Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? ‘या’ पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट

केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यामुळे टाळूवरील घाण स्वच्छ होते आणि कोंडा कमी होऊन खाज येत नाही. जाणून घ्या केसांवर तुरटी वापरण्याची सोपी पद्धत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2026 | 01:28 PM
केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट

केसांमध्ये वाढलेल्या कोंड्यामुळे खूप जास्त खाज येते? 'या' पद्धतीने करा तुरटीचा वापर, कोंडा होईल मुळांपासून नष्ट

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर ज्याप्रमाणे शरीरसंबंधित समस्या वाढू लागतात. तशाच केसांच्या सुद्धा समस्या वाढू लागतात. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, केस तुटणे इत्यादी लक्षणे दिसू लागल्यास सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने समस्या आणखीनच वाढू लागतात आणि केसांमध्ये टक्कल पडेल की काय अशी भीती मनामध्ये निर्माण होते. वातावरणात सतत होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, पोषक घटकांची कमतरता इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम केसांवर लगेच दिसून येतो. उन्हाळ्यात बाहेर कुठेही गेल्यानंतर खूप जास्त घाम येतो. घाम आल्यामुळे केस पूर्णपणे ओले होऊन जातात. ओले केस योग्य वेळी कोरडे न केल्यामुळे केसांमध्ये कोंडा वाढतो. कोंडा झाल्यानंतर टाळूवर खूप जास्त खाज येते.(फोटो सौजन्य – istock)

केस गळून टक्कल पडण्याची भीती वाटते? केसांच्या वाढीसाठी ‘या’ पद्धतीने करा केळीच्या सालीचा वापर, केस होतील घनदाट

केसांची योग्य पद्धतीने निगा न राखल्यामुळे टाळूवरील कोंडा वाढू लागतो आणि केस निस्तेज होतात. टाळूवर वाढलेल्या कोंड्याकडे योग्य वेळी लक्ष न दिल्यास फंगल इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी महिला बाजारात उपलब्ध असलेले वेगवेगळे शाम्पू आणून लावतात, पण त्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी तुरटीचा कशा पद्धतीने वापर करावा, याबद्दल जाणून घेऊया सविस्तर माहिती.

केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी ‘या’ पद्धतीने लावा तुरटी:

तुरटी हा पदार्थ अतिशय कोरडा असतो. त्यामुळे चेहऱ्यावर किंवा केसांवर तुरटी लावताना कधीही थेट लावू नये. यासाठी वाटीमध्ये खोबरेल तेल घेऊन त्यात तुरटी पावडर मिक्स करा. तयार केलेले मिश्रण केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत लावून ठेवा. १५ मिनिटं झाल्यानंतर हलक्या हाताने मसाज करून केस सौम्य शाम्पूचा वापर करून स्वच्छ धुवून घ्या. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होण्यास मदत होईल.

उन्हामुळे चेहरा भाजून निघाला आहे? मग बटाट्याच्या रसाचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेमधील जळजळ होईल कमी

केसांमध्ये खूप जास्त कोंडा असल्यास रोजच्या वापरातील शाम्पूमध्ये तुरटी पावडर मिक्स करून केस स्वच्छ धुवावे. यामुळे कोंडा नष्ट होऊन केस स्वच्छ होण्यास मदत होते. तुरटीच्या मिश्रणाने केसांच्या मुळाशी हलक्या हाताने मसाज केल्यास सकारात्मक फरक दिसून येईल. तुरटीमध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म आढळून येतात. यामुळे टाळूवर वाढलेले फंगल इन्फेक्शन कमी होण्यास मदत होईल. तसेच तुमचे केस सुद्धा स्वच्छ होतील. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने तेल किंवा इतर कोणत्याही शाम्पूचा वापर करू नये. यामुळे केसांना हानी पोहचण्याची खूप जास्त शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Ingrown hairs that itch too much use alum in this way the dandruff will be destroyed from the roots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2026 | 01:28 PM

Topics:  

  • Alum
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
1

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो
3

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
4

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.