Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ गावात शेणाने केली जाते मारामारी; हजारो वर्षे जुनी परंपरा नक्की काय?

भारतात अनेक सणसमारंभ साजरे केले जातात. प्रत्येक सणाची परंपरा चालिरीती वेगळ्या असतात. काही सणांच्या चालिरीती तर इतक्या विचित्र असतात की त्यांच्याबद्दल ऐकल्यावर आश्चर्य वाटते. अशीच परंपरा आंध्र प्रदेशातील एका गावात प्रचलित आहे, जिथे उगादी सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांवर शेणाने हल्ला करतात.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 04, 2024 | 12:00 PM
आंध्र प्रदेशातील अनोखी परंपरा

आंध्र प्रदेशातील अनोखी परंपरा

Follow Us
Close
Follow Us:

कु्र्नुल: भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या प्रत्येक भागांत वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे लोक राहतात. प्रत्येकांचे सणसमारंभ वेगळेवेगळे असतात. अनेक प्रकारचे सण त्या सणांची परंपरा वेगळ्या असतात. असे काही सण आहेत जे काही राज्यांमध्येच साजरे केले जातात. काही सणांच्या चालिरीती तर इतक्या विचित्र असतात की त्यांच्याबद्दल ऐकल्यावर आश्चर्य वाटते. अशीच परंपरा आंध्र प्रदेशातील एका गावात प्रचलित आहे, जिथे उगादी सणाच्या निमित्ताने लोक एकमेकांवर शेणाने हल्ला करतात. ऐकून विचित्र वाटले ना?

पण मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या कुर्नूल राज्यात कैरुप्पला नावाचे एक गाव आहे. जिथे हिंदू नववर्षानिमित्त उगाडी नावाचा सण साजरा केला जातो. हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. या दिवशी लोक त्यांची घरे स्वच्छ करतात. घराबाहेर रांगोळी काढली जाते. नवीन कपडे घालतले जातात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याची पाने ठेवतात. तेलाने मालिश करून घरातील सदस्य आंघोळ करतात. यानंतर लोक मंदिरात जातात आणि मित्रांना भेटतात.

पहिला दिवस उपासनेत जातो, पण दुसरा दिवस आणखी विचित्र होतो. या दिवशी गावकरी दोन गट तयार करतात. आणि मग एकमेकांवर शेण फेकतात. या गावात शेणाणे मारामारी केली जाते. लोक एकमेकांवर असे शेण फेकतात जणून ते तलवारीने वार करत आहेत त्यांच्यात युद्ध सुरू असल्यासारखे वाटते. असे म्हणतात की त्या गावातील जुनी परंपरा आहे. या परंपरेला येथील लोक पिडाकला समरम किंवा पिडाकला युद्ध म्हणतात.

हे देखील वाचा – Travel: जिथे मुघलांच्या कुऱ्हाडीचा घावदेखील निरर्थक ठरला असे भारतातील राधाकृष्णाचे चमत्कारी मंदिर, 300 वर्षे जुना इतिहास

कशी सुरू झाली ही परंपरा?

ही शेकडो वर्ष जुनी परंपरा असल्याचे येथील लोकांचे म्हणणे आहे. असे मानले जाते की देवी भद्रकाली आणि देव वीरभद्र यांचा विवाह होणार होता. वीरभद्र देवीला लग्नासाठी विचारत होता. त्यावेळी भद्रकालीने त्याला नकार दिला  आणि सांगितले की, जर तो लग्नासाठी आला तर ती त्याच्यावर शेण टाकेल. दुसऱ्या दिवशी जेव्हा वीरभद्र लग्नासाठी आला तेव्हा भद्रकालीने गावकऱ्यांना शेणाने त्याच्यावर हल्ला करण्यास सांगितले. त्यानंतर  दोन्ही देवी-देवतांचे अनुयायी एकमेकांवर शेणाने हल्ला करू लागले. या घटनेनंतर देऴी भद्रकाली आणि वीर भद्र दोघांनी लग्न केले. तेव्हापासून आंध्र प्रदेशातील कैरुप्पला गावांत ही प्रथा सुरू झाली. असे मानले जाते की शेण खाल्ल्याने लोकांचे आरोग्य सुधारते आणि त्या वर्षी गावात चांगला पाऊस होतो.

Web Title: In kairuppala village fights are fought with dung know the thousand years old tradition nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2024 | 11:59 AM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • india

संबंधित बातम्या

मोठी बातमी! T20 World Cup 2026 च्या स्पर्धेची तारीख आली समोर; अंतिम सामना अहमदाबादमध्ये?
1

मोठी बातमी! T20 World Cup 2026 च्या स्पर्धेची तारीख आली समोर; अंतिम सामना अहमदाबादमध्ये?

Nepal Gen Z Protest: “पुढील सूचना मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका…”, सरकारने भारतीयांसाठी जारी केल्या सूचना
2

Nepal Gen Z Protest: “पुढील सूचना मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका…”, सरकारने भारतीयांसाठी जारी केल्या सूचना

China backs India : ट्रम्पच्या टॅरिफ मनमानी कारभारावर भारताला चीनचा ठाम पाठिंबा; राजदूत म्हणाले, ‘भारताने कोणत्याही टॅरिफ…’
3

China backs India : ट्रम्पच्या टॅरिफ मनमानी कारभारावर भारताला चीनचा ठाम पाठिंबा; राजदूत म्हणाले, ‘भारताने कोणत्याही टॅरिफ…’

Mehul Choksi कोणत्या तुरुंगात राहणार, कोणत्या सुविधा मिळणार? भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
4

Mehul Choksi कोणत्या तुरुंगात राहणार, कोणत्या सुविधा मिळणार? भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.