• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Know How To Make Soya Chili At Home Recipe In Marathi

चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’

Soya Chili Recipe : सोयाबीन हा प्रथिनांचा एक उत्तम स्रोत आहे, तुम्हाला याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट अशी सोया चिली तयार कर शकता. इंडो चायनीज पदार्थाची ही चव एकदा चाखून पहाच.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 29, 2025 | 09:41 AM
चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी 'सोया चिली'

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

चायनीजचं नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. इंडो चायनीज फूडचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच फॅन आहेत. आपण अनेकदा बाहेर जाऊन हे क्यूजीन ट्राय करतो अशात प्रत्येकवेळी बाहेरच का तर आपण घरीही चायनीज पदार्थ तयार करू शकता. आज आम्ही तुम्हाला घरी सोया चिली घरी कशी तयार करायची याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.

फॅमिली पार्टीसाठी करा चमचमीत बेत! सोप्या पद्धतीने घरी बनवा हॉटेल स्टाईल व्हेज तवा पुलाव, नोट करून घ्या रेसिपी

सोयाबीन हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो आणि शाकाहारी लोकांसाठी तो मांसाहाराचा उत्तम पर्याय ठरतो. आजकाल अनेक प्रकारच्या डिशेसमध्ये सोयाबीनचा वापर वाढला आहे, कारण त्याची चव आणि पौष्टिकता दोन्ही अप्रतिम असतात. सोयाबीन चिली ही अशीच एक फ्युजन डिश आहे जी भारतीय आणि चायनीज चवींचा सुंदर संगम घडवते. ही डिश तिखट, चटपटीत आणि हलक्या गोडसर सॉसने भरलेली असते. पार्टी, संध्याकाळी स्नॅक्स किंवा खास पाहुण्यांसाठी ही डिश एकदम परफेक्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य:

  • सोयाबीन – 1 कप
  • कांदा – 1 मोठा (बारीक चिरलेला)
  • ढोबळी मिरची (हिरवी, लाल, पिवळी) – 1 कप (लांब काप)
  • लसूण – 5 ते 6 पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
  • आले – 1 इंच तुकडा (किसलेला)
  • हिरवी मिरची – 2 (लांब काप)
  • टोमॅटो सॉस – 2 टेबलस्पून
  • सोया सॉस – 1 टेबलस्पून
  • चिली सॉस – 1 टेबलस्पून
  • व्हिनेगर – 1 टीस्पून
  • कॉर्नफ्लोअर – 1 टेबलस्पून (थोड्या पाण्यात मिसळून)
  • मीठ – चवीनुसार
  • मिरेपूड – 1/2 टीस्पून
  • तेल – 2 टेबलस्पून
  • कांद्याच्या पाती – सजावटीसाठी

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा विष्ट ‘पनीर डोसा’, शरीरात दीर्घकाळ टिकून राहील ऊर्जा

कृती:

  • सर्वप्रथम सोयाबीन कोमट पाण्यात 20 मिनिटे भिजत ठेवा. नंतर ते पाणी काढून स्वच्छ धुवा आणि थोडे मीठ
  • टाकून उकळत्या पाण्यात 5-7 मिनिटे शिजवा. नंतर थंड पाण्याने धुवून पाणी काढून टाका.
  • एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करा आणि त्यात शिजवलेले सोयाबीन थोडेसे फ्राय करा जोपर्यंत ते थोडे सोनेरी रंगाचे दिसू लागतील.
  • दुसऱ्या कढईत तेल गरम करून त्यात आले, लसूण, हिरवी मिरची आणि कांदा टाकून परता.
  • कांदा थोडा पारदर्शक झाला की ढोबळी मिरची टाका आणि 2-3 मिनिटे शिजवा.
  • आता त्यात टोमॅटो सॉस, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, मिरेपूड आणि मीठ टाका. हे मिश्रण चांगले हलवा.
  • या सॉसमध्ये तळलेले सोयाबीन टाका आणि छान मिक्स करा जेणेकरून सर्व मसाले आणि सॉस सोयाबीनवर नीट कोट होतील.
  • आता कॉर्नफ्लोअरचे पाणी घाला आणि मिश्रणाला थोडी जाडी येईपर्यंत हलवत राहा.
  • गॅस बंद करा आणि वरून कांद्याच्या पातीने सजवा. गरमागरम सोयाबीन चिली तयार!
  • सोयाबीन चिली नूडल्स, फ्राईड राईस किंवा अगदी सूपसोबत सर्व्ह केली तरी अप्रतिम लागते. संध्याकाळच्या
  • स्नॅक्ससाठी देखील ही एक परफेक्ट हेल्दी डिश आहे.

