Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये टोमॅटो सॉस बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला सॉस चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 11, 2026 | 10:30 AM
प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

घरात समोसा, भजी किंवा सँडविच आणल्यानंतर त्यासोबत टोमॅटो सॉस खाल्ला जातो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं विविध पदार्थांसोबत सॉस खायला खूप जास्त आवडतो. सॉससोबत चपाती, ब्रेड, पॅटीस इत्यादी वेगवेगळे पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण बाजारात उपलब्ध असलेल्या सॉसमध्ये अनेकदा भरपूर प्रिझर्व्हेटिव्ह, रसायने आणि अतिरिक्त साखरेचा वापर केला जातो. हानिकारक रसायनाचा वापर करून बनवलेले पदार्थ खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाब वाढून आरोग्य बिघडते. त्यामुळे विकतचा सॉस बनवून खाण्याऐवजी घरी बनवलेला सॉस खावा. घरी बनवलेल्या कोणत्याही पदार्थामध्ये शरीरास हानी पोहचवणाऱ्या पदार्थांचा अजिबात वापर केला जात नाही. चला तर जाणून घेऊया टोमॅटो सॉस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

साहित्य:

  • टोमॅटो
  • लसूण
  • आलं
  • कांदा
  • साखर
  • व्हिनेगर
  • लाल मिरची पावडर
  • गरम मसाला
  • मीठ
संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

कृती:

  • टोमॅटो सॉस बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोमटो स्वच्छ धुवून चार तुकडे करा. कुकरच्या भांड्यात टोमॅटो, कांदे, आले आणि लसूण घालून त्यात थोडस पाणी घाला आणि शिजण्यासाठी ठेवा.
  • कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून सर्व मिश्रण थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेले पदार्थ मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट बनवा.
  • तयार केलेली पेस्ट गाळणीच्या मदतीने पूर्णपणे चाळून घ्या. यामुळे जाडसरपणा कमी होईल आणि पेस्ट व्यवस्थित बारीक होईल.
  • पॅनमध्ये तयार केलेले मिश्रण ओतून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात साखर, दोन्ही प्रकारचे मीठ, काश्मिरी लाल मिरची आणि गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेला सॉस घट्ट झाल्यानंतर त्यात पांढरे व्हिनेगर घालून व्यवस्थित मिक्स करा. व्हिनेगर घातल्यामुळे सॉस जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहतो.
  • सॉस पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेला सॉस काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चटपटीत टोमॅटो सॉस.

Web Title: Instead of consuming preservative laden sauces from the market make a delicious tangy tomato sauce the easy way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
1

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
2

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
3

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
4

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.