Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्वचा सुंदर करण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी पपईचा पानांचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पिंपल्स होतील कायमचे गायब

चेहऱ्यावर आलेले काळे डाग, पिंपल्स किंवा मुरूम घालवण्यासाठी कोणत्याही प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी पपईच्या पानांचा फेसपॅक तयार करून त्वचेवर लावावा. यामुळे चेहरा अतिशय सुंदर आणि चमकदार दिसेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 31, 2025 | 02:02 PM
त्वचा सुंदर करण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी पपईचा पानांचा 'या' पद्धतीने करा वापर

त्वचा सुंदर करण्यासाठी महागडे प्रॉडक्ट वापरण्याऐवजी पपईचा पानांचा 'या' पद्धतीने करा वापर

Follow Us
Follow Us:

सर्वच महिलांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असते. सुंदर त्वचेसाठी महिला सतत काहींना काही करत असतात. बाजारात उपलब्ध असलेले अनेक वेगवेगळे केमिकलयुक्त प्रॉडक्ट, फेसपॅक, फेसमास्क इत्यादी अनेक गोष्टी वापरल्या जातात. मात्र सुंदर त्वचेसाठी केमिकल प्रॉडक्टचा वापर करण्याऐवजी घरगुती पदार्थांचा वापर करावा. यासाठी पपईचा वापर करावा. पपई आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या विटामिन सी आणि फायबरमुळे शरीराला अनेक फायदे होतात. पपईमध्ये असलेले विटामिन सी त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मदत होते. पपईमध्ये असलेले पपेन, अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन त्वचा उजळदार करण्यासाठी मदत होते.(फोटो सौजन्य – pinterest)

पावसाळ्यातील केस कोरडे आणि निस्तेज होतात? मग जास्वंदीच्या फुलांपासून घरीच तयार करा हेअर मास्क, केस होतील मऊ

पपईसोबत पपईची पाने सुद्धा आरोग्यासाठी अतिशय महत्वाची आहे. चेहऱ्यावर आलेले डाग, डेड स्किन, काळे डाग कमी करण्यासाठी मदत करतात. त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा वापर करावा. पपईच्या सालींपासून,पानांपर्यंत, बियांपासून सगळ्याचं गोष्टींसाठी केला जातो. यासाठी सुंदर त्वचेसाठी पपईच्या गराचा वापर केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पपईच्या पानांचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पपईची पाने आरोग्यासह त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.

पपईच्या पानांचा फेसपॅक बनवण्याची कृती:

पपईच्या पानांचा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम, पपईची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पपईची पाने घालून त्यात थोडस पाणी घालून मिक्स करा. तयार केलेल्या पेस्टमध्ये मध आणि बेसन घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर लावून काहीवेळ तसाच ठेवा. फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावून २० ते २५ मिनिटं ठेवून घ्या. त्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय आठवड्याभर नियमित लावल्यास त्वचा अतिशय उजळदार होईल. पपईच्या पानांचा फेसपॅक त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि सुंदर करण्यासाठी मदत करतात.

लग्नात केस सुंदर दिसण्यासाठी दीपिका पदुकोणने वापरला होता ‘हा’ घरगुती पदार्थांपासून बनवलेला स्प्रे, केसांना मिळेल भरपूर पोषण

पपईचा पानांचे त्वचेला होणारे फायदे:

  • पपईची पाने आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. यामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत. मुरुमांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठी पपईच्या पानांचा वापर करावा. यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते.
  • पपईच्या पानांमध्ये असलेले एन्झाईम्स त्वचेवरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी मदत करतात. यामुळे त्वचा अतिशय चमकदार होते. चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी पपईच्या पानांचा वापर करावा.
  • त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठी पपईच्या पानांचा वापर करावा. वाढत्या वयात चेहऱ्यावर वाढलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी पपईची पाने वापरावी. पपईची पाने त्वचेला थंड करतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Instead of using expensive products to beautify your skin use papaya leaves this way facepack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • home remedies
  • papaya benefits
  • skin care tips

संबंधित बातम्या

Truth About Papaya: पपई खाल्ल्याने खरंच गर्भपात होतो का? जाणून घ्या यामागील योग्य शास्त्रीय माहिती
1

Truth About Papaya: पपई खाल्ल्याने खरंच गर्भपात होतो का? जाणून घ्या यामागील योग्य शास्त्रीय माहिती

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य
2

घनदाट आणि मजबूत केसांसाठी भारतीय राण्या वापरायच्या ‘हे’ प्राचीन आयुर्वेदिक हेअर मास्क, जाणून घ्या निरोगी केसांचे रहस्य

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ
3

केस विंचरताना खूप जास्त गुंता होतो? मग खोबरेल तेलात मिक्स करा ‘ही’ हिरवी पाने, केस गळती थांबून झपाट्याने होईल वाढ

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल
4

ओठांवरील त्वचा काळी आणि निस्तेज झाली आहे? मग ‘हा’ घरगुती उपाय केल्यास ओठ होतील गुलाबी, ८ दिवसांमध्ये दिसेल बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.