• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • budget 2026 |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Best Anti Aging Superfoods After 30 Lifestyle News In Marathi

Anti Ageing Superfood : म्हातारपणावर मात करणारे 5 सुपरफूड्स; वय वाढेल पण तारुण्य राहील टिकून

वयाच्या तिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. अशावेळी योग्य आहार घेतला तर वृद्धत्वाची चिन्हे कमी करता येतात, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर दीर्घकाळ निरोगी राहते. काही सुपरफूड्स यासाठी विशेष फायदेशीर ठरतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2026 | 10:55 AM
Anti Ageing Superfood : म्हातारपणावर मात करणारे 5 सुपरफूड्स; वय वाढेल पण तारुण्य राहील टिकून

(फोटो सौजन्य: istock)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • वय वाढू लागले की, साैंदर्य देखील कमी होऊ लागते.
  • पण काही सूपरफूड असेही आहेत जे वाढत्या वयातच आपले साैंदर्य टिकवून ठेवते.
  • काही सूपरफूड वाढत्या वयातही त्वचेचे साैंदर्य टिकवण्यास आपली मदत करतात.
विविध आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी वयानुसार महिलांना त्यांच्या आहारात काही बदल करणे आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसण्यापासून रोखता येते. काही आरोग्यदायी पदार्थ, जे तुम्ही रोज नाश्त्यात खाऊ शकता, आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या गोष्टींचे सेवन केल्याने तुमची चयापचय क्रिया आणि पचनक्रिया मजबूत होईल. यासोबतच रोगप्रतिकारशक्ती वाढल्याने आजारांना बळी पडण्याचा धोका कमी होईल. या वृद्धत्व विरोधी पदार्थांबद्दल आज आपण जाणून घेऊया.

वारंवार शरीरात थकवा जाणवतोय? किडनी खराब झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला

ओट्स किंवा नाचणी दलिया

30 वर्षानंतरच्या महिलांनी त्यांच्या रोजच्या आहारात ओट्स किंवा नाचणीचा दलिया समाविष्ट करावा, यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यामध्ये विरघळणारे फायबर असते जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. याशिवाय यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स खराब झालेल्या पेशींशी लढण्यास मदत करतात. यासोबतच सुरकुत्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

अंडी

अंड्यांमध्ये बी जीवनसत्त्वे, प्रथिने, कोलीन, बायोटिन आणि फॉलिक ऍसिड असते. याचे सेवन केल्याने वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. त्यामुळे दृष्टी आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.

एवोकॅडो

एवोकॅडोमध्ये हेल्दी फॅट आणि फायबर जास्त असतात. याचे सेवन केल्याने पचनक्रिया आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याशिवाय यामध्ये असलेले अनेक अँटी ऑक्सिडंट गुणधर्म शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. म्हणूनच महिलांनी त्यांच्या वाढत्या वयात त्यांच्या दैनंदिन जीवनात एवोकॅडोचा समावेश केला पाहिजे.

रताळे

रताळ्यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर, अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. याचे सेवन केल्याने आतड्यात चांगले बॅक्टेरिया बाढतात. हे शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ मंदावते. अशा परिस्थितीत कर्करोगासारख्या गंभीर आजाराला बळी पडण्याचा धोका कमी असतो.

चमचाभर तांदुळाचा वापर करून घरीच तयार करा ‘मॅजिकल क्रीम’, सुरकुत्या- पिगमेंटशन कायमचे होईल गायब

पपई

पपई हे सुपर फूड महणून ओळखले जाते. याच्या सेवनाने पचनसंस्था आणि चयापचय क्रियांना चालना मिळते. हे वृद्धापकाळात आरोग्याशी संबंधित समस्यांपासून बचाव करते. यासोबतच डोळ्यांचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे प्रत्येक महिलेने तिशीनंतर पपईचे सेवन केले पाहिजे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Best anti aging superfoods after 30 lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • anti ageing
  • healthy food
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Union Budget 2026 : अर्थसंकल्पाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? 6 महत्त्वपूर्ण मुद्यांसह जाणून घ्या सविस्तर माहिती
1

Union Budget 2026 : अर्थसंकल्पाचा आपल्या आरोग्याशी काय संबंध आहे? 6 महत्त्वपूर्ण मुद्यांसह जाणून घ्या सविस्तर माहिती

सफेद कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी या 6 घरगुती ट्रिक्सचा वापर करा; शून्य रुपयांत हट्टी डाग होतील छूमंतर
2

सफेद कपड्यांवरील डाग दूर करण्यासाठी या 6 घरगुती ट्रिक्सचा वापर करा; शून्य रुपयांत हट्टी डाग होतील छूमंतर

सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद
3

सांस्कृतिक वारसा ते समुद्रकिनारे, ‘भारत पर्व 2026’मध्ये महाराष्ट्र पर्यटन दालनाला पर्यटकांचा उस्फूर्त प्रतिसाद

शिंक-खोकला येताच लघवी का होते? डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण, 99% लोकांना ठाऊकच नाही!
4

शिंक-खोकला येताच लघवी का होते? डॉक्टरांनी सांगितले यामागचे कारण, 99% लोकांना ठाऊकच नाही!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Anti Ageing Superfood : म्हातारपणावर मात करणारे 5 सुपरफूड्स; वय वाढेल पण तारुण्य राहील टिकून

Anti Ageing Superfood : म्हातारपणावर मात करणारे 5 सुपरफूड्स; वय वाढेल पण तारुण्य राहील टिकून

Feb 03, 2026 | 10:55 AM
आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी देशासाठी दिली प्राणाची आहुती; जाणून घ्या 03 फेब्रुवारीचा इतिहास

आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांनी देशासाठी दिली प्राणाची आहुती; जाणून घ्या 03 फेब्रुवारीचा इतिहास

Feb 03, 2026 | 10:53 AM
‘हा’ आहे जगातील सगळ्यात खतरनाक मासा! एकाच वेळी घेऊ शकतो ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव, वाचा सविस्तर

‘हा’ आहे जगातील सगळ्यात खतरनाक मासा! एकाच वेळी घेऊ शकतो ३० पेक्षा जास्त लोकांचा जीव, वाचा सविस्तर

Feb 03, 2026 | 10:48 AM
T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर पॅट कमिन्सने सोडले मौन! आयपीएलबद्दलही दिली मोठी अपडेट

T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर पॅट कमिन्सने सोडले मौन! आयपीएलबद्दलही दिली मोठी अपडेट

Feb 03, 2026 | 10:47 AM
Mardaani 3 ला चौथ्या दिवशी झटका! Border 2 ने दिली जबरदस्त टक्कर; जाणून घ्या Collection

Mardaani 3 ला चौथ्या दिवशी झटका! Border 2 ने दिली जबरदस्त टक्कर; जाणून घ्या Collection

Feb 03, 2026 | 10:46 AM
Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Chhatrapati Sambhajinagar Accident: आहिल्यानगर रोडवर भीषण रिक्षा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू तर…

Feb 03, 2026 | 10:42 AM
कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

Feb 03, 2026 | 10:26 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.