Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ब्रेड बटर खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक ब्रेड पकोडा, नोट करून घ्या पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात कायमच ब्रेड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ब्रेड पकोडा बनवू शकता. जाणून घ्या ब्रेड पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 08, 2025 | 09:51 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक ब्रेड पकोडा

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक ब्रेड पकोडा

Follow Us
Close
Follow Us:

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी ब्रेड बटर किंवा बिस्कीट इत्यादी पदार्थ खाल्ले जातात. पण कायमच ब्रेड खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. सकाळच्या नाश्त्यात हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खायला सगळ्यांचं हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा किंवा ब्रेड बटर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिक ब्रेड पकोडा बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा बाहेर फिरायला जाताना बनवून नेण्यासाठी अतिशय उत्तम आहे. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करूनच कामासाठी बाहेर जावे. कारण उपाशी पोटी दीर्घकाळ राहिल्यामुळे चक्कर किंवा अशक्तपणा येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळी पोटभर नाश्ता करावा, ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. चला तर जाणून घेऊया ब्रेड पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

जेवणाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आवळ्याचे पौष्टिक लोणचं, आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

साहित्य:

  • ब्रेड
  • कांदा
  • गाजर
  • भोपळा
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • सातूचे पीठ
  • पांढरे तीळ
  • चीज
  • हळद
  • गरम मसाला
  • बेसन

Immunity सुधारण्यासाठी संध्याकाळच्या वेळी प्या गरमागरम पहाडी मसाला चहा! सर्दी- खोकल्यापासून मिळेल आराम

कृती:

  • पौष्टिक ब्रेड पकोडा बनवण्यासाठी, सर्वप्रथम भांड्यात किसलेला गाजर, दुधी भोपळा, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची, सातूचे पीठ, बेसन, चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि हळद घालून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास पाणी घालावे, जास्त पाणी घातल्यामुळे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते.
  • भाज्यांचे तयार केलेले मिश्रण ब्रेडच्या दोन्ही बाजूने लावून त्यात किसलेले चीज टाकून फोल्ड करून घ्या.
  • कढईमधील गरम तेलात तयार केलेला पकोडा टाकून दोन्ही बाजूने तळून घ्या. पकोडा कायमच मंद आचेवर टाळावा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पौष्टिक ब्रेड पकोडा. हा पदार्थ पुदिन्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: Instantly make nutritious bread pakoras for morning breakfast healthy bread pakoda recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2025 | 09:51 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

जेवणाच्या ताटात गरमागरम वरण भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय, नोट करा रेसिपी
1

जेवणाच्या ताटात गरमागरम वरण भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत मसालेदार कारली फ्राय, नोट करा रेसिपी

Immunity सुधारण्यासाठी संध्याकाळच्या वेळी प्या गरमागरम पहाडी मसाला चहा! सर्दी- खोकल्यापासून मिळेल आराम
2

Immunity सुधारण्यासाठी संध्याकाळच्या वेळी प्या गरमागरम पहाडी मसाला चहा! सर्दी- खोकल्यापासून मिळेल आराम

जेवणाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आवळ्याचे पौष्टिक लोणचं, आरोग्यासाठी ठरेल गुणकारी
3

जेवणाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आवळ्याचे पौष्टिक लोणचं, आरोग्यासाठी ठरेल गुणकारी

Morning Breakfast recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी स्मॅश्ड Potato Salad, नोट करून घ्या रेसिपी
4

Morning Breakfast recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी स्मॅश्ड Potato Salad, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.