशेला डोकं केल्याने वाईट स्वप्न पडतात. त्यामुळे झोप पूर्ण होत नाही.
  • उत्तर दिशेला जर  झोपले तर रात्रभर अस्वस्थ वाटते.  या दिशेला वाहणाऱ्या मॅग्नेटिक वेव्ज डोक्यात प्रवेश करतात आणि ब्लड सर्क्यूलेशनवर त्याचा प्रभाव पडतो. त्यामुळे रात्री झोप नीट न झाल्याने सकाळी उत्साह वाटत नाही.
  • दक्षिणेला गाढ झोपेची दिशा म्हणतात. दक्षिणेला नकारत्म ऊर्जा असते तर अपलं डोकं पॉझिटिव्ह फोर्स असतो. त्यामुळे या दिशेला झोपल्याने पॉझिटिव्ह, निगेटिव्ह यांच्यात आकर्षण निर्माण होतं. या दिशेला झोपल्याने आरोग्य, सुख आणि समृध्द करणारी ऊर्जा वाढते.
 

Web Title: If you dream in your sleep then avoid sleeping in this direction nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2022 | 10:43 AM

Topics:  

  • Health Tips
  • Health Tips news
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या
1

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान
2

Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी
3

Mumbai News: वांद्रे पूर्वेतील नागरिकांना दिलासा; 50 वर्षांची पाणी साचण्याची समस्या अखेर सुटणार, रेल्वेची विशेष ब्लॉकला मंजुरी

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी
4

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.