Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक, त्वचा होईल चमकदार

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग कमी करण्यासाठी पपईच्या पानांपासून बनवलेला फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. यामुळे त्वचेवर आलेले पिंपल्स आणि मुरुमांचे डाग कमी होण्यासोबतच त्वचा उजळदार दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2026 | 09:36 AM
चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक

चेहऱ्यावर वाढलेला टॅनिंग होईल आठवडाभरात कमी! रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा पपईच्या पानांचा फेसपॅक

Follow Us
Follow Us:

वर्षाच्या बाराही महिने त्वचा आणि केसांची काळजी घेण्याचा सल्ला कायमच दिला जातो. चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम, काळे डाग किंवा सुरकुत्या आल्यानंतर वेगवेगळे स्किन सिरम आणि फेसपॅक लावून त्वचेची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण याचा फारसा परिणाम दिसून येत नाही. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर चेहऱ्यावर टॅनिंग वाढते. टॅनिंग वाढल्यामुळे त्वचा खूप काळवंडल्यासारखी वाटते आणि निस्तेज होऊन जाते. चेहऱ्यावरील ग्लो कमी झाल्यामुळे बऱ्याचदा महिलांचा आत्मविश्वास सुद्धा कमी होऊन जाते. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घेणे फार आवश्यक आहे. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी हजारो रुपये खर्च करून वेगवेगळ्या स्किन ट्रीटमेंट केल्या जातात. कधी फेस बोटॉक्स तर कधी हायड्रा फेशिअल करून चेहऱ्यावरील टॅनिंग कमी केला जातो.(फोटो सौजन्य – istock)

Skin Detox Drinks : त्वचेवर नैसर्गिक ग्लो हवाय? मग आजच आहारात या 3 ड्रिंक्सचा समावेश करा, शरीरातील सर्व घाण पडेल बाहेर

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या स्किन केअरचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करून सुद्धा चेहऱ्यावरील टॅनिंग कमी करता येते. आज आम्ही तुम्हाला पपईच्या पानांपासून फेसपॅक बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हा फेसपॅक चेहऱ्यावरील टॅन कमी करून त्वचा उजळदार आणि सुंदर करण्यास मदत करेल. याशिवाय पिंपल्स, ऍक्ने, टॅनिंग कमी करून त्वचेवर चमकदार ग्लो येईल. त्वचेचा मूळ राग सुधारण्यासाठी कायमच केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते.

पपईचा पानांचा फेसपॅक बनवण्याची कृती:

पपईच्या पानांचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये पपईच्या पानांचा रस काढून घ्या. त्यानंतर त्यात एक चमचा बेसन आणि मध घालून व्यवस्थित पेस्ट मिक्स करा. तयार केलेला फेसपॅक काहीवेळ तसाच ठेवा आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. संपूर्ण चेहऱ्यावर फेसपॅक लावून काहीवेळ सुकण्यासाठी तसाच ठेवा. त्यानंतर हातांना पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती आणि प्रदूषणामुळे खराब झालेली त्वचा स्वच्छ होण्यास मदत होईल. फेसपॅक लावून झाल्यानंतर त्वचा कायमच थंड पाण्याने स्वच्छ करावी. त्यानंतर कोणतेही जेल क्रीम त्वचेवर लावावे.

टॅनिंग आणि डार्क सर्कल होतील ७ दिवसांमध्ये कमी! गूळ लिंबाचा फेसपॅक चेहऱ्यावर आणेल मोत्यासारख्या ग्लो, त्वचा दिसेल फ्रेश

पपईच्या पानांमध्ये नैसर्गिक एन्झाईम्स आणि अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी होण्यास मदत होते. तसेच पपईच्या पानांमध्ये जीवनसत्त्वे ए, सी आणि ई, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि टॅनिन, पपेन एन्झाइम्स, फायबर, प्रथिने आणि कर्बोदके इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्वचेवर आलेले पिंपल्स आणि मुरूम आतून स्वच्छ होण्यासाठी पपईच्या पानांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पपईच्या पानांचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यास त्वचा सुंदर आणि चमकदार होईल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Increased tanning on the face will be less than a week apply a face pack of papaya leaves on your face before going to bed at night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • home remedies
  • papaya benefits
  • skin care tips

संबंधित बातम्या

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ
1

भुवयांवरील केस विरळ झाले आहेत? मग स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांच्या वापरामुळे केसांची होईल नॅचरली वाढ

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे
2

त्वचेवर येईल नॅचरल ग्लो! चमचाभर गुळाचा वापर करून ‘या’ पद्धतीने तयार करा होममेड फेसपॅक, काळे डाग होतील नाहीसे

हेअरफॉल  थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस
3

हेअरफॉल थांबवण्यासाठी महागड्या प्रॉडक्टचा वापर करत असाल तर थांबा! ‘या’ पदार्थांमध्ये मिक्स करून लावा कांद्याचा रस

२१ दिवस ‘या’ पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका
4

२१ दिवस ‘या’ पद्धतीने नियमित करा पपईचे सेवन, वजन कमी होण्यासोबतच फॅटी लिव्हरच्या त्रासापासून मिळेल सुटका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.