Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० दिवसांमध्ये चेहऱ्यावर दिसून येईल सोन्यासारखी चमक! ‘या’ घरगुती तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचा राहील तरुण

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी महागड्या ट्रीटमेंट न करता घरगुती उपाय करून आराम मिळवावा. घरगुती उपाय केल्यामुळे त्वचा अतिशय चमकदार आणि स्वच्छ राहते. यामुळे त्वचेच्या बऱ्याच समस्या दूर होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2026 | 08:58 AM
१० दिवसांमध्ये चेहऱ्यावर दिसून येईल सोन्यासारखी चमक! 'या' घरगुती तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचा राहील तरुण

१० दिवसांमध्ये चेहऱ्यावर दिसून येईल सोन्यासारखी चमक! 'या' घरगुती तेलाचा नियमित वापर केल्यास त्वचा राहील तरुण

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली प्रत्येकालाच अतिशय सुंदर आणि तरुण त्वचा हवी असते. चेहऱ्यावरील हरवलेला ग्लो पुन्हा परत मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. कधी स्किन रुटीनमध्ये बदल केला जातो तर कधी बाजारात जाऊन वेगवेगळ्या महागड्या ट्रीटमेंट केल्या जातात. याशिवाय बाजारात वेगवेगळ्या आयव्हीसुद्धा उपलब्ध आहेत. या आयव्ही घेऊन त्वचा पांढरी शुभ्र केली जाते. यामुळे चेहऱ्यावर वाढलेले काळे डाग आणि पिंपल्ससुद्धा कमी होतात. पण सतत कोणत्याही केमिकल युक्त ट्रीटमेंट केल्यास त्वचा कालांतराने निस्तेज आणि निर्जीव होऊन जाते. चेहऱ्यावर आलेला ग्लो पुन्हा एकदा निघून जातो. यामुळे वारंवार स्किन ट्रीटमेंट घेताना त्वचेची खूप जास्त काळजी घ्यावी.(फोटो सौजन्य – istock)

१० मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल सोन्यासारखी चमक! चमचाभर मधात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, टॅनिंग होईल गायब

वय वाढल्यानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या येणे, त्वचेचा रंग बदलणे, बारीक रेषा, पिंपल्स आणि वांग येतात. या समस्या वयाच्या चाळिशीनंतर सर्वच महिलांमध्ये दिसून येतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणतीही बोटोक्स ट्रीटमेंट घेण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. घरगुती उपाय चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो कायम टिकवून ठेवतात आणि त्वचा उजळदार करतात. नैसर्गिक पदार्थांमध्ये असलेले घटक चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करतात. चला तर जाणून घेऊया घरगुती उपाय.

त्वचेवर अकाली येणाऱ्या सुरकुत्या कमी करण्यासाठी उपाय:

चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या घालवण्यासाठी लवंगचा वापर करावा. यासाठी काचेच्या बरणीमध्ये लवंग, ३ टेबलस्पून बेबी ऑइल घालून त्यात कोरफड जेल, गुलाब पाणी, ग्लिसरीन, विटामिन बी कँप्सूल घालून एकत्र मिक्स करा. सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तयार केलेले तेल संपूर्ण चेहऱ्यावर रात्री झोपण्याआधी लावावे. हातांवर तेल घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करावा. त्वचेवर मसाज केल्यामुळे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते आणि त्वचा अतिशय उठावदार दिसते. हा उपाय काही दिवस नियमित केल्यास त्वचेच्या बऱ्याच समस्यांपासून सुटका मिळेल आणि चेहऱ्यावर ग्लो येईल.

Anti Ageing Superfood : म्हातारपणावर मात करणारे 5 सुपरफूड्स; वय वाढेल पण तारुण्य राहील टिकून

एका वाटीमध्ये एरंडेल तेल घेऊन त्यात खोबरेल तेल मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवा. त्यानंतर रात्री झोपताना नियमित एक ते दोन थेंब तेल हातांवर घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा खूप जास्त उजळदार दिसेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: In 10 days you will see a golden glow on your face regular use of this homemade oil will keep the skin youthful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 08:58 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत
1

Skin Care Tips: कोरिअन ग्लास स्कीनसाठी ‘राइस वॉटर’ लावताय? जाणून घ्या योग्य पद्धत

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल
2

Summer Skin Care: उन्हामुळे स्कीन टॅन झालीये? मग घरीच बनवा ‘हे’ फेस पॅक, चेहरा उजळेल

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो
3

Skin Care Tips: AC च्या हवेमुळे स्कीन ड्राय होतेय? मग ‘या’ टिप्स करा फॉलो, चेहरा करेल ग्लो

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
4

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.