Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त ३ साहित्यांपासून साखर न वापरता बनवा हेल्दी चॉकलेट मूस केक; मुलांसाठी परफेक्ट डेझर्ट

Chocolate Mousse Cake Recipe : क्रेव्हिंगला करा पूर्ण, तेही कोणत्याही गिल्टशिवाय...! विकतचा कशाला आता घरीच बनवा साखरेशिवाय तयार केला जाणारा कॅफे स्टाईल मऊ, गोड चवीचा चाॅकलेट मूस केक.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 07, 2026 | 09:40 AM
फक्त ३ साहित्यांपासून साखर न वापरता बनवा हेल्दी चॉकलेट मूस केक; मुलांसाठी परफेक्ट डेझर्ट

फक्त ३ साहित्यांपासून साखर न वापरता बनवा हेल्दी चॉकलेट मूस केक; मुलांसाठी परफेक्ट डेझर्ट

Follow Us
Follow Us:
  • मऊ, गोडसर चवीचा चाॅकलेट मूस केक अनेकांच्या आवडीचा आहे.
    तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही घरीदेखील हा पदार्थ तयार करु शकता.
  • आज आपण साखरेशिवाय चाॅकलेट मूस केक कसे बनवायचा ते जाणून घेणार आहोत.
आजच्या धावपळीच्या जीवनात मुलांना काहीतरी चविष्ट आणि हेल्दी खायला देणं हे प्रत्येक पालकांसाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. बाजारात मिळणारे केक्स आणि डेझर्ट्स चवदार असले तरी त्यामध्ये रिफाइंड साखर, प्रिझर्व्हेटिव्ह्स आणि अनहेल्दी घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे घरीच कमी साहित्यामध्ये, झटपट आणि पौष्टिक असा डेझर्ट तयार करणे हीच सर्वोत्तम निवड ठरते.

ओव्हनची भासणार नाही गरज! १० मिनिटांमध्ये तव्यावरच बनवा टेस्टी गार्लिक ब्रेड, नोट करून घ्या रेसिपी

अशाच एका सोप्या आणि आरोग्यदायी रेसिपीची ओळख करून देत आहोत. साखर न वापरता बनणारा चॉकलेट मूस केक. या केकमध्ये साखरेऐवजी खजूर वापरले जातात, जे नैसर्गिक गोडवा देतात आणि शरीरासाठी फायदेशीरही असतात. खजूरात फायबर, आयर्न आणि एनर्जी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे हा केक मुलांसाठी तर उत्तमच, पण मोठ्यांसाठीही एक गिल्ट-फ्री डेझर्ट आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे ही रेसिपी अगदी कमी साहित्यामध्ये आणि कोणत्याही अवघड प्रक्रियेशिवाय तयार होते. ओव्हनचीही गरज नाही, त्यामुळे अगदी नवशिक्यांनाही हा केक सहज बनवता येतो. चला रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य:

  • 1 कप कोको पावडर
  • 2 कप दूध
  • 5 ते 6 खजूर (बी काढलेले)
  • 1 छोटा चमचा व्हॅनिला एसेन्स (ऑप्शनल)
Recipe : उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा, विकत नाही तर घरीच बनवा निरनिराळ्या फ्लेवर्सच्या No Sugar आईस्क्रीम

 कृती:

  • यासाठी सर्वप्रथम  खजूर 10 ते 15 मिनिटे कोमट दुधात भिजत ठेवा, त्यामुळे ते मऊ होतील.
  • भिजलेले खजूर आणि दूध मिक्सरमध्ये टाकून स्मूद पेस्ट तयार करा.
  • जर तुम्हाला अधिक गोड चव हवी असेल तर यामध्ये एक केळं घालू शकता.
  • आता या मिश्रणात कोको पावडर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित ब्लेंड करा, जेणेकरून गाठी राहणार नाहीत.
  • यानंतर व्हॅनिला एसेन्स घालून मिश्रण एकजीव करा.
  • तयार मिश्रण एका मोल्ड किंवा बाउलमध्ये ओता आणि 2 ते 3 तास फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • सेट झाल्यावर वरून ड्रायफ्रूट्स किंवा डार्क चॉकलेट किसून सजवा.
  • थंड झालेला केक कापून सर्व्ह करा.
  • अधिक क्रीमी टेक्स्चर साठी फुल फॅट दूध वापरा.
  • हेल्दी पर्याय म्हणून बदाम दूध किंवा ओट्स दूध वापरू शकता.
  • गार्निशसाठी नट्स, सीड्स किंवा फ्रेश फळांचा वापर केल्यास चव आणि पौष्टिकता वाढते.

Web Title: Know how to make chocolate mousse cake without sugar recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 09:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • sweet dish

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
4

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.