• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Wake Up Early With This Simple Hack

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? ‘हा’ सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल

Wake Up Early Tips : जर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास त्रास होत असेल, तर तुमच्या चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडा; ही युक्ती तुम्हाला लगेच झोपेतून जागे करेल आणि तुमच्या मेंदूची सतर्कता वाढवेल.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 16, 2025 | 01:30 PM
Wake Up Early: A Simple Life-Changing Tip

Wake Up Early Tips : सकाळी लवकर उठणे जीवावर येते? 'हा' सोपा उपाय नक्कीच तुमचे आयुष्य बदलेल ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Wake Up Early Tips : सकाळी अलार्म वाजताच उठणे ही गोष्ट आज अनेकांसाठी एक मोठे युद्धच ठरते. आरामदायी झोपेमध्ये स्वप्न रंगत असताना अचानक अलार्मच्या आवाजाने डोळे उघडणे हे एखाद्या गोड प्रवासात मध्येच अडथळा आल्यासारखे भासते. अलार्म बंद करून “फक्त पाच मिनिटं” म्हणत पुन्हा डोळे मिटणे आणि त्यानंतर पुन्हा गाढ झोपणे, शेवटी उशिरा उठल्याबद्दल अपराधीपणाची भावना मनात दाटून येणे – ही प्रक्रिया आजच्या धकाधकीच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहे. मात्र या सवयीवर मात करण्यासाठी आणि सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी एक साधा पण प्रभावी उपाय आहे सकाळी उठताच चेहऱ्यावर थंड पाणी शिंपडणे. थंड पाणी त्वचेवर पडताच शरीरातील नसा जागृत होतात. या प्रक्रियेमुळे मेंदूमध्ये सतर्कता वाढते, आळस झटकन नाहीसा होतो आणि डोळ्यांतील जडपणा कमी होतो. दिवसाची सुरुवात ऊर्जेने आणि उत्साहाने करण्यासाठी ही अतिशय सोपी पद्धत आहे.

सकाळी ताजेतवाने उठण्यासाठी आणखी काही प्रभावी उपाय

1. मोबाईलपासून अंतर ठेवा
झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाईल, लॅपटॉप किंवा टीव्हीपासून दूर राहा. स्क्रीनवरील निळा प्रकाश झोपेच्या संप्रेरक मेलॅटोनिनवर विपरीत परिणाम करतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो.

हे देखील वाचा : World Honey Bee Day 2025 : परागीकरणापासून औषधांपर्यंत… मधमाश्या खरंच आहेत निसर्गाची जादू!

2. झोपेची वेळ ठरवा
दररोज एकाच वेळी झोपणे आणि उठणे हे शरीराचे नैसर्गिक घड्याळ सेट करते. यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते आणि सकाळी लवकर उठणे सहज शक्य होते.

3. सकाळचा प्रकाश घ्या
डोळे उघडताच खिडकी उघडा किंवा काही मिनिटं उन्हात उभे रहा. नैसर्गिक प्रकाश शरीराला “आता दिवस सुरू झाला” असा स्पष्ट संकेत देतो.

4. अलार्म बेडपासून दूर ठेवा
अलार्म घड्याळ किंवा मोबाईल थोड्या अंतरावर ठेवा, जेणेकरून ते बंद करण्यासाठी उठावे लागेल. हा छोटासा बदलही शरीराला झोपेतून बाहेर आणतो.

5. थोडे स्ट्रेचिंग करा
बेडवर बसून हलके स्ट्रेचिंग किंवा श्वसनाचे व्यायाम करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते, आळस कमी होतो आणि दिवसासाठी शरीर तयार होते.

