Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जॉनी लीव्हरने केला धक्कादायक खुलासा! वयाच्या १० व्या वर्षी मुलाच्या मानेत झाला धोकादायक ट्यूमर

जॉनी लिव्हरचा मुलगा जेसी याला वयाच्या १० व्या वर्षी मानेमध्ये ट्युमर झाला होता. हा ट्युमर अतिशय गंभीर असल्यामुळे जेसीचे ऑपरेशन करण्यात आले. जाणून घ्या सविस्तर माहिती.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 25, 2025 | 03:42 PM
जॉनी लीव्हरने केला धक्कादायक खुलासा! वयाच्या १० व्या वर्षी मुलाच्या मानेत झाला धोकादायक ट्यूमर

जॉनी लीव्हरने केला धक्कादायक खुलासा! वयाच्या १० व्या वर्षी मुलाच्या मानेत झाला धोकादायक ट्यूमर

Follow Us
Close
Follow Us:

विनोदी कलाकार अभिनेता जॉनी लिव्हर त्याच्या अभिनयामुळे कायमच चर्चेत असतो. भारतातील विनोदी कलाकारांच्या यादीमध्ये जॉनी लिव्हरचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. तो केवळ भारतातच नाही तर जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहे. त्याचा अभिनय सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. संपूर्ण जगाला हसवणाऱ्या चेहऱ्यांमागे अनेक मोठी दुःख लपलेली असतात. मागील काही वर्षांपूर्वी जॉनी लिव्हर कौटुंबिक समस्या आणि वैयक्तिक संघर्षला सामोरे जात होत. स्वतःच्या मुलांच्या आयुष्यात एक कठीण प्रसंग उद्भवला होता. वयाच्या 10 व्या वर्षी जेसी लिव्हरच्या मानेमध्ये ट्यूमर आढळून आला होता. हा ट्युमर अतिशय गंभीर असल्यामुळे त्याला कॅन्सरचे निदान झाले होते.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

श्रावण महिन्यात न चुकता करा ‘या’ हिरव्या पानाचे सेवन, मधुमेहापासून पोटासंबंधित सर्वच समस्यांवर मिळेल आराम

पॉडकास्टमध्ये बोलताना जॉनी लिव्हर यांनी याबद्दल धक्कादायक खुलासा केला. मुलगा 10 वर्षांच्या असताना त्याच्या मानेत गाठ झाली होती. मानेवर तयार केलेली गाठ मोठी झाल्यामुळे अनेक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये जेसीला ट्यूमर असल्याचे आढळून आले.त्यानंतर त्याच्यावर अनेक वेगवेगळे उपचार करण्यात आले. तसेच जेसीचे ऑपरेशनसुद्धा झाले. पण मानेवरील ट्युमर नसांना जोडलेला असल्यामुळे तो पूर्णपणे काढून टाकणे शक्य झाले. तसेच डॉक्टरांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, ऑपरेशन झाल्यानंतर रुग्णाला अंधत्व किंवा अर्धांगवायू येण्याची शक्यता वर्तवली होती.

औषधांचा कोणताही फायदा झाला नाही:

जॉनी लिव्हरने सांगिल्यानुसार, जेसीला दररोज 40 ते 50  पेक्षा जास्त औषध दिली जात होती. डोळ्या औषधांच्या सेवनामुळे ट्यूमर वितळेल असे डॉक्टरांना वाटत होत. पण याउलट ट्युमर आणखीनच वाढत गेला. ट्युमर सतत वाढत असल्यामुळे जॉनीला असहाय्य वाटू लागले. तो म्हणाला, ‘एक वडील म्हणून मी जे काही करू शकलो ते सर्व केले… पण मी देव नाहीये.’

जेसी १२ वर्षांचा असताना संपूर्ण कुटुंबाला जॉनी लिव्हरने अमेरिकेतील जर्सी सिटी येथे सुट्टीसाठी फिरायला नेले होते. त्यावेळी तिथे असलेल्या एका चर्चला त्यांनी भेट दिली. जेसीची प्रकृती पाहून चर्चमधील एका पुजारीने जॉनीला विचारले आणि त्याला न्यू यॉर्कमधील स्लोन केटरिंग हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. तसेच तिथे असलेल्या पुजाऱ्याने सांगितले होते की, देव त्याला बरे करेल.त्यावेळी भारताच्या डॉक्टरांनी हार मानली होती. पण जॉनीच्या अमेरिकेतील काही डॉक्टर मित्रांनी त्याला डॉक्टर जतीन शाह यांच्याकडे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. जेसीच्या ऑपरेशनसाठी जॉनी लिव्हर यांनी मनापासून प्रार्थना केली की तो स्वतः ऑपरेशन थिएटरमध्ये उपस्थित आहे. त्यानंतर तिथे असलेल्या डॉक्टरांनी त्याला सांगितले की संपूर्ण ट्यूमर काढून टाकण्यात आला आहे आणि मानेवर फक्त एक छोटीशी पट्टी बांधलेली आहे.

जेसीवर उद्भवलेल्या कठीण प्रसंगानंतर त्याने त्याच्या सर्व वाईट सवयी सोडून दिल्या. तसेच देवाचे सुद्धा आभार मानले. मुलाला जगण्याची दुसरी संधी दिल्याबद्दल देवाचे मनापासून आभार मानले. जेसी आता पूर्णपणे निरोगी आणि हेल्दी आहे. तो आता एक अभिनेतासुद्धा झाला आहे. कठीण काळात धैर्य आणि विश्वास असेल तर खूप मोठा चमत्कार दिसून येतो.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Johnny levers shocking revelation son diagnosed with dangerous tumor at age 10

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • cancer
  • Health Care Tips
  • health issue

संबंधित बातम्या

महिलांच्या आरोग्यासंबंधित रोजची दुखणी होतील कायमची दूर! आहारात नियमित करा खारीकचे सेवन, कायमच दिसाल तरुण
1

महिलांच्या आरोग्यासंबंधित रोजची दुखणी होतील कायमची दूर! आहारात नियमित करा खारीकचे सेवन, कायमच दिसाल तरुण

कायमच हेल्दी आणि ठणठणीत राहण्यासाठी आहारात करा ‘या’ भारतीय पदार्थांचे नियमित सेवन, वाढणार नाही वजन
2

कायमच हेल्दी आणि ठणठणीत राहण्यासाठी आहारात करा ‘या’ भारतीय पदार्थांचे नियमित सेवन, वाढणार नाही वजन

कंबर गुडघ्यांच्या वेदनांनी त्रस्त आहात? मग आहारात ‘या’ पद्धतीने करा मखाणाचे सेवन, हाडांमध्ये वाढेल ताकद
3

कंबर गुडघ्यांच्या वेदनांनी त्रस्त आहात? मग आहारात ‘या’ पद्धतीने करा मखाणाचे सेवन, हाडांमध्ये वाढेल ताकद

रात्री झोपण्याआधी नियमित करा जिऱ्याच्या पाण्याचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच वाढलेले वजन होईल कमी
4

रात्री झोपण्याआधी नियमित करा जिऱ्याच्या पाण्याचे सेवन, पचनक्रिया सुधारण्यासोबतच वाढलेले वजन होईल कमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.