• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Learn The Recipe Of Tirupati Prasad Laddu At Home

तिरुपतीच्या मंदिरात प्रसादासाठी बनवला जाणारा लाडू आता घरीच बनवा, वाचा रेसिपी

पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र स्थान म्हणजे दक्षिण भारतामधील तिरुपती बालाजी मंदिर. हे मंदिर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या मंदिराला भेट देतात. भारतामधील सगळ्यात श्रीमंत मंदिरांमध्ये या मंदिराचे नाव आहे. तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर अनेक लोक केस दान करतात. तसेच तिथे प्रसादामध्ये मिळणारे लाडू खूप फेमस आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 21, 2024 | 10:28 AM
तिरुपतीच्या मंदिरातील प्रसादाचे लाडू बनवण्याची कृती

तिरुपतीच्या मंदिरातील प्रसादाचे लाडू बनवण्याची कृती

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दक्षिण भारतामध्ये अनेक सुंदर आणि बारीक नक्षीकाम केलेली सुंदर मंदिर आहेत. दक्षिण भारतामध्ये असलेली ही मंदिर पाहण्यासाठी अनेक पर्यटक देश विदेशातून येत असतात. पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र स्थान म्हणजे दक्षिण भारतामधील तिरुपती बालाजी मंदिर. हे मंदिर पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या मंदिराला भेट देतात. भारतामधील सगळ्यात श्रीमंत मंदिरांमध्ये या मंदिराचे नाव आहे. तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर अनेक लोक केस दान करतात. तसेच तिथे प्रसादामध्ये मिळणारे लाडू खूप फेमस आहेत. दक्षिण भारतात मिळणाऱ्या प्रसादाच्या लाडूवर खाण्याचा कापूर ठेवला जातो. ही या मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाची खासियत आहे. आज आम्ही तुम्हाला तिरुपती बालाजीच्या मंदिरात मिळणारा लाडू घरी कसा बनवायचा याची सोपी कृती सांगणार आहोत. तुम्हीसुद्धा हा लाडू नक्की बनवून पहा.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • चणा डाळ
  • साखर
  • केशर दूधात भिजवलेले
  • तूप
  • खडीसाखर
  • दूध
  • काजू, बदाम
  • प्रसादाचा कापूर
हे देखील वाचा: सकाळच्या नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थ हवा आहे? मग बनवून पहा पालक पनीर डोसा

कृती:

  • तिरुपती बालाजीच्या मंदिरात प्रसादामध्ये मिळणारा लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम चणा डाळ स्वच्छ धुवून दुधामध्ये ५ तास भिजत ठेवा.
  • त्यानंतर भिजवलेली चणा डाळ वाटून घ्या. पॅनमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात डाळीचे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्या.
  • डाळीचे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यात दूध टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर हळूहळू मिश्रण घट्ट होईल.
  • नंतर त्यात साखर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. नंतर केशराचे दूध टाकून गॅस बंद करा.
  • मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात काजू, बदाम, मनुके, खडीसाखर आणि कापूर टाकून मिक्स करून लाडू तयार करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवले जाणारे तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचे लाडू.

Web Title: Learn the recipe of tirupati prasad laddu at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 10:28 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Subedaar : अनिल कपूरच्या‘सुबेदार’चा आंतरराष्ट्रीय जलवा, न्यूयॉर्कच्या Times Square वर झळकली पहिली झलक

Subedaar : अनिल कपूरच्या‘सुबेदार’चा आंतरराष्ट्रीय जलवा, न्यूयॉर्कच्या Times Square वर झळकली पहिली झलक

Mar 07, 2026 | 03:50 PM
कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

Mar 07, 2026 | 03:47 PM
क्रोशापासून तयार करा सुंदर आणि आकर्षक डिझाईन; घर सजावटीपासून फॅशन अ‍ॅक्सेसरीजपर्यंत क्रिएटिव्ह प्रयोग

क्रोशापासून तयार करा सुंदर आणि आकर्षक डिझाईन; घर सजावटीपासून फॅशन अ‍ॅक्सेसरीजपर्यंत क्रिएटिव्ह प्रयोग

Mar 07, 2026 | 03:45 PM
Iran Israel War: इराणच्या युद्धात दुबईचा विनाश? एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद; एक मिसाईल आले अन्…

Iran Israel War: इराणच्या युद्धात दुबईचा विनाश? एअरपोर्ट अनिश्चित काळासाठी बंद; एक मिसाईल आले अन्…

Mar 07, 2026 | 03:45 PM
Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

Bhandara News: नुकसानभरपाई मिळणार पण ई-KYC पूर्ण करावी लागणार! अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सेतू केंद्रांवर गर्दी

Mar 07, 2026 | 03:45 PM
The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला

The AI War: बापरे! खामेनींचा पत्ता एआयने शोधला? अमेरिकन सैन्याच्या ‘Claude AI’ने ‘असा’ मोडला इराणचा लष्करी कणा मोडला

Mar 07, 2026 | 03:44 PM
Papmochani Ekadashi 2026: कधी आहे पापमोचनी एकादशी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Papmochani Ekadashi 2026: कधी आहे पापमोचनी एकादशी, जाणून घ्या पूजेची वेळ आणि महत्त्व

Mar 07, 2026 | 03:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM
THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

THANE : घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीविरोधात ठाण्यात राष्ट्रवादीचे आंदोलन

Mar 07, 2026 | 03:09 PM
Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Alibaug : हेमनगर येथे शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न , राजाभाई केणी यांचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:49 PM
Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Sindhudurg : वैभव नाईकांच्या उपस्थितीत आंबा काजू बागायतदार काढणार भव्य मोर्चा

Mar 06, 2026 | 07:41 PM
Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Mar 06, 2026 | 07:36 PM
Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

Mar 06, 2026 | 07:20 PM
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.