Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

हाय ब्लड प्रेशरचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला असून अनेकांना याच्या त्रासाने हैराण करून सोडले आहे. अशातच जपानने ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी एका खास टेक्निकचा शोध लावला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 16, 2025 | 08:15 PM
वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

वाढत्या ब्लड प्रेशरवर रामबाण उपाय ठरते ही फेमस जपानी ट्रिक; रोज हीचा वापर कराल तर आयुष्यभर कंट्रोलमध्ये राहेल BP

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या वेगवान जीवनशैलीत हाय ब्लड प्रेशर (उच्च रक्तदाब) ही एक सामान्य पण धोकादायक समस्या बनली आहे. वाढलेला रक्तदाब हळूहळू हृदय, मूत्रपिंड आणि मेंदूवर परिणाम करतो. यामुळे हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. म्हणूनच याला सायलेंट किलर असेही म्हटले जाते. औषधोपचाराबरोबरच आपण आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणेही तेवढेच आवश्यक आहे. याच संदर्भात जपानमध्ये विकसित झालेली एक खास पद्धत फार चर्चेत आहे. तुम्ही जर या पद्धतीचा आपल्या जीवनशैलीत समावेश केला तर तुमचे ब्लड प्रेशर कधीही वाढणार नाही आणि याच्या नियमित जीवनात या ट्रिकचा समावेश केल्याने तुमचे दैनंदिन आरोग्यही निरोगी होण्यास मदत होईल.

पावसात केस सतत भिजून कोरडे आणि रुक्ष झाले आहेत? ‘या’ टिप्स फॉलो करून घ्या केसांची काळजी, दिसतील अधिक सुंदर

काय आहे ही जपानी ट्रिक?

जपानी संशोधकांनी इंटरव्हल वॉकिंग ट्रेनिंग (Interval Walking Training) नावाची तंत्र विकसित केली आहे. यामुळे रक्तदाबावर नियंत्रण मिळवता येते. हा एक व्यायामाचा प्रकार आहे ज्यात हळू किंवा जलद चालले जाते.

इंटरव्हल वॉकिंग म्हणजे काय?

सन 2007 मध्ये प्रा. हिरोशी नोसे आणि शिजुए मासुकी यांनी ही पद्धत विकसित केली. या तंत्रात चालण्याला दोन टप्प्यांत विभागले जाते:

  • जलद चालणे – सुमारे ३ मिनिटे वेगाने चालावे, ज्यामुळे श्वास वेगवान होतो आणि हृदयाचे ठोके वाढतात.
  • मंद गतीने चालणे – पुढील ३ मिनिटे आरामात हळूहळू चालावे.

हा क्रम सलग पाच वेळा पुन्हा केल्यास सुमारे ३० मिनिटांची वॉकिंग होते, ज्यात १५ मिनिटे वेगवान आणि १५ मिनिटे मंद गतीत चालणे असते.

जपानी ट्रिकने रक्तदाब कसा नियंत्रित करायचा?

संशोधनानुसार, या प्रकारे चालल्यास रक्तवाहिन्यांची क्रियाशीलता वाढते आणि रक्तप्रवाह सुधारतो. नियमित इंटरव्हल वॉकिंगमुळे सिस्टोलिक बीपी सुमारे ९ mmHg तर डायस्टोलिक बीपी सुमारे ५ mmHg ने कमी होऊ शकतो. तसेच शरीराची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते, जी उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी विशेषतः फायदेशीर ठरते.

इतर फायदे

  • फुफ्फुसांची क्षमता सुधारते.
  • पाय मजबूत होतात व दैनंदिन कामे सहज पार पाडता येतात.
  • रक्तातील साखर नियंत्रित राहते, त्यामुळे टाइप-२ डायबिटीस असणाऱ्यांसाठी उपयुक्त.
  • मन प्रसन्न राहते, चांगली झोप लागते आणि ताणतणाव कमी होतो.

सुरुवात कशी करावी?

  • प्रथम टप्प्यात १ मिनिट वेगाने आणि ३ मिनिटे हळूहळू चालणे सुरू करा.
  • हळूहळू ३ मिनिटे जलद + ३ मिनिटे मंद या पद्धतीपर्यंत वाढवा.
  • चालताना पाठ सरळ ठेवा आणि नजर नेहमी समोर ठेवा.
  • सुरुवातीला तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली ही पद्धत अवलंबावी.

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल

FAQs (संबंधित प्रश्न)

इंटरवल वॉकिंगसाठी काही टिप्स काय आहेत?
टायमर वापरा, तुमच्या शरीराचे ऐका, सातत्यपूर्ण रहा, हळूहळू याची सुरुवात करा.

कोणीही इंटरवल वॉकिंग करू शकतो का?
होय, इंटरवल वॉकिंग ही पद्धत सर्व वयोगटाच्या लोकांसाठी फायद्याची आहे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Japanese interval walking training technique help to control high blood pressure health tips lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • blood pressure
  • Health Tips
  • Japan
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Constipation: सकाळीच पोटात शौच राहतेय चिकटून, Potty Problems होईल झटक्यात दूर; ‘हा’ पदार्थ खाण्याचा डाएटिशियनचा सल्ला
1

Constipation: सकाळीच पोटात शौच राहतेय चिकटून, Potty Problems होईल झटक्यात दूर; ‘हा’ पदार्थ खाण्याचा डाएटिशियनचा सल्ला

World Plant Milk Day 2025 : निरोगी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा संदेश देणारा विशेष दिवस
2

World Plant Milk Day 2025 : निरोगी जीवनशैली आणि पर्यावरणपूरक पर्यायांचा संदेश देणारा विशेष दिवस

Gastroparesis Awareness Month: ॲसिडिटी किंवा अपचन समजून ५०% महिला आणि मधुमेही गॅस्ट्रोपेरेसिसकडे करताय दुर्लक्ष
3

Gastroparesis Awareness Month: ॲसिडिटी किंवा अपचन समजून ५०% महिला आणि मधुमेही गॅस्ट्रोपेरेसिसकडे करताय दुर्लक्ष

हाडांना हळूहळू ठिसूळ बनवतात हे 5 पदार्थ; निरोगी हाडांसाठी आजपासूनच त्यांना करा आहारातून बेदखल
4

हाडांना हळूहळू ठिसूळ बनवतात हे 5 पदार्थ; निरोगी हाडांसाठी आजपासूनच त्यांना करा आहारातून बेदखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.