Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केसांच्या वाढीसाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा खोबरेल तेलात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, केसांची होईल झपाट्याने वाढ

केस गळणे ही हल्ली सामान्य समस्या झाली आहे. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर केस अतिशय पातळ आणि निस्तेज दिसू लागतात. म्हणूनच केसांच्या वाढीसाठी एरंडेल तेलाचा आणि खोबरेल तेलाचा वापर करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2025 | 11:33 AM
केसांच्या वाढीसाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' पदार्थ

केसांच्या वाढीसाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्यापेक्षा खोबरेल तेलात मिक्स करा 'हे' पदार्थ

Follow Us
Follow Us:

बदललेले वातावरण, धूळ, माती, प्रदूषण इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम जसा आरोग्यावर, त्वचेवर दिसून येतो, तसाच परिणाम केसांच्या वाढीवर सुद्धा दिसून येतो. हल्ली लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे केस मोठ्या प्रमाणावर गळतात. केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बऱ्याचदा महिलांसह पुरुष देखील दुर्लक्ष करतात. पण सतत दुर्लक्ष केल्यामुळे केसांमध्ये टक्कल पडण्याची जास्त भीती असते. केस गाळून पातळ झाल्यानंतर महिला सतत काहींना काही उपाय करतात. कधी केमिकल युक्त हेअर ऑइल लावले जाते तर कधी हेअरमास्क किंवा हेअर स्पा करून केसांची काळजी घेतली जाते. पावसाळ्यात केसांमध्ये कोंडा वाढण्याची शक्यता असते. यामुळे केस जास्त प्रमाणात तुटू लागतात. अशावेळी तुम्ही खोबऱ्याच्या तेलात कॅस्टर ऑइल मिक्स करून केसांवर लावू शकता. या तेलाच्या वापरामुळे केस गळणे थांबेल आणि केस तुटणार नाहीत.(फोटो सौजन्य – iStock)

पावसाळ्यातील केस कोरडे आणि निस्तेज होतात? मग जास्वंदीच्या फुलांपासून घरीच तयार करा हेअर मास्क, केस होतील मऊ

कॅस्टर ऑइलचे केसांना होणारे फायदे:

केस गळती थांबवण्यासाठी महिला कॅस्टर ऑइलचा वापर करतात. मात्र कॅस्टर ऑइल थेट केसांवर लावू नये. हे तेल केसांवर थेट लावल्यामुळे केस गळतीची समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवते. याशिवाय केसांची गुणवत्ता खराब होते. त्यामुळे कॅस्टर ऑइल खोबऱ्याच्या तेलात मिक्स करूनच लावावे. कॅस्टर ऑइलमध्ये विटामिन ई, ओमेग 6 फॅटी अ‍ॅसिड आणि रिसिनोलेक अ‍ॅसिड इत्यादी अनेक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे केसांमधील कोंडा कमी होतो आणि केसांचे तुटणे थांबते. डोक्याच्या त्वचेवरील रक्तभिसरण सुधारण्यासाठी या तेलाचा डोक्यावर हलक्या हाताने मसाज करावा. या तेलात अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी होतो.

खोबऱ्याच्या तेलाचे फायदे:

खोबऱ्याच्या तेलाचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे. या तेलात असलेले गुणधर्म केसबी गळणे थांबतात. याशिवाय टाळूवरील इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलाचा वापर करावा. खोबऱ्याचे तेल नॅचरल मॉइश्चरायजर आहे. खोबऱ्याचे तेल आणि एरंडेल तेल एकत्र मिक्स करून लावल्यास केसांची वाढ झपाट्याने होईल आणि केस तुटणे थांबेल. केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल.

पिंपल्सपासून मिळेल कायमची सुटका! चेहऱ्यासाठी नियमित वापरा जोजोबा ऑइल, जाणून घ्या त्वचेला होणारे प्रभावी फायदे

तेल लावण्याची सोपी पद्धत:

केसांच्या निरोगी वाढीसाठी खोबऱ्याचे तेल आणि एरंडेल तेल अतिशय गुणकारी आहे. या तेलाच्या वापरामुळे तुमच्या केसांची वाढ झपाट्याने होईल. याशिवाय केसांचे तुटणे सुद्धा थांबेल. यासाठी वाटीमध्ये खोबऱ्याचे तेल आणि एरंडेल तेल घेऊन मिक्स करा. तयार करून घेतलेले तेल केसांच्या मुळांपासून ते अगदी केसांच्या टोकांपर्यंत सगळीकडे लावा. त्यानंतर १ किंवा २ तास तेल केसांवर लावून ठेवा किंवा रात्रभर सुद्धा ठेवू शकता. या तेलाच्या वापरामुळे केस गळणे थांबेल.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Instead of using expensive products for hair growth mix this ingredient with coconut oil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • hair care tips
  • home remedies
  • Long Hair

संबंधित बातम्या

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर
1

ब्लॅकहेड्स- टॅनिंगमुळे त्वचा निस्तेज झाली आहे? मग चमचाभर मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, नॅचरल स्क्रबने त्वचा दिसेल सुंदर

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर
2

मान आणि पाठीवर साचलेला मळ दूर करायचाय? मग घरीच अशाप्रक्रारे तयार करा बेसन-दह्याचा नैसर्गिक क्लींजर

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो
3

चेहऱ्यावरील डलनेस होईल कमी? सोप्या पद्धतीने बीटरूटचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गुलाबी ग्लो

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ
4

सकाळी उठल्यानंतर पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग ‘या’ पद्धतीने करा इरंडेल तेलाचे सेवन, आतड्यांमधील घाण होईल स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.