Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : शरीरासाठी आवश्यक आहे प्रोटीन, घरी बनवा टेस्टी आणि पोटभरणीचा ‘पनीर रॅप’

Paneer Wrap Recipe : पनीर, भाज्या आणि साॅसेसना एकत्र करुन तयार केलेला पनीर रॅप चवीला फारच अप्रतिम लागतो. यात प्रोटीनचा उत्तम साठा असल्याने आरोग्यासाठीही याचे सेवन फायद्याचे ठरते.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 28, 2026 | 03:30 PM
Recipe : शरीरासाठी आवश्यक आहे प्रोटीन, घरी बनवा टेस्टी आणि पोटभरणीचा 'पनीर रॅप'

Recipe : शरीरासाठी आवश्यक आहे प्रोटीन, घरी बनवा टेस्टी आणि पोटभरणीचा 'पनीर रॅप'

Follow Us
Follow Us:
  • पनीर व्हेज पदार्थांमधील सर्वात लोकप्रिय डिश आहे.
  • यात प्रथिनांचा भरपूर साठा आढळून येतो.
  • तुम्ही घरीच चविष्ट असा पनीर रॅप तयार करु शकता.
नाश्त्यामध्ये प्रोटीनयुक्त आहार घेण्याचा सल्ला नेहमीच दिला जातो. प्रोटीन शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते स्नायू मजबूत ठेवण्यास, ऊर्जा देण्यास आणि पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत करते. पण रोज एकाच प्रकारचा प्रोटीन आहार खाल्ल्याने कंटाळा येऊ शकतो. अशा वेळी घरच्या घरी सहज बनणारा चविष्ट पनीर रॅप हा उत्तम पर्याय ठरू शकतो. ही रेसिपी मागील काही काळापासून सोशल मीडियावर खूप लोकप्रिय होत आहे. अशात आपणही एकदा घरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. हा रॅप तुम्ही नाश्त्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यातही घेऊन जाऊ शकता.

Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी ‘रव्याचा पिझ्झा’

साहित्य

  • 1 कप मॅश केलेले पनीर
  • 2 अंडी
  • अर्धा टीस्पून लसूण पावडर
  • 1 टीस्पून ओरिगॅनो
  • मीठ आणि काळी मिरी चवीनुसार
  • लेट्यूसची पाने
  • बारीक चिरलेला पालक
  • बारीक चिरलेली शिमला मिरची
  • ग्रिल्ड चिकनचे तुकडे किंवा टोफू
  • चिरलेला टोमॅटो
  • चिरलेला कांदा
  • चिरलेला काकडी
  • कापलेले अ‍ॅव्होकाडो
सॉस आणि स्प्रेडसाठी
  • ग्रीक योगर्ट
  • चिली सॉस
  • लिंबाचा रस
  • बारीक चिरलेली कोथिंबीर
जेवणाची रंगत वाढवणारा टेस्टी पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं, नोट करा रेसिपी

कृती

  • सर्वप्रथम मिक्सरमध्ये पनीर, अंडी, लसूण पावडर आणि ओरिगॅनो घालून चांगले ब्लेंड करून घ्या. यामुळे एकसारखा आणि घट्ट बॅटर तयार होईल.
  • यानंतर बेकिंग ट्रे घ्या आणि त्यावर पार्चमेंट पेपर लावा. त्यावर थोडे बटर लावून तयार केलेले मिश्रण गोल आकारात पसरवा, जसे आपण चिल्ला करताना पसरवतो.
  • ओव्हन 180 अंशांवर प्रीहीट करा आणि ट्रे त्यात ठेवून सुमारे 15 मिनिटे बेक करा. मिश्रण हलके सोनेरी रंगाचे झाले की ते बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. थंड झाल्यावर बेस सहजपणे पेपरपासून वेगळा होईल. तुमचा लो-कार्ब प्रोटीन रॅप बेस तयार आहे.
  • आता या बेसवर ग्रीक योगर्ट, चिली सॉस किंवा हिरवी चटणी लावा. त्यावर लेट्यूस, टोमॅटो, कांदा, काकडी, पालक आणि शिमला मिरची यांसारख्या भाज्या ठेवा. आवडीनुसार पनीर किंवा चिकनचे तुकडेही घालू शकता.
  • शेवटी थोडा लिंबाचा रस आणि चाट मसाला भुरभुरा. रॅप व्यवस्थित गुंडाळून दोन भागात कापा आणि सर्व्ह करा.
    जर तुम्ही अंडी खात नसाल, तर पनीरसोबत बेसन किंवा ओट्स वापरूनही हा रॅप तयार करू शकता.

Web Title: Know how to make paneer wrap at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • paneer fry

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’
2

Manchurian Chili Recipe : इंडो-चायनीज लव्हर्ससाठी खास, अशाप्रकारे घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘मंचुरियन चिली’

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
3

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.