Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्लांट-बेस्ड फूडची वाढती क्रेझ; KLAW Snacks ने Freshpik मध्ये Signature Series केली लॉन्च,चवीसोबत आरोग्यावरही भर

Blue Tribe Shivanika Foods launch KLAW Signature Series: Blue Tribe शी संबंधित Shivanika Foods Pvt. Ltd. ने वाढत्या हेल्थ-कॉन्शस आणि प्लांट-बेस्ड स्नॅकिंगच्या मागणीला प्रतिसाद देत KLAW Snacks ची Signature Series लॉन्च केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 26, 2026 | 06:37 PM
Shivanika Foods launch KLAW Signature Series

Shivanika Foods launch KLAW Signature Series

Follow Us
Follow Us:
  • प्लांट-बेस्ड स्नॅक्सची वाढती क्रेझ
  • KLAW Snacks ची Signature Series लॉन्च
  • चवीसोबत आरोग्यावरही भर
मुंबई: देशात प्लांट-बेस्ड आणि आरोग्याबाबत जागरूक खाद्यपदार्थांच्या पर्यायांची मागणी वाढत असताना कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन आणि अधिक चांगले स्नॅकिंग पर्याय समाविष्ट करत आहेत. याच दिशेने Blue Tribe शी संबंधित कंपनी Shivanika Foods Pvt. Ltd. ने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करत KLAW Snacks ची Signature Series लॉन्च केली आहे. KLAW हा आधुनिक आणि आरोग्याबाबत जागरूक स्नॅकिंग ब्रँड असून, चवीसोबत अधिक चांगले आणि सजग पर्याय देण्यावर त्याचा भर आहे.

ठाण्यात थायरॉईड कर्करोगाच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! किम्स हॉस्पिटल्सने सुरू केला पहिला रेडिओआयोडीन थेरपी वॉर्ड

पाच ग्लोबल फ्लेवर्स आणि आधुनिक स्नॅकिंगचा अनुभव

KLAW च्या Signature Series चे अनावरण मुंबईतील Jio World Drive, BKC येथील Freshpik मध्ये इन्फ्लुएन्सर-आधारित अॅक्टिव्हेशनद्वारे करण्यात आले. यावेळी प्रॉडक्ट टेस्टिंग, नवीन उत्पादनांचा शोध आणि क्रिएटर्ससोबत संवाद अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत KLAW ला क्रिएटिव्ह पार्टनर म्हणून 7P-Digital चे सहकार्य मिळाले. Signature Series मध्ये जगभरातील विविध चवींनी प्रेरित पाच फ्लेवर्स Kimchi, Barbeque, Truffle, Wasabi आणि Sun-Dried Tomato & Basil सादर करण्यात आले आहेत. याशिवाय ब्रँडने Supergrain Puffs ही रेंजही सादर केली असून, त्यात नवीन फ्लेवर्स, क्रंच आणि आधुनिक स्नॅकिंग अनुभव यांचा संगम आहे.

लॉन्चदरम्यान KLAW च्या “Just Nix It” या विचारधारेवरही विशेष भर देण्यात आला. ब्रँडच्या मते, ही केवळ टॅगलाइन नसून व्यस्त जीवनशैलीत ग्राहकांनी काही क्षण थांबावे, सजगपणे विश्रांती घ्यावी आणि चवीशी तडजोड न करता त्या क्षणाचा आनंद घ्यावा, अशी प्रेरणा देणारी संकल्पना आहे.

प्लांट-बेस्ड फूड इनोव्हेशन

Blue Tribe च्या माध्यमातून प्लांट-बेस्ड फूड इनोव्हेशनमध्ये आपली ओळख निर्माण केल्यानंतर Shivanika Foods आता KLAWच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी दैनंदिन स्नॅकिंगला चव, क्रंच आणि अधिक चांगल्या पर्यायांसह नव्या पद्धतीने परिभाषित करण्याच्या दिशेने पुढे जात आहे.

मासिक पाळीच्या दिवसांमध्ये गरम पाणी पिणे योग्य आहे का? वेदनांपासून आराम मिळण्यासोबतच शरीराला होतील भरमसाट फायदे

Web Title: Klaw snacks signature series blue tribe shivanika foods launch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • Business News
  • Healthy Fats
  • healthy food

संबंधित बातम्या

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच
1

Palak Paratha: कंटाळवाणा नाश्त्याचा मेन्यू बदला; झटपट बनवा चविष्ट पालक-पनीर पराठे; सोपी रेसिपी एकदा वाचाच

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल
2

CJP Protests चा मोठा फटका व्यापाराला! दिल्लीत 2000 कोटी रुपयांचा दणका, पेट्रोल पंपावर शुकशुकाट; सर्वसामान्यांचे प्रचंड हाल

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध
3

व्हिस्की शौकीनांसाठी दिवाळीची खास भेट! Indri चे दुर्मिळ Ruby Port Cask व्हर्जन लाँच; लंडननंतर आता भारतात उपलब्ध

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
4

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.