हे देखील वाचा : सरड्यांच्या जगातील गुपित कथा! तुम्हाला माहित नसतील ‘अशा’ 5 अद्भुत गोष्टी

सवयीपेक्षा जीवनशैली

सकाळी लवकर उठणे ही फक्त एक सवय नाही तर संपूर्ण जीवनशैली आहे. ज्याला आयुष्य अधिक ऊर्जावान, आरोग्यदायी आणि उत्पादक हवे आहे, त्याने सकाळच्या वेळेचा उपयोग करायलाच हवा. दिवसाची सुरुवात केवळ एका लहानशा बदलाने चेहरा धुण्याने  करायला सुरुवात करा. हा सोपा उपाय तुमची तंद्री नाहीशी करून तुम्हाला सकारात्मक ऊर्जेने भरून टाकेल. म्हणूनच, उद्यापासून सकाळची पहिली कृती ठरवा  उठताच थंड पाण्याने चेहरा धुवा. हा छोटासा बदल तुमचा प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने भरून टाकेल!

Web Title: Wake up early with this simple hack

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • Happy Lifestyle
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

प्रेम फक्त दोन जणांचं नाही! Gen Z जनरेशनला प्रेमात लागते मित्रांच्या परवानगीची गरज; वाढत चाललाय नवा ट्रेंड
1

प्रेम फक्त दोन जणांचं नाही! Gen Z जनरेशनला प्रेमात लागते मित्रांच्या परवानगीची गरज; वाढत चाललाय नवा ट्रेंड

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान
2

मातृत्वाची अशीही एक कहाणी! मुलाच्या भविष्यासाठी ‘त्या’ हिरकणीने जीव लावला दावणीला, स्वतःची किडनी केली दान

दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल
3

दोन लवंगाच्या काड्या पाण्यात मिसळल्याने त्वचा उजळून निघेल; अवघ्या काही दिवसांतच फरक जाणवेल

नवी स्वप्ने, नवी क्षितिजे….! नवीन वर्षाची सुरुवात करताना लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठवा गोड शुभेच्छा
4

नवी स्वप्ने, नवी क्षितिजे….! नवीन वर्षाची सुरुवात करताना लाडक्या प्रियजनांना आणि नातेवाईकांना पाठवा गोड शुभेच्छा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Jan 02, 2026 | 10:40 PM
Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Sieara आणि Creta ची हवा टाइट करण्यासाठी Nissan Kait SUV आली! भारतात होणार का लाँच?

Jan 02, 2026 | 10:09 PM
Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Fact Check: ५०० रुपयांच्या नोटा खरंच बंद होणार? PIB ने केला मोठा खुलासा; समोर आले सत्य

Jan 02, 2026 | 09:55 PM
जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या

जपानच्या लोकांचे आयुष्य दीर्घ कसे? काय आहेत त्यांच्या सवयी? जाणून घ्या

Jan 02, 2026 | 09:45 PM
Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Ahilyanagar News: जांभूळवाडीतील कामांना मंजुरी, आदिवासी समाजाला विजेसाठी ३७.४३ लाख रुपये मिळणार

Jan 02, 2026 | 09:39 PM
Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Election Expenditure Limit: १५ लाखांची खर्चमर्यादा केवळ कागदावरच! पालिका निवडणुकीत प्रचारासाठी होणार ‘कोट्यवधीं’ची उधळण

Jan 02, 2026 | 09:26 PM
Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

Ahilyanagar News: राष्ट्रवादी काँग्रेसला अच्छे दिन! महापालिका निवडणुकीसाठी ‘हे’ दोन उमेदवार झाले बिनविरोध

Jan 02, 2026 | 09:06 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Latur Election – भाजपामध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यात नाराजीचा स्फोट, निष्ठावंतांची बैठक | BJP

Jan 02, 2026 | 07:13 PM
Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jalgaon Election : भाजपच्या नियमाला जळगाव ठरले अपवाद,आमदारांचे पुत्र बिनविरोध

Jan 02, 2026 | 07:07 PM
Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jalna : सलामी, शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन, जालन्यात पोलीस वर्धापन दिन मोठ्या उत्सवात साजरा

Jan 02, 2026 | 06:56 PM
Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Kolhapur : खासदार धनंजय महाडिक यांची आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका

Jan 02, 2026 | 06:41 PM
Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Mumbai : बंडखोरीवर ब्रेक? सुनीता यादव यांची माघार, महायुतीची ताकद वाढली

Jan 02, 2026 | 06:09 PM
Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Sunil Tingre : निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराचा अर्ज ठेवला जाणार

Jan 02, 2026 | 05:43 PM
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.