Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इटालियन सॅंडविच प्रकार : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवून पहा ‘चिकन पानिनी’, चवीने घरचे सर्वच होतील खुश

Chicken Panini Recipe : इटालियन पद्धतीचा हा ग्रील सँडविच चवीला फार छान लागतो. संध्याकाळच्या हलक्या भुकेला शमवण्यासाठी काही चवदार पदार्थ शोधत असाल तर ही डिश तुमच्यासाठी अगदी उत्तम आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 14, 2026 | 09:30 AM
इटालियन सॅंडविच प्रकार : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवून पहा 'चिकन पानिनी', चवीने घरचे सर्वच होतील खुश

इटालियन सॅंडविच प्रकार : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवून पहा 'चिकन पानिनी', चवीने घरचे सर्वच होतील खुश

Follow Us
Follow Us:
  • चिकन पानिनी हा इटालियन पद्धतीचा एक ग्रील सँडविच आहे.
  • यात सॉस भाज्या आणि चिकनची स्टफिंग केली जाते.
  • चवीला हा सँडविच पोटभरणीचा आणि चवदार ठरतो.
आजकाल कॅफेमध्ये मिळणारे सॅंडविच प्रकार खूप लोकप्रिय झाले आहेत. त्यामध्ये पानिनीहा एक खास इटालियन सॅंडविच प्रकार आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ अशी त्याची चव असते. पानिनी साधारणपणे ग्रिल केलेल्या ब्रेडमध्ये चिकन, चीज, भाज्या आणि सॉस घालून बनवले जाते.

Summer Special : तिखट नाही तर यंदा घरी बनवा आंबट गोड चवीचं ‘कैरीचं लोणचं’, पारंपरिक रेसिपी नोट करा

घरीसुद्धा अगदी कॅफेसारखा स्वादिष्ट चिकन पानिनी तयार करता येतो. नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा हलक्या जेवणासाठी हा उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे ही रेसिपी बनवायला सोपी आहे आणि कमी वेळात तयार होते. मुलांना तसेच मोठ्यांनाही हा पदार्थ खूप आवडतो. चला तर मग घरच्या घरी टेस्टी आणि कुरकुरीत चिकन पानिनी कसे बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • 2 ब्रेड स्लाइस
  • 1 कप उकडलेले आणि चिरलेले चिकन
  • 2 चीज स्लाइस
  • 2 चमचे मेयोनीज
  • 1 चमचा टोमॅटो सॉस
  • कांद्याचे पातळ काप
  • टोमॅटोचे काप
  • थोडी कोबीची पाने
  • मीठ आणि मिरी पावडर चवीनुसार
  • 1 चमचा बटर
Recipe : खास प्रसंगी मेजवानी करा चवदार, घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल कुरकुरीत आणि सॉसी ‘पनीर क्रिस्पी’

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम उकडलेले चिकन लहान तुकड्यांमध्ये कापून त्यात मीठ, मिरी पावडर आणि थोडे मेयोनीज घालून हलके मिक्स करा.
  • ब्रेडच्या दोन्ही स्लाइसवर थोडे बटर लावा. एका स्लाइसवर मेयोनीज आणि टोमॅटो सॉस पसरवा.
  • त्यावर चिकनचे मिश्रण समान पसरवा.
  • चिकनवर कांदा, टोमॅटोचे काप आणि कोबीची पाने ठेवा. त्यावर चीज स्लाइस ठेवा.
  • आता दुसरा ब्रेड स्लाइस वरून ठेवून सॅंडविच तयार करा.
  • पानिनी मेकर किंवा तव्यावर थोडे बटर घालून सॅंडविच दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत ग्रिल करा.
  • गरमागरम चिकन पानिनी मधून कापून सॉस किंवा डिपसोबत सर्व्ह करा.

Web Title: Italian sandwich how to make chicken panini at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • chicken
  • easy food recipes
  • marathi recipe
  • Sandwich

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.