Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रेनमध्ये इमर्जन्सी आल्यास चेन खेचण्याशिवाय आणखी कोणते पर्याय आहेत उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर

रेल्वे प्रवासादरम्यान मेडिकल इमर्जन्सी, सामान चोरी किंवा इतर समस्या उद्भवल्यास अनेक प्रवासी थेट लाल चेन ओढतात. मात्र, चेन न ओढताही रेल्वेकडून मदत मिळवण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. हे पर्याय नेमके कोणते आणि त्यांचा वापर कसा करायचा, जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 20, 2026 | 08:55 AM
ट्रेनमध्ये इमर्जन्सी आल्यास चेन खेचण्याशिवाय आणखी कोणते पर्याय आहेत उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर

ट्रेनमध्ये इमर्जन्सी आल्यास चेन खेचण्याशिवाय आणखी कोणते पर्याय आहेत उपलब्ध? जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Follow Us:
  • रेल्वे प्रवासात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास मदत मिळवण्यासाठी एक विशेष हेल्पलाइन उपलब्ध आहे.
  • मोबाईलच्या मदतीनेही रेल्वेकडे तक्रार नोंदवता येते.
  • काही रेल्वेंमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष आपत्कालीन सुविधाही देण्यात आल्या आहेत.
रेल्वेत प्रवास करताना कोणती मेडिकल इमरजेंसी आली किंवा कुणाचे सामान चोरीला किंवा अन्य काही समस्या उद्भवल्या तर प्रवासी अधिकतरवेळी रेल्वेत असणाऱ्या लाल चेनचा वापर करतात. ही चेन ओढली रेल्वे थांबते आणि अधिकारी मदतीसाठी येतात. तथापि, किरकोळ समस्यांसाठी रेल्वेची ही चेन ओढण्यास मनाई आहे. असे केल्यास तुम्हाला भारीभक्कम दंड देखील भरावा लागू शकतो. अशात तुम्हाला माहितीये का? चेन न ओढताही अशा परिस्थितीत तुम्ही रेल्वेच्या इतर सुविधांला लाभ घेऊ शकता. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या मदतीसाठी रेल्वे काही सुविधा पुरवते परंतु अनेक प्रवाशांना याविषयी माहिती नाही आणि म्हणूनच आजच्या लेखात आपण याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Dussehra 2026: सोनं घ्या, सोन्यासारखे रहा..! विजयादशमीनिमित्त नातेवाईक आणि प्रियजनांना द्या खास मराठमोळ्या शुभेच्छा

139 नंबरवर काॅल करा

हा भारतीय रेल्वेचा वन स्टाॅप सॉल्यूशन नंबर आहे. प्रवासादरम्यान जर कोणताही समस्या जसे की, मेडिकल इमरजेंसी किंवा सुरक्षेसंबंधित समस्या असली की तुम्ही या नंबरवर काॅल करु शकता. या नंबरच्या मदतीने तुमचा काॅल डायरेक्ट रेल्वे कंट्रोल रुमशी जोडला जाईल. तुम्हाला त्यांना फक्त तुमचा पीएनआर नंबर आणि समस्या सांगायची आहे. याच्या मदतीने पुढील स्टेशवर तुमच्यासाठी मदत पोहचवली जाईल.

रेल्वे ॲप

रेल्वेचे अधिकृत ॲप देखील आहे ज्याचा वापर तुम्ही गरजेच्या वेळी करु शकता. यासाठी तुमच्या मोबाईल फोनमध्ये Rail Madad’ ॲप इंस्टाॅल करा. हे ॲप तुम्हाला कोणालाही फोन न करता तुमची तक्रार नोंदवण्याची सुविधा देते. तुम्ही फोटोसुद्धा अपलोड करू शकता. आपल्या पीएनआर नंबरसह तुम्हाला इथे तुमची समस्या सांगायची आहे. रेल्वे सिस्टीम तुमचे लोकेशन ट्रॅक करेल आणि तुमच्यापर्यंत मदत पोहचवेल.

Hair Growth: केसांची खुंटलेली वाढ होईल वेगाने! जास्वदींच्या फुलांचा वापर करून बनवा नॅचरल हेअर टोनर, केसांना मिळेल पोषण

‘इमरजेंसी टॉक-बॅक’ बटन

रेल्वेने नुकतेच ट्रे्न्समध्ये ‘इमरजेंसी टॉक-बॅक’ बटन सुरु केले आहे. अनेक रेल्वेमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. यात तुम्हाला फक्त रेल्वेत बसवलेल्या बटणावर क्लिक करायचे आहे आणि तुमची समस्या यात बोलून सांगायची आहे. याच्या मदतीने थेट लोको पायलट किंवा गार्डशी तुम्हाला संपर्क साधता येते आणि त्यांना आपली समस्या सांगता येते.

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: रेल्वे प्रवासात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास काय करावे?

    Ans: प्रसंगानुसार रेल्वेच्या अधिकृत हेल्पलाइनचा किंवा तक्रार नोंदवण्याच्या सुविधेचा वापर करून मदत मागता येते.

  • Que: किरकोळ कारणांसाठी रेल्वेची आपत्कालीन चेन ओढता येते का?

    Ans: नाही. योग्य कारणाशिवाय चेन ओढल्यास रेल्वे कायद्यानुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते.

  • Que: रेल्वे प्रवासात तक्रार नोंदवण्यासाठी मोबाईलचा वापर करता येतो का?

    Ans: होय. रेल्वेच्या अधिकृत डिजिटल तक्रार सुविधेचा वापर करून प्रवाशांना तक्रार नोंदवता येते.

Web Title: Railway emergency help without pulling chain 139 rail madad app urgent assistance nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • indian rail way
  • travel news
  • travel tips

संबंधित बातम्या

इथे पसरलीये बर्फाची चादर… यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट
1

इथे पसरलीये बर्फाची चादर… यंदाच्या हिवाळ्यात शिमला-मनाली सोडा, देशातील या 5 ठिकाणांना द्या भेट

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला
2

इंडोनेशिया ते थायलंड… जगभरातील या देशांमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा होते रामलीला

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो
3

उत्तर प्रदेशच्या नोएडात आहे रावणाचे गाव! इथे दसरा साजरा केला जात नाही तर शोक व्यक्त केला जातो

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या
4

Travel News : जगातील एकमेव तरंगणारे उद्यान आहे भारतात! कुठे आहे ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.