• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Just 5 Rupees Worth Of Alum Will Make You Rich Use It Like This 557036

फक्त 5 रुपयांची तुरटी बनवेल तुम्हाला मालामाल! अशाप्रकारे करा वापर

आर्थिक, कौटुंबिक समयांनी त्रस्त आहात? मग आजच तुरटीचा अशाप्रकारे करा वापर, सर्व समस्या एका झटक्यात दूर होतील. पैशांची गरज सर्वांना भासते आता हीच गरज मिटवण्यासाठी तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. याचा वापर कसा करावा जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 27, 2024 | 11:45 AM
तुरटी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजच्या महागाईच्या जगात कोणाला पैशांची आवश्यकता भासत नाही. पैसे कितीही कमवले तरी खर्च इतका असतो की आपला पगार आपल्याला काही केल्या पुरतंच नाही. याच करणामुळे अनेकजण कर्जामध्ये डुबलेले असतात. आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी लोक कर्ज काढणात आणि संपूर्ण आयुष्य हे खर्ज फिरवण्याचा प्रयत्न करत बसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पैशांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी एक अनोखा उपाय सांगत आहोत. हा उपाय तुमची आर्थिक बाजू भक्कम करेल आणि यासाठी तुम्हाला अधिक पैसे खर्च करण्याची गरजही लागणार नाही. हा उपाय केल्यांनतर तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणी अगदी सहज दूर करता येतील.

प्रत्येकाच्या घरात उपलब्ध असणारी आणि गाडी अगदी सहज कमी पैशात खरेदी केली जाणारी वस्तू तुमच्या आर्थिक समस्या दूर करण्यास तुमची मदत करेल. ही गोष्ट म्हणजे तुरटी. आज आम्ही तुम्हाला युरतीचे काही सोपे उपाय सांगत आहोत, ज्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात बक्कळ धनाची एन्ट्री करवू शकता आणि जीवनाचा मनसोक्त आनंद लुटू शकता.

कसा करावा तुरटीचा वापर?

  • तुमच्याकडे पैसे अधिक काळ टिकत नसतील तर तुम्ही तुमच्या खिशात किंवा पाकिटात तुरटीची काही खडे ठेवू शकता. असे केल्याने हळहळू पैशांची समस्या दूर होते, असे मानले जाते.
  • ज्या लोकांनी कर्ज घेतले आहे आणि हे कर्ज तुम्हाला फेडता येत नसेल तर यासाठी तुम्ही रोज झोपण्यापूर्वी तुरटीने दात घासू शकता. यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊन, तुम्ही लवकरच कर्जातून मुक्त होऊ शकता
  • कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही तुरटीचा तुकडा घेऊन त्यावर लाल सिंदूर सात वेळा शिंपडावा. असे करून तुम्ही संपत्ती जमा करण्यात यशस्वी होऊ शकता
  • यासोबतच तुरटीचा एक तुकडा जर तुम्ही बाथरूमध्ये ठेवला तर तुमच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील. तसेच यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक राहील.
  • आता जे लोक व्यवसाय करत असतील आणि त्यांना चांगला नफा मिळवायचा असेल तर त्यांनी आपल्या दुकानात किंवा दुकानाच्या मुख्य दरवाज्यात तुरटी कपड्यात गुंडाळून बांधावी. यामुळे तुम्हाला व्यवसायात चांगला परिणाम दिसू शकतो. यामुळे तुमचा नफा वाढण्याची शक्यता आहे.
  • तुमच्या आयुष्यात काही चांगले घडत नसेल आणि तुम्हाला अनेक समयांना तोंड द्यावे लागत असेल तर तुम्ही रोज तुमचा अंघोळीच्या पाण्यात तुरटीचे काही तुकडे टाकू शकता, यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या हळूहळू दूर होतील
 
Web Title: Just 5 rupees worth of alum will make you rich use it like this 557036

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2024 | 11:45 AM

Topics:  

  • Alum

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.