Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा चमकदार ग्लो! डाळिंबाच्या सालीपासून घरीच तयार करा फेसपॅक, त्वचा होईल डागविरहित

त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा वापर करून फेसपॅक बनवावा. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात आणि त्वचा अतिशय देखणी चमकदार दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 15, 2026 | 09:57 AM
१५ मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा चमकदार ग्लो! डाळिंबाच्या सालीपासून घरीच तयार करा फेसपॅक, त्वचा होईल डागविरहित

१५ मिनिटांमध्ये चेहऱ्यावर येईल पार्लरसारखा चमकदार ग्लो! डाळिंबाच्या सालीपासून घरीच तयार करा फेसपॅक, त्वचा होईल डागविरहित

Follow Us
Close
Follow Us:

बदलत्या ऋतूनुसार त्वचा आणि आरोग्यासंबंधित समस्या बदलत जातात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्वचा खूप जास्त टॅन होते तर पावसाळ्यात काहींच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स आणि मुरूम येतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी योग्य स्किन केअर आणि त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. बऱ्याचदा धावपळीच्या जीवनशैलीमुळे चेहऱ्याची जास्त काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे त्वचा सुंदर होण्याऐवजी आणखीनच खराब होऊन जाते आणि त्वचेच्या समस्या वाढतात. आहारात होणारे बदल, तिखट तेलकट पदार्थांचे अतिसेवन, पाण्याची कमतरता, मानसिक तणाव आणि झोपेची कमतरता निर्माण झाल्यामुळे त्वचेच्या असंख्य समस्या उद्भवू लागतात. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग आणि तेलकटपणा कमी करण्यासाठी महिला सतत वेगवेगळे फेसमास्क, फेसपॅक किंवा बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या ट्रीटमेंट करून घेतात. पण यामुळे फारसा बदल दिसून येत नाही.(फोटो सौजन्य – istock)

चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो! १० रुपयांच्या बीटचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचा राहील कायमच चमकदार

चेहऱ्यावर आलेले पिंपल्सचे डाग क्रीम लावल्यानंतर काही होतात, पण कालांतराने त्यावर आणखीन फोड्या आणि मुरूम येऊन त्वचा निस्तेज होऊन जाते. त्वचेच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्याही केमिकल युक्त प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून त्वचेची काळजी घ्यावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डाळिंबाच्या सालीचा वापर करून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला डाळिंबाचा फेसपॅक त्वचा आतून चमकदार करण्यास मदत करेल आणि चेहऱ्यावर आलेले डाग घालवण्यास मदत करेल. डाळिंबाचे दाणे त्वचा एक्सफोलिएट करण्यास मदत करते.

डाळिंबाचा फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

डाळिंबाचे दाणे
लिंबाचा रस
दही
साखर

कृती:

डाळिंबाच्या दाण्यांचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यात डाळिंबाचे दाणे, दही आणि साखर एकत्र करून बारीक पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात लिंबाचा रस टाका आणि मिक्स करून घ्या. तयार केलेला फेसपॅक संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होईल आणि त्वचा अतिशय उजळदार दिसेल. त्वचा आतून स्वच्छ ठेवण्यासाठी आणि चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा डाळिंबाच्या दाण्यांचा फेसपॅक लावा.

कोरडे केस होतील कायमचे स्मूथ! सोप्या पद्धतीमध्ये घरीच तयार करा गुलाबाचा पॅक, केसांना मिळेल पोषण

डाळिंबाच्या दाण्यांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि विटामिन सी मोठ्या प्रमाणावर आढळून येते. यामुळे त्वचेला भरपूर पोषण मिळते. बाजारात उप्लब्ध असलेल्या महागड्या स्किन केअर प्रॉडक्टचा किंवा सीरामचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. त्वचेवरील सुरकुत्या, बारीक रेषा आणि वाढत्या वयाच्या खुणा कमी करण्यासाठी डाळिंबाच्या दाण्यांचा किंवा सालीचा वापर करावा. त्वचेतील ‘कोलेजन’ वाढवण्यासाठी आहारात डाळिंबाच्या दाण्यांचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: In 15 minutes the face will have a bright glow like a parlor make face pack from pomegranate peel at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 09:57 AM

Topics:  

  • face tips
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ
1

उन्हाळ्यात घामामुळे केस चिकट आणि तेलकट होऊन जातात? ‘या’ पद्धतीने घ्या केसांची काळजी, केस राहतील स्वच्छ

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
2

Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट
3

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट
4

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.