Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात लहान मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाची चविष्ट पेज, नोट करून घ्या सोपी रेसिपी

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही हेल्दी आणि पौष्टिक गव्हाच्या पिठाची पेज बनवू शकता. जाणून घ्या गव्हाची पेज बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 18, 2025 | 08:00 AM
उन्हाळ्यात लहान मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाची चविष्ट पेज

उन्हाळ्यात लहान मुलांसाठी १० मिनिटांमध्ये बनवा गव्हाच्या पिठाची चविष्ट पेज

Follow Us
Follow Us:

उन्हाळा वाढल्यानंतर लहान मुलांच्या नाश्त्यात बदल करून पचनास हलक्याअसलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास मुलांना द्याव. यामुळे मुलांची पचनक्रिया बिघडत नाही. याशिवाय शरीराला अनेक फायदे होतात. सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? असे अनेक प्रश्न पालकांना पडतात. अशावेळी काही घरांमध्ये मुलांना बाहेरून विकत आणलेले तेलकट किंवा तिखट पदार्थ खाण्यास दिले जातात. मात्र नेहमी नेहमी तेलकट पदार्थ खाऊन लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना नाश्त्यात किंवा इतर वेळी सात्विक आणि पचनास हलके असलेले पदार्थ खाण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये गव्हाच्या पिठाची पेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याआधी तुम्ही तांदळाची पेज किंवा इतर धान्यांपासून बनवलेली पेज खाल्ली असेल मात्र आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या पिठाची पेज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

रात्रीच्या उरलेल्या डाळीपासून सकाळी बनवा टेस्टी पराठा; चव चाखून सर्वच होतील खुश

साहित्य:

  • गव्हाचं पीठ
  • जिरं
  • पाणी
  • तूप
  • मीठ
कोकणी पारंपरिक पद्धतीने झटपट बनवा काजूच्या बोंडूचे भरीत, अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांने सांगितली सोपी रेसिपी

कृती:

  • गव्हाच्या पिठाची पेज बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करून घ्या. त्यानंतर त्यात जिरं घालून व्यवस्थित भाजा.
  • भाजलेल्या जिऱ्यात गव्हाचं पीठ टाकून पीठ खमंग लाल होईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्या.
  • गव्हाच्या पिठाचा रंग हळूहळू बदलण्यास सुरुवात झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • गव्हाची पेज बनवताना त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • पेज सतत ढवळत राहावी. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • पेज व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून सर्व्ह करा. तुम्ही बनवलेली गव्हाची पेज लहान मुलांना नक्कीच आवडेल.

Web Title: Make a delicious wheat flour pej for kids in 10 minutes in summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 18, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Healthy Breakfast

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.