Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या रक्तपुरवठा बंद झाला आहे? रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन

रक्तात साचून राहिलेले खराब कोलेस्ट्रॉल बाहेर काढून टाकण्यासाठी आहारात वेगवेगळ्या मसाल्यांचे सेवन करावे. या पदार्थांच्या सेवनामुळे रक्तात जमा झालेली घाण बाहेर पडून जाते आणि रक्तवाहिन्या स्वच्छ होतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 29, 2025 | 08:37 AM
खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या रक्तपुरवठा बंद झाला आहे? रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन

खराब कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाच्या रक्तपुरवठा बंद झाला आहे? रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यासाठी नियमित करा 'या' पदार्थांचे सेवन

Follow Us
Close
Follow Us:

रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाय?
रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यासाठी काय करावे?
कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?

दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयवाचे कार्य सक्रिय असणे आवश्यक आहे. पण धावपळीच्या जीवनशैलीमुळे शरीराकडे लक्ष देण्यास जास्त वेळ मिळत नाही. आहारात होणारे बदल, कामाचा वाढलेला तणाव, सतत जंक फूडचे सेवन, शारीरिक हालचालींचा अभाव, पाण्याची कमतरता इत्यादींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर अनेक गंभीर लक्षणे दिसू लागतात. शरीरात दिसणाऱ्या या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करणे आवश्यक आहे. कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर ते हळूहळू रक्तवाहिन्यांमधून साचून राहण्यास सुरुवात होते. कालांतराने हा थर संपूर्ण हृदयाचे गंभीर नुकसान करतो.(फोटो सौजन्य – istock)

आतड्यांमध्ये कुजलेल्या घाणीमुळे पोटात कायमच जडपणा जाणवतो? मग सकाळी उठल्यानंतर नियमित प्या ओव्याचा काढा

रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहिलेला पिवळा थर रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करतो, ज्यामुळे हार्ट अटॅक, हार्ट ब्लॉकेज, हार्ट स्ट्रोक इत्यादी गंभीर समस्या उद्भवून कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची शक्यता असते. तरुणांमध्ये खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तवाहिन्यांमध्ये वाढलेला चरबीचा चिकट थर नष्ट करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ शरीरासाठी औषध गोळ्याप्रमाणे उपयोगी ठरतात. स्वयंपाक घरातील प्रभावी पदार्थांचे सेवन करून तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता.

लसूण:

जेवणातील अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना लसूण वापरला जातो. लसूणमध्ये असलेले अ‍ॅलिसिन शरीराचा रक्तदाब नियंत्रणात ठेवतो. याशिवाय इतर घटक रक्तप्रवाहात अडथळे निर्माण करत नाहीत. लसूण खाल्ल्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉलचा थर साचून राहतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी तुपात भाजलेला लसूण किंवा मधात मिक्स केलेला लसूण खावा. यामुळे शरीरात जमा झालेली सर्व घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. कच्ची लसूण पाकळी नियमित खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच आजारांपासून कायमच लांब राहाल.

हळद:

रक्तवाहिन्यांमध्ये जमा होणारे घाणेरडे घटक बाहेर काढून टाकण्यासाठी हळदीचे सेवन करावे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात चिमूटभर हळद मिक्स करून सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतील. जेवणातील भाज्या आणि इतर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळद रक्तप्रवाह सुधारण्यासाठी मदत करते. शरीराच्या कोणत्याही अवयवाला आलेली सूज कमी करण्यासाठी आणि शरीरातील दाह कमी करण्यासाठी हळदीचे सेवन करावे.

आलं:

तिखट चवीचे आलं चहा बनवताना आणि जेवणाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याचे सेवन केल्यास शरीरात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. आळ्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आल्याचा काढा किंवा आल्याचा चहा बनवून प्यायल्यास नसांमधील अपायकारक घटक कमी होऊन हृदयाचे आरोग्य सुधारते.

हिवाळ्यात करा Kidney चे संरक्षण, मुतखड्यापासून दूर राहण्यासाठी घ्या ‘अशी’ काळजी

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी या सवयींमध्ये करा बदल:

कायमच हेल्दी राहण्यासाठी दैनंदिन आहारात तिखट आणि तेलकट पदार्थांचे सेवन करण्याऐवजी सहज पचन होणाऱ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. कोलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे अजिबात करू नका. रक्तात वाढलेले कोलेस्ट्रॉल ही कधीच न संपणारी समस्या आहे. यामुळे कोणत्याही क्षणी मृत्यू होण्याची शक्यता असते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोलेस्ट्रॉल म्हणजे काय?

    Ans: कोलेस्ट्रॉल हा एक मेणासारखा पदार्थ आहे जो शरीरातील पेशींचे कार्य, व्हिटॅमिन डी आणि हार्मोन्स तयार करण्यासाठी आवश्यक असतो.

  • Que: कोलेस्ट्रॉलचे आदर्श प्रमाण?

    Ans: २०० मिग्रॅ/डीएल पेक्षा कमी असावे.

  • Que: कोलेस्ट्रॉल वाढण्याची कारणे?

    Ans: असंतुलित आहार, विशेषतः संतृप्त चरबीचे जास्त सेवन.

Web Title: Is bad cholesterol blocking blood supply to the heart consume these foods regularly to clean blood vessels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • Bad Cholesterol
  • Cholesterol home Remedy
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

Hemophilia म्हणजे काय? रक्तस्त्राव थांबवण्याचा शरीराच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती
1

Hemophilia म्हणजे काय? रक्तस्त्राव थांबवण्याचा शरीराच्या क्षमतेवर कसा परिणाम होतो, जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती

भारतीय वंशाच्या अमेरिकन प्रोफेसरने बनवला खास ‘नेझल स्प्रे’, आता विनाशस्त्रक्रिया दिला जाणार मेंदूला स्पार्क
2

भारतीय वंशाच्या अमेरिकन प्रोफेसरने बनवला खास ‘नेझल स्प्रे’, आता विनाशस्त्रक्रिया दिला जाणार मेंदूला स्पार्क

बदलत्या ऋतूंमध्ये आजारपण का वाढते? शरीराची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘हे’ सोपे उपाय, इन्फेक्शनचा धोका होईल कमी
3

बदलत्या ऋतूंमध्ये आजारपण का वाढते? शरीराची काळजी घेण्यासाठी फॉलो करा ‘हे’ सोपे उपाय, इन्फेक्शनचा धोका होईल कमी

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम
4

उघड्यावर ठेवलेल्या नारळ पाण्यात काही तासांमध्ये तयार होतात विषारी घटक! जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.