Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग या विषयी माहिती

  • By Rashmi Dongre
Updated On: Oct 09, 2022 | 10:02 AM
लघवी च्या मार्गातील जंतुसंसर्ग या विषयी माहिती
Follow Us
Close
Follow Us:

कधी कधी काही कारणास्तव लघवीला जाणे होत नाही, जास्त काळापर्यंत लघवी रोखल्याने मूत्रमार्गात जिवाणू उद्भवतात त्यामुळे लघवीची लागण होते. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बाहेर जाऊन काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये हा त्रास वाढतो. मसालेदार पदार्थ खाणे, दूषित पाणी पिणे, गरजेपेक्षा जास्त वेळा लघवीला जाणे, किंवा लघवीला थांबवणे अश्या कारणांमुळे युरीन इन्फेक्शन होते. युरीन इन्फेक्शनची लक्षणे काय असतात हे आपण जाणून घेऊ या.

लक्षणे :-

  •   लघवी करताना जळजळ होणे
  • लघवी करताना वेदना होणे
  • वारंवार लघवी येणे
  •  लघवीचा गडद रंग असणे
  •  लघवीला अधिक दुर्गंध येणे
  • गुप्तांगात खाज येणे
  •  ओटीपोटातून कळ येणे
  •  लघवी करताना रक्त येणे
  •   थंडी ताप येणे
  •  थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
  • लघवी थांबून थांबून होणे
  •  मधुमेहाचे (शुगर) रुग्ण असल्यास
  • पाणी कमी पिणे
  •  गरोदरपणात इन्फेक्शन होणे
  •  अस्वच्छ राहणी
  •  मासिक पाळीच्या काळात हे आजार जास्त पसरते
  •  मणक्यात इजा झालेली असल्याने मूत्राशय निकामी झाल्याने
  •  भूक न लागणे
  • आळसपणा जाणवणे
  •  वारंवार लघवी होण्याची भीती होणे
  •  कंबर दुखणे
हे इन्फेक्शन किडनी, गर्भाशय कुठे ही असू शकते असे घडल्यास काळजी घेणे आवश्यक आहे.

हे लक्षात घ्या :-

  • बऱ्याच वेळा स्त्रिया लघवी थांबून ठेवतात असे करणे धोकादायक असू शकते. याने मूत्र संसर्ग वाढण्याची दाट शक्यता असते.
  • नेहमी स्वछतागृहाचा वापर करावा.
  • पाळीत पॅड्स बदलत राहणे गरजेचे असते त्या मुळेपण संसर्ग होते.
  • अंतर्वस्त्र नेहमी सूतीचे वापरावे.
  • कपडे जास्त घट्ट नसावे.
  • युरीन इन्फेक्शन झाल्यास चहा, कॉफी आणि चॉकलेटच्या सेवनापासून दूर राहावे.
  • व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचा रस घेणे योग्य ठरेल. नारंगी, मोसंबी, लिंबाचा रस घेतल्याने संसर्ग दूर होण्यास मदत होते.
  • पाणी जास्तीच जास्त पिण्याने या रोगाचा नायनाट होतो.
  • अननसाच्या रसाचे सेवन करावे.

Web Title: Information about urinary tract infections nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2022 | 10:02 AM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

मेडिकल बिलांनी काढला घाम; तज्ज्ञांचा हेल्थ इन्शुरन्स अपडेट करण्याचा सल्ला, विमा का महत्त्वाचा? जाणून घ्या
1

मेडिकल बिलांनी काढला घाम; तज्ज्ञांचा हेल्थ इन्शुरन्स अपडेट करण्याचा सल्ला, विमा का महत्त्वाचा? जाणून घ्या

घरात तुळशीचं झाड असणं का महत्त्वाचं ठरतं? यामागे फक्त श्रद्धा नाही तर वैज्ञानिक कारण दडलंय; जाणून घ्या फायदे
2

घरात तुळशीचं झाड असणं का महत्त्वाचं ठरतं? यामागे फक्त श्रद्धा नाही तर वैज्ञानिक कारण दडलंय; जाणून घ्या फायदे

मासिक पाळीत Alcohol पिताय? होऊ शकतो महिलांच्या Fertility वर परिणाम, तज्ज्ञांनी दिला इशारा
3

मासिक पाळीत Alcohol पिताय? होऊ शकतो महिलांच्या Fertility वर परिणाम, तज्ज्ञांनी दिला इशारा

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे
4

Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.