
लाडवांची झंझट सोडा यंदाच्या मकर संक्रांतीला घरी बनवा कुरकुरीत आणि खमंग 'तिळाची पापडी'
तिळाची पापडी हा मकर संक्रांतीचा पारंपरिक आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. खमंग तीळ, गोड गूळ आणि कुरकुरीत पोत यामुळे ही पापडी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. पाहुण्यांना देण्यासाठी, वाणात ठेवण्यासाठी किंवा घरच्या घरी चहा-बरोबर खाण्यासाठी तिळाची पापडी उत्तम पर्याय आहे. कमी साहित्य, सोपी कृती आणि अप्रतिम चव यामुळे ही रेसिपी प्रत्येक गृहिणीने नक्की करून पाहावी अशीच आहे. चला तर मग, मकर संक्रांत खास तिळाची पापडी कशी बनवायची याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.
साहित्य
कृती