Web Title: Know how to make soya chili at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2025 | 09:40 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • soyabin

संबंधित बातम्या

फॅमिली पार्टीसाठी करा चमचमीत बेत! सोप्या पद्धतीने घरी बनवा हॉटेल स्टाईल व्हेज तवा पुलाव, नोट करून घ्या रेसिपी
1

फॅमिली पार्टीसाठी करा चमचमीत बेत! सोप्या पद्धतीने घरी बनवा हॉटेल स्टाईल व्हेज तवा पुलाव, नोट करून घ्या रेसिपी

Drumstick Leaves Pickle: १५ मिनिटांमध्ये शेवग्याच्या शेंगांपासून बनवा चटकदार लोणचं, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर
2

Drumstick Leaves Pickle: १५ मिनिटांमध्ये शेवग्याच्या शेंगांपासून बनवा चटकदार लोणचं, चवीसोबत आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर

Food Recipe: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत मसाला टिक्की पाव, पदार्थ पाहून मुलांना होईल आनंद
3

Food Recipe: लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चमचमीत मसाला टिक्की पाव, पदार्थ पाहून मुलांना होईल आनंद

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा विष्ट ‘पनीर डोसा’, शरीरात दीर्घकाळ टिकून राहील ऊर्जा
4

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा विष्ट ‘पनीर डोसा’, शरीरात दीर्घकाळ टिकून राहील ऊर्जा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’

चायनीज लव्हर्स आहात? मग बाहेरून कशाला यंदा घरीच बनवा चविष्ट अशी ‘सोया चिली’

Oct 29, 2025 | 09:40 AM
BMC Election: उद्धव ठाकरे गटाचा  मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार

BMC Election: उद्धव ठाकरे गटाचा  मोठा निर्णय; ज्येष्ठ नगरसेवकांचा पत्ता कट होणार

Oct 29, 2025 | 09:37 AM
Zodiac Sign: वेशी योगामुळे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

Zodiac Sign: वेशी योगामुळे आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात होईल वाढ

Oct 29, 2025 | 09:36 AM
लग्नाच्या आमिषाने वृद्धाला 28 वर्षीय तरुणीने फसवले; वेळोवेळी केली पैशांची मागणी, तब्बल 11.47 लाख हडपले

लग्नाच्या आमिषाने वृद्धाला 28 वर्षीय तरुणीने फसवले; वेळोवेळी केली पैशांची मागणी, तब्बल 11.47 लाख हडपले

Oct 29, 2025 | 09:35 AM
IND vs AUS Pitch Report : आज कॅनबेराची कशी असेल खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा, वाचा सविस्तर

IND vs AUS Pitch Report : आज कॅनबेराची कशी असेल खेळपट्टी? कोणाला होणार पिचचा फायदा, वाचा सविस्तर

Oct 29, 2025 | 09:34 AM
जंगलाच्या राजाची नवी हेअरस्टाईल! कुरळ्या केसांच्या वाघाला पाहून सर्वच पडले प्रेमात… म्हणाले, “किती क्युट आहे हा”; Video Viral

जंगलाच्या राजाची नवी हेअरस्टाईल! कुरळ्या केसांच्या वाघाला पाहून सर्वच पडले प्रेमात… म्हणाले, “किती क्युट आहे हा”; Video Viral

Oct 29, 2025 | 09:06 AM
फटाके फोडत असतानाच तरुणावर गुंडाने केला चाकू हल्ला; पोटावर सपासप वार केले अन्…

फटाके फोडत असतानाच तरुणावर गुंडाने केला चाकू हल्ला; पोटावर सपासप वार केले अन्…

Oct 29, 2025 | 09:03 AM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

MUMBAI : जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्त्याची दयनीय अवस्था, दिलीप लांडे आक्रमक

Oct 28, 2025 | 04:05 PM
Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Karjat :९० टक्के भात पीक नष्ट । एकरी ५० हजार भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

Oct 28, 2025 | 04:01 PM
Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Ambernath : अंबरनाथ पश्चिमेला शास्त्रीनगर भागात पाणीटंचाई, स्थानिक नागरिक संतप्त

Oct 27, 2025 | 06:59 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या शनी मारुती मंदिरात ५६ पदार्थांचा महाभोग

Oct 27, 2025 | 06:54 PM
Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Raigad : सुनील तटकरे यांनी खोपोलीत निवडणूकीचे रणशींग फुंकले

Oct 27, 2025 | 06:45 PM
Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Virar Chhath Puja : कोर्टाच्या आदेशानंतर सर्व पक्षीय बैठक, प्रशासनाकडून छट पूजे बाबत मोठा निर्णय

Oct 26, 2025 | 08:04 PM
Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Wardha : वर्ध्यात साकारण्यात आली ‘किल्ले लोहगड’ ची आकर्षक प्रतिकृती

Oct 26, 2025 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.