Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा ‘हे’ ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Healthy Food : चुकीचा आहार आणि खराब जीवनशैली यामुळे थकवा, अशक्तपणा आणि झोपचा त्रास सतावत असतो. याचे मूळ कारण शरीरात एका पोषकत्त्वाची कमतरता असू शकते. यासाठी आहारात तुम्ही आजपासून काही हेल्दी पर्यायांचा समावेश करायला हवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 02, 2026 | 08:15 PM
शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा 'हे' ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

शरीरात नेहमी थकवा अन् अशक्तपणा जाणवतोय? आहारात समाविष्ट करा 'हे' ५ पदार्थ; मॅग्नेशियमची कमी होईल दूर

Follow Us
Follow Us:
  • सततचा थकवा आणि झोपेचा त्रास जाणवत असेल तर आहाराकडे लक्ष देणे गरजेचे ठरते.
  • रोजच्या आहारातील काही साधे बदल शरीराला आवश्यक पोषक घटक मिळवून देण्यास मदत करू शकतात.
  • शरीरातील पोषक घटकाची कमतरता भरून काढण्यासाठी काही हेल्दी पदार्थ फायदेशीर ठरू शकतात.
कामाचा ताण आणि गुंतागुंतीची जीवनशैली यामुळे तुम्हालाही सतत थकवा आणि झोपेचा त्रास जाणवत आहे का? रात्री झोप येत नाही किंवा स्नायूंमध्ये नेहमीच वेदना होत राहतात. या समस्या अनेकांना आपल्या रोजच्या जीवनात भेडसावत असतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, यामागचे मुख्य कारण हे शरीरातील मॅग्नेशीयमची कमतरता ठरु शकते. ही कमतरता जर भरुन काढली तर दररोज सतावणारे हे त्रास पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही.

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

आपल्या शरीराला मॅग्नेशियमची नितांत गरज असते. अशात शरीरातील मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यासाठी तुम्ही आहारात काही हेल्दी पदार्थांचा समावेश करायला हवा. लक्षात घ्या, मॅग्नेशियम आपल्या शरीरात स्नायू आणि मज्जातंतूंच्या योग्य कार्यात, हृदयाच्या आरोग्यात आणि ऊर्जा निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. आजकालची धावपळीची जीवनशैली, अनहेल्दी फूड हॅबिट्स आणि शरीराला आवश्यक पोषक घटक मिळवून देत नाहीत ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू लागतात. यावर उपाय औषधे नसून योग्य आहार हा आहे. चला शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो ते जाणून घेऊया.

हिरव्या भाज्या

पालक, मेथी, शेपू अशा हिरव्या भाज्या शरीरात मॅग्नेशियमची पातळी वाढवण्यास मदत करतात. यात ‘क्लोरोफिल’ देखील आढळते जे शरीराला आतून स्वच्छ करण्यास म्हणजेच शरीरातील घाण बाहेर काढण्यास मदत करते. या भाज्यांचे सेवन शरीरात फक्त पोषकतत्वांचे प्रमाण वाढवत नाही तर पचनाच्या समस्याही दूर करण्यास मदत करते.

केळी

केळी हे फळ एक असे फळ आहे जे तुम्हाला वर्षाच्या ३६५ दिवस बाजारात उपलब्ध मिळेल. केळी खाण्याचे शरीराला अनेक फायदे मिळतात आणि यातीलच एक म्हणजे मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढणे. यामध्ये पोटॅशियमचेही भरपूर प्रमाण आढळते. आपल्याला स्नायूंना बळकटी मिळवून देण्यासाठी आणि शरीरात उर्जा वाढवण्यासाठी केळीचे सेवन केले जाऊ शकते.

Hair Care Tips: महागडे हेअर डाय लावणे कायमचे जाल विसरून! ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क

सुकामेवा आणि बिया

बदाम, काजू, अक्रोड आणि यासोबतच भोपळ्याच्या आणि सूर्यफूलाच्या बिया शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भरुन काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामुळे शरीरातील हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण तसेच हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते. तुम्ही रोज एक मूठभर सुकामेवा आणि बियांचे सेवन करु शकता. याचे सेवन शरीरातील थकवा दूर करण्यात चांगलेच फायदेशीर ठरेल.

Web Title: Magnesium rich foods to reduce fatigue sleep problems and muscle pain nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • healthy food
  • home remedies
  • lifestyle news

संबंधित बातम्या

Sore Throat Home Remedies: घसा खवखवतोय, थुंकी गिळतानाही दुखतंय? ‘हे’ ५ सोपे उपाय ठरतील फायदेशीर
1

Sore Throat Home Remedies: घसा खवखवतोय, थुंकी गिळतानाही दुखतंय? ‘हे’ ५ सोपे उपाय ठरतील फायदेशीर

Hair Care Tips: महागडे हेअर डाय लावणे कायमचे जाल विसरून! ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क
2

Hair Care Tips: महागडे हेअर डाय लावणे कायमचे जाल विसरून! ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा कढीपत्त्याच्या पानांचा हेअर मास्क

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे
3

Lifestyle News : सकाळी रोज फक्त १० मिनिटे करा ‘ॐ’चा जप! शरीराला मिळतील ‘हे’ अद्भूत फायदे

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित
4

अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेल्या भोपळ्याचे सेवन केल्यास शरीराला होतील भरमसाट फायदे, हार्मोन्स राहील संतुलित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.