Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

जेवणाच्या ताटात सगळ्यांचं कायम चपाती हवी असते. काही जण चपातीला पोळी सुद्धा म्हणतात. त्यामुळे अनेकांच्या मनात चपाती आणि पोळीमध्ये खूप जास्त गैरसमज असतात. चला तर जाणून घेऊया पोळी आणि चपातीमधील फरक.

  • By सुरुची कदम, दिपाली नाफडे
Updated On: Sep 14, 2026 | 10:20 AM
पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Follow Us
Follow Us:

Maharashtrian Cuisine: काही घरांमध्ये आपण रोज ज्या गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खातो त्याला चपाती असंही म्हटलं जातं. खरं तर दोन्ही पदार्थ हे एकच आहेत. पण भाषेनुसार आणि प्रादेशिक वापरानुसार या पदार्थाला वेगवेगळी नावं मिळाली आहेत. दोन्हीचा वापर हा सर्रास केला जातो. पण अनेकांना प्रश्न पडतो की, पोळी आणि चपाती हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत का? कारण अनेक ठिकाणी पुरणपोळी म्हणजे पोळी असाही समज आहे. आज आपण पोळी आणि चपाती या दोन्ही शब्दाचा उगम आणि इतिहास जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

Constipation: आतड्यांमध्ये कुजलेली घाण पडून जाईल बाहेर! आहारात नियमित करा ‘या’ फळाचा समावेश, पचनाच्या समस्या होतील कमी

पोळी हा शब्द कसा आणि कुठून आला ते आधी समजून घेऊया:

पोळी हा मूळ मराठी शब्दच आहे आणि संस्कृतमधील पोलिका या शब्दापासून पोळी हा शब्द तयार झालाय. पोळपाटावर लाटली जाते त्यामुळे ती पोळी असा त्याचा अर्थ आहे. पारंपरिक मराठीमध्ये गव्हाच्या पिठाची लाटलेली पोळी असं म्हटलं जातं. पण काही ठिकाणी पोळी म्हणजे पुरणपोळी असा समज आहे कारण त्यांच्याकडे या पदार्थाला चपाती असं म्हटलं जातं.

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

आता चपाती हा शब्द नेमका कसा अस्तित्वात आला जाणून घेऊया:

चपटी अर्थात सपाट असा आकार असल्यामुळे या पदार्थाला चपाती असं म्हटलं गेलं. हा शब्द प्रादेशिक भाषा आणि हिंदी भाषेतून रुजला आणि तोच मराठीत प्रचलित झाला. पण जर तुम्ही मराठी भाषेचा इतिहास पाहिला तर त्यात चपाती असा शब्द नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर पोळी हा अस्सल मराठी शब्द आहे आणि तिचा चपटा आकार दर्शविण्यासाठी चपाती हा शब्द प्रचलित झाला आहे. महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात याचा वेगवेगळा वापर केला जातो. पोळी आणि चपाती या शब्दांमधील हा फरक तुम्हाला माहीत होता का?

💡

Frequently Asked Questions

  • Que: पोळीला चपाती का म्हटले जाते?

    Ans: ‘पोळी’ आणि ‘चपाती’ हे शब्द भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांत गव्हापासून बनवलेल्या पातळ भाकरीसाठी वापरले जातात. प्रदेशानुसार नाव आणि बनवण्याच्या पद्धतीत काही बदल दिसू शकतात.

  • Que: पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय आहे?

    Ans: सर्वसाधारणपणे दोन्ही गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात. महाराष्ट्रात ‘पोळी’ हा शब्द अधिक प्रचलित आहे, तर अनेक उत्तर भारतीय भागांत ‘चपाती’ किंवा ‘रोटी’ ही नावे वापरली जातात.

  • Que: पोळी आणि चपातीची बनवण्याची पद्धत सारखी असते का?

    Ans: बहुतेक वेळा पिठात पाणी घालून कणिक मळली जाते, गोळा लाटला जातो आणि तव्यावर भाजला जातो. मात्र कणकेचा पोत, जाडी आणि भाजण्याची पद्धत प्रदेशानुसार बदलू शकते.

Web Title: Maharashtrian cuisine poli vs chapati are they really different know the key differences

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • Chapati
  • cooking tips
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा
1

Hartalika 2026 : श्रद्धा आणि सौभाग्याचा सण हरितालिका! नातेवाईकांना द्या प्रेमळ आणि आनंददायी शुभेच्छा

Ganeshotsav 2026: मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता…! गणेश चतुर्थीच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा
2

Ganeshotsav 2026: मोदकासारखी गोडी, दुर्वेसारखी शुद्धता…! गणेश चतुर्थीच्या नातेवाईकांना द्या मराठमोळ्या शुभेच्छा

Salt Shaker Tips: मीठ वारंवार ओलसर होतंय? बरणीमध्ये मीठ ठेवताना अजिबात करू नका ‘ही’ चूक, अन्यथा मिठाचे होईल पाणी
3

Salt Shaker Tips: मीठ वारंवार ओलसर होतंय? बरणीमध्ये मीठ ठेवताना अजिबात करू नका ‘ही’ चूक, अन्यथा मिठाचे होईल पाणी

Ganeshotsav 2026: कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते ‘या’ पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ
4

Ganeshotsav 2026: कोकणातील प्रत्येक घरात नैवेद्यासाठी आवर्जून बनवली जाते ‘या’ पदार्थाची कोशिंबीर, नोट करून घ्या पारंपरिक पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.