Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khetwadi Ganraj: मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी

Khetwadi Ganraj: खेतवाडीच्या गणपतीची स्थापना १९५२ मध्ये अधिकृतपणे करण्यात आली. खेतवाडीच्या गणराजला खरी ओळख आणि जागतिक प्रसिद्धी २००० साली मिळाली. त्याच वर्षी मंडळाने ४० फूट उंच असलेली मूर्ती आणून भारतीय इतिहासातील सर्वात उंच गणेश मूर्ती म्हणून इतिहास रचला. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 09, 2026 | 01:13 PM
मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी

मुंबईच्या खेतवाडीचा गणराजाचा इतिहास काय? जाणून घ्या गणरायाची रंजक कहाणी

Follow Us
Follow Us:

खेतवाडीच्या गणराजाचा इतिहास?
बाप्पाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?
खेतवाडीच्या बाप्पाची खासियत?

Khetwadi Ganraj: गिरगाव आणि खेतवाडीतील बाप्पा हे समीकरणच वेगळं आहे. त्यातही खेतवाडीचा गणराज हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध, ऐतिहासिक आणि भव्य गणेश मंडळांपैकी एक आहे. गिरगाव परिसरातील १२ व्या गल्लीत स्थित, गणपती बाप्पाचे हे रूप त्याच्या अद्वितीय मूर्ती आणि कलात्मकतेसाठी जगभरात ओळखले जाते. खेतवाडीच्या गणराजचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? ही पवित्र परंपरा “१२ व्या खेतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा” द्वारे १९५२ मध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आली. काही नोंदींनुसार, मंडळाचे सध्याचे स्वरूप १९५९ असल्याचे सांगण्यात येते. हा केवळ एक उत्सव नाही, तर स्थानिक लोकांच्या अढळ भक्तीचे आणि सामूहिक एकतेचे प्रतीक आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

History Of Chichpokalicha Chintamani: मुंबईच्या चिंचपोकळीचा चिंतामणी! गणपती बाप्पाची स्थापना कधी झाली, जाणून घ्या इतिहास

बाप्पाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली?

इतिहासातील सर्वात उंच मूर्तीचा विक्रम हा खेतवाडीच्या गणराजाच्या नावावर आहे. खेतवाडीच्या गणराजला खरी ओळख आणि जागतिक प्रसिद्धी २००० साली मिळाली. त्या वर्षी, मंडळाने ४० फूट उंच असलेली, भारतीय इतिहासातील सर्वात उंच गणेश मूर्ती तयार करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता.

केवळ एक गणेश मंडळ असण्यापेक्षा, ते अढळ भक्ती, सखोल संस्कृती आणि सामूहिक समर्पणाचे प्रतीक आहे खेतवाडीचा गणराज मंडळाची काही प्रमुख वैशिष्ट्यं सांगण्यात येतात. दरवर्षी बाप्पाला एका वेगळ्या आणि अद्वितीय रूपात चित्रित केले जाते. कधीकधी, बाप्पाला शेषनागावर बसलेले दाखवले जाते, तर कधीकधी मंडप आणि मूर्तीची रचना अयोध्येतील राम मंदिराच्या किंवा ऐतिहासिक/जागतिक सांस्कृतिक संकल्पनेवर जसे की रोमन संकल्पनेवर आधारित असते.

History Of Dagdusheth Halwai Ganpati: दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास काय? चला तर जाणून घेऊया मूर्तीच्या पोटातील रहस्य

खेतवाडीच्या गणराजाचा इतिहास?

बाप्पाची भव्य मूर्ती खऱ्या सोन्याच्या जड दागिन्यांनी आणि मौल्यवान हिऱ्यांनी सुंदरपणे सजवलेली असते. खेतवाडीत पहिल्या गल्लीपासून ते १४ व्या गल्लीपर्यंत गणपती स्थापित करण्यात आले आहेत आणि हा संपूर्ण परिसर बाप्पाचा बालेकिल्ला मानला जातो, तरीही १२ व्या रस्त्यावरील “खेतवाडीचा गणराज” विशेष लक्ष वेधून घेतो हे नाकारता येणार नाही. सणावारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी वेळात झटपट तयार होणारे मसाले आप्पे बनवू शकता. हे आप्पे चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

Web Title: Khetwadi ganraj history what is the story behind mumbais famous ganpati know the fascinating history of ganraj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • Ganapati Bappa
  • Ganeshotsav 2026
  • Ganpati Festival

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.