Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चैत्र नवरात्रीच्या उपवासात शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा हेल्दी ड्रायफ्रूट शेक

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाण्यांपासून तयार केलेले पदार्थ खाण्याऐवजी हेल्दी स्मूदी किंवा शेकचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. जाणून घ्या ड्रायफ्रूट स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 03, 2025 | 12:30 PM
चैत्र नवरात्रीच्या उपवासात शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा हेल्दी ड्रायफ्रूट शेक

चैत्र नवरात्रीच्या उपवासात शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहण्यासाठी घरी बनवा हेल्दी ड्रायफ्रूट शेक

Follow Us
Follow Us:

चैत्र नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अनेक महिला उपवास करतात. उपवासाच्या दिवशी दिवसभरात कोणत्याही तेलकट तिखट पदार्थांचे सेवन केले जात नाही. या दिवशी फळे, दही किंवा पचनास हलक्या असलेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे काहीवेळा शरीरातील ऊर्जा कमी होऊन थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय काहींना वारंवार चक्कर येऊ लागते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी शरीरास पचन होणाऱ्या आणि दीर्घकाळ ऊर्जा टिकवून ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. उपवासाच्या दिवस संपूर्ण दिवशी संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये घालवण्यासाठी आहारात फळे, उपवासाचे पदार्थ किंवा हेल्दी शेकचे सेवन करावे. यामुळे शरीरातील ऊर्जा कमी न होता टिकून राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चैत्र नवरात्रीच्या उपवासात शरीरात ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हेल्दी ड्रायफ्रूट शेक कसे बनवावे? याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात दुधाचा चहा बनवून पिण्यापेक्षा सोप्या पद्धतीने घरी बनवा Lemon Ice Tea, नोट करून घ्या सिंपल रेसिपी

साहित्य:

  • दूध
  • काजू
  • बदाम
  • अक्रोड
  • खजूर
  • मनुके
  • चिकू
  • केळी
  • मध
  • मिक्स ड्राय फ्रुट
  • गुलाबाच्या पाकळ्या
केळी खायला आवडत नाहीत? मग सोप्या पद्धतीमध्ये केळ्यांपासून बनवा तिखट गोड कोशिंबीर, चव लागेल सुंदर

कृती:

  • ड्रायफ्रूट शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, खजूरच्या बिया काढून खजूर दुधात भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले खजूर, काजू, बदाम, मनुके आणि भिजवून घेतलेले अक्रोड टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात केळीचे तुकडे, चिकूचे तुकडे, मध आणि आवश्यकतेनुसार दूध टाकून शेक व्यवस्थित वाटून घ्या.
  • तयार करून घेतलेला शेक काचेच्या ग्लासात ओतून वरून ड्रायफ्रूट आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ड्रायफ्रूट शेक.

Web Title: Make a healthy dry fruit shake at home to maintain energy levels during chaitra navratri fasting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
1

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
2

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
3

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी
4

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.