भोगी सणाला मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा भोगीच्या भाजीची खिचडी
मकरसंक्रांतीच्या एक दिवसआधी भोगी सण साजरा केला जातो. दक्षिण भारतात भोगी सणाला खूप जास्त महत्व आहे. यादिवशी हंगामातील विविध भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी बनवली जाते. ज्यात पांढऱ्या रंगाचे तीळ टाकले जातात. यासोबतच भाजीसोबत खाण्यासाठी तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते. या दोन पदर्थांना भोगीच्या दिवशी खूप जास्त महत्व आहे. या भाजीसोबतच तुम्ही मिक्स भाज्यांचा वापर करून खिचडी सुद्धा बनवू शकता. भोगीच्या भाजीची खिचडी राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बनवली जाते. पण बऱ्याचदा पाणी जास्त झाल्यामुळे खिचडी अतिशय चिकट होऊन जाते आणि खिचडीची चव चांगली लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या टिप्स वापरून भोगीच्या भाजीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यासोबतच तीळ लावून बनवलेल्या बाजरीच्या भाकरीला खूप जास्त महत्व आहे. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये भोगीच्या भाजीची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
शाही चवीचा जबरदस्त थाट! भिजवलेल्या हिरव्या मुगांपासून बनवा मुघलाई मूगडाळ, पराठासोबत लागेल सुंदर






