Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता पासूनच आहारत करा चवळीचा समावेश; कारण चवळी खाल्याने अनेक रोगवर करु शकता मात

  • By Rashmi Dongre
Updated On: Sep 04, 2022 | 02:15 PM
आता पासूनच आहारत करा चवळीचा समावेश; कारण चवळी खाल्याने अनेक रोगवर करु शकता मात
Follow Us
Close
Follow Us:

 

मधुमेह नियंत्रित करते

अलीकडच्या काळात, जगभरातील संशोधकांमध्ये चवळीला खूप लोकप्रियता मिळाली आहे कारण, चवळी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरली आहे. 2018 मध्ये जर्नल ऑफ फूड अँड अ‍ॅग्रिकल्चरमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालामध्ये सूचित करण्यात आले की, आहारात चवळीचा समावेश केल्याने कॅलरीजचे प्रमाण कमी होते. तसेच, चवळी मधुमेह असलेल्या लोकांमध्ये ग्लुकोजचे नियमन करण्यास मदत करते.

त्वचेची काळजी घेते

चवळीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि प्रोटिन्सचे प्रमाण भरपूर असते. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए अँटिऑक्सिडंट्स म्हणून आपल्या शरीरात काम करतात जे त्वचेचे आरोग्य सुधारतात. अँटिऑक्सिडंट्स वृद्धत्वाची लक्षणे रोखण्यास मदत करतात. चिडचिड कमी करतात, चेहऱ्यावरील डाग बरे करतात आणि सूर्याच्या अतिनील किरणांपासून आपल्या त्वचेचे संरक्षण करतात.

पचनक्षमता सुधारते

चवळीमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. जर तुम्हाला पचनाशी संबंधित समस्या, जसे की, गॅसेस, डायरिआ इत्यादी समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही आहारात चवळीचा समावेश करा. पोटाशी संबंधित अनेक समस्यांवर आपल्या आहारातील फायबर हा सर्वोत्तम उपचार आहे. तो शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतो आणि आतड्यांची हालचाल वाढवण्यास मदत करतो.

हृदयाचे आरोग्य सांभाळते

चवळीमध्ये व्हिटॅमिन बी 1 (थायमिन) चे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे, आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे व्हिटॅमिन हृदयाच्या कोणत्याही समस्येपासून आपल्या शरीराचे संरक्षण करते. या व्यतिरिक्त चवळीमध्ये विविध प्रकारचे फ्लेवोनॉईड्स असतात, ज्यामुळे जळजळ कमी होते. आहारातील फायबर देखील शरीरातील कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.

Web Title: Include chawli in the diet from now because by eating cow you can overcome many diseases nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 04, 2022 | 02:15 PM

Topics:  

  • Health Tips
  • Health Tips news

संबंधित बातम्या

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या
1

Bloating Problem : कमी खाल्लयानंतरही सतत पोट का फुगत? तुम्ही करत असलेली लहान चूक ठरतेय कारणीभूत; आजच जाणून घ्या

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी
2

वय फक्त आकडा! ५० नंतरही फिट आणि तरुण राहायचंय? मग आजच शरीराला लावून घ्या या निरोगी सवयी

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे
3

तोंडातील जखमेकडे दुर्लक्ष नको; ‘ही’ आहेत Head Neck Cancer ची सुरुवातीची लक्षणे

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं ‘हिप डिस्प्लेसिया’चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या
4

वरुण धवनच्या दीड वर्षांच्या मुलीचं झालं ‘हिप डिस्प्लेसिया’चं ऑपरेशन, नक्की काय आहे हा आजार? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.