75 टक्के राज्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना शुल्क माफ करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठीत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शेतकऱ्यांची कर्ज वसुली स्थगित करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना जनावरांसाठी चारा व पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. जलसंधारणाची कामे केली जाणारा असून वीज बिलास सूट देण्यात आलेली आहे.