Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा ‘या’ प्रोटीनयुक्त फळांचे सेवन, थकवा- अशक्तपणा कमी होऊन राहाल कायमच फिट

शरीरात निर्माण झालेली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. फळे खाल्ल्यामुळे आरोग्य सुधारते. मधुमेहाच्या त्रासाने त्रस्त असलेल्या आहारात या प्रोटीनयुक्त फळांचे आवर्जून सेवन करा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 29, 2026 | 07:50 AM
चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा 'या' प्रोटीनयुक्त फळांचे सेवन, थकवा- अशक्तपणा कमी होऊन राहाल कायमच फिट

चिकन मटण खाण्याऐवजी आहारात करा 'या' प्रोटीनयुक्त फळांचे सेवन, थकवा- अशक्तपणा कमी होऊन राहाल कायमच फिट

Follow Us
Follow Us:

प्रोटीन वाढवण्यासाठी काय खावे?
निरोगी राहण्यासाठी उपाय?
मधुमेहाच्या रुग्णांनी कोणती फळे खावीत?

निरोगी राहण्यासाठी शरीराला आवश्यक पोषक घटकांची गरज असते. पण जीवनशैलीत सतत होणाऱ्या बदलांमुळे आणि कामाच्या वाढत्या तणावामुळे शरीरात वेगवेगळ्या विटामिनची कमतरता निर्माण होते. विटामिन सी, ए, बी, डी, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम इत्यादी सर्वच जीवनसत्वे शरीरासाठी फार आवश्यक असतात. आहारात प्रोटीनची कमतरता निर्माण झाल्यानंतर सप्लिमेंट्स, गोळ्या औषध किंवा नियमित चिकन, मटण आणून खाल्ले जाते. तर काहीवेळा बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सप्लिमेंट्स घेतल्या जातात. वारंवार सप्लिमेंट्स प्यायल्यामुळे किडनी निकामी होऊन आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या फळांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला प्रोटीन वाढवण्यासाठी आहारात कोणत्या फळांचे सेवन करावे, मधुमेहाच्या रुग्णांसाठी कोणती फळे फायदेशीर ठरतात, चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात केवळ पाणी पिणे पुरेसे का नसते? शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी इलेक्ट्रोलाइट्सही महत्त्वाचे, जाणून घ्या सविस्तर

फळांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि आवश्यक पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे बिघडलेली पचनक्रिया, बद्धकोष्ठता, वाढलेले वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल. प्रोटीनची पातळी वाढवण्यासाठी केवळ फळांचे सेवन नाहीतर डाळी, कडधान्ये, चवळी, छोले, राजमा, सोयाबीन, दूध, दही, पनीर, अंडी, मासे आणि लीन मीट इत्यादी पदार्थांचा सुद्धा समावेश करावा. फळे अन्नपदार्थांना पूरक ठरतात. त्यामुळे वारंवार विकतचे पदार्थ आणून खाण्यापेक्षा फळे आणि इतर पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे.

प्रोटीनयुक्त फळे:

अंडी, मासे, चिकन, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन किंवा डाळींसारख्या पदार्थांमध्ये आवश्यक प्रोटीन मोठ्या प्रमाणावर आढळून येते. सकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर एक पेरू खाल्ल्यास शरीराला आवश्यक प्रोटीन मिळेल आणि पोट सुद्धा भरलेले राहील. पेरूच्या एका कापमध्ये साधारण ४ ग्रॅम प्रथिने असतात. याशिवाय विटामिन सी आणि फायबर सुद्धा आवश्यक प्रमाणात आढळून येते.

अंघोळ केल्यानंतर सुद्धा अंगाला वास येतो? शरीरसंबंधित ‘या’ समस्यांमुळे वाढतो दुर्गंधीचा धोका, वेळीच करा उपचार

ॲव्होकॅडोमधून शरीराला ३ ग्रॅम प्रथिने मिळतात. यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा किवी खावी. आंबट गोड चवीचे फळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. एका कप ब्लॅकबेरीमधून सुमारे २ ग्रॅम प्रथिने, मुबलक अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर शरीराला मिळते. किमतीने महाग असलेली बेरीज आठवड्यातून एकदा खावी. दह्यासोबत ब्लॅकबेरी मिक्स करून खाव्यात. मधुमेहाच्या त्रासांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात जास्त आंबट किंवा गोड पदार्थांचे सेवन करू नये.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रोटीनयुक्त फळे कोणती आहेत?

    Ans: पेरू, ॲव्होकॅडो, जॅकफ्रूट (फणस), ब्लॅकबेरी, किवी, मनुका आणि सुकी अंजीर यांसारख्या फळांमध्ये इतर फळांच्या तुलनेत अधिक प्रोटीन आणि पोषक घटक आढळतात.

  • Que: फळांमधील प्रोटीनमुळे थकवा कमी होतो का?

    Ans: फळांमध्ये प्रोटीनसोबतच व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे शरीराला ऊर्जा देण्यास आणि थकवा कमी करण्यास मदत करतात.

  • Que: चिकन आणि मटणाऐवजी फळे खाऊन प्रोटीनची गरज भागू शकते का?

    Ans: नाही. फळांमध्ये प्रोटीनचे प्रमाण तुलनेने कमी असते. त्यामुळे संपूर्ण प्रोटीनची गरज भागवण्यासाठी डाळी, कडधान्ये, दूध, दही, पनीर, अंडी किंवा इतर प्रोटीनयुक्त पदार्थांचाही आहारात समावेश करावा.

Web Title: Instead of chicken or mutton include these protein rich fruits in your diet they help reduce fatigue and weakness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 07:50 AM

Topics:  

  • fruit
  • Health Care Tips
  • important vitamins

संबंधित बातम्या

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा
1

सणात लेझर-डीजेच्या अतिरेकात कान-डोळे दावणीला! लेझर बीममुळे डोळ्याच्या पडद्याला कायमची इजा; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
2

Cancer Prevention Tips: गरमागरम चहा-कॉफीमुळे वाढतो अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.