Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झाडूसारख्या कोरड्या केसांसाठी घरीच बनवा केळीच्या सालीपासून नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम आणि सुंदर

वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे आणि चुकीचे हेअर केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे केस खूप जास्त कोरडे होतात. त्यामुळे कोरड्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी केळीच्या सालीपासून बनवलेला हेअर मास्क केसांवर लावावा. यामुळे केसांना पोषण मिळेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 15, 2026 | 01:45 PM
झाडूसारख्या कोरड्या केसांसाठी घरीच बनवा केळीच्या सालीपासून नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम आणि सुंदर

झाडूसारख्या कोरड्या केसांसाठी घरीच बनवा केळीच्या सालीपासून नॅचरल हेअर मास्क, केस होतील मुलायम आणि सुंदर

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात पावसाळा ऋतूला सुरुवात झाली आहे. भिजून आल्यानंतर बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये केसांकडे व्यवस्थित लक्ष दिले जात नाही. संपूर्ण दिवसभर केस तसेच ओले राहतात. बराच वेळ केस ओले राहिल्यामुळे टाळूवर कोंडा तर काहीवेळा इन्फेक्शन वाढण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये केसांच्या समस्या वाढू लागतात. केस गळणे, केस तुटणे, केसांमध्ये इन्फेक्शन होणे इत्यादी समस्या वाढल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये अजिबात लक्ष दिले जात नाही. पण कालांतराने केसांची पूर्णपणे झाडू होऊन जाते आणि केस अतिशय पातळ होतात. केसांच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.(फोटो सौजन्य – istock)

Hair Care Tips: केसांना तेल लावताना ‘या’ चुका टाळा; निरोगी, मजबूत अन् चमकदार केसांसाठी जाणून घ्या योग्य पद्धत

वातावरणात होणारे बदल, मानसिक तणाव आणि आहारात होणाऱ्या बदलांमुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केस कोरडे झाल्यानंतर ते मुलायम करण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन महागडे स्पा किंवा केराटिन ट्रीटमेंट, महागडे हेअर केअर प्रॉडक्ट खरेदी करतात. पण वारंवार केमिकल युक्त हेअर केअरचा वापर केसांसाठी केल्यास केस आणखीनच खराब होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला केसांची नॅचरल चमक कायमच टिकवून ठेवण्यासाठी केळीच्या सालीपासून हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

केळीच्या सालीचा हेअर मास्क बनवण्याची कृती:

केळीच्या सालीचा हेअर मास्क बनवण्यासाठी केळी, दही, कोरफड जेल, ग्लिसरीन इत्यादी साहित्य लागेल. हेअरमास्क बनवताना सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात केळीची साल टाकून बारीक पेस्ट बनवा. त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात दही, कोरफड जेल आणि ग्लिसरीन मिक्स करा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून घ्या. त्यानंतर केसांना हलक्या हाताने मसाज करा. हेअर मास्क लावल्यानंतर २० मिनिट ठेवून नंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हेअर मास्क धुवताना सौम्य शाम्पूचा वापर करावा. केळीच्या सालीपासून बनवलेला हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांवर लावू शकता. यामुळे केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल.

वयाच्या विशीमध्येच केसांचा भांग मोठा झाला आहे? ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल हेअर स्प्रे

केळीच्या सालीमध्ये पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स, इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे आठवड्यातून हेअर मास्क तुम्ही केसांवर लावू शकता. केसांमध्ये वाढलेला फ्रिझीपणा कमी करण्यासाठी कायमच केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी हेअर मास्क किंवा नॅचरल पदार्थांपासून बनवलेले प्रॉडक्ट वापरावे. दही केस नैसर्गिकरित्या कंडिशनर करण्याचे काम करते. याशिवाय केसांच्या मुळांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी दही फायदेशीर आहे. कोरफड जेल कोरड्या केसांना पोषण देते, तर ग्लिसरीनचा वापर केल्यामुळे केस हायड्रेट राहतात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Make a natural hair mask at home using banana peels for dry straw like hair your hair will become soft and beautiful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 01:45 PM

Topics:  

  • hair beauty
  • hair care tips
  • home remedies

संबंधित बातम्या

Monsoon Hacks: पावसाळ्यात कपड्यांमधून येतोय कुबट वास? फक्त ५ रुपयांच्या उपायाने मिळेल फ्रेश सुगंध
1

Monsoon Hacks: पावसाळ्यात कपड्यांमधून येतोय कुबट वास? फक्त ५ रुपयांच्या उपायाने मिळेल फ्रेश सुगंध

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब
2

वॅक्सिंग करायला भीती वाटते? मग तुरटीचा वापर करून घरीच बनवा नॅचरल हेअर रिमूव्हर, केस होतील गायब

Hair Care Tips: केसांना तेल लावताना ‘या’ चुका टाळा; निरोगी, मजबूत अन् चमकदार केसांसाठी जाणून घ्या योग्य पद्धत
3

Hair Care Tips: केसांना तेल लावताना ‘या’ चुका टाळा; निरोगी, मजबूत अन् चमकदार केसांसाठी जाणून घ्या योग्य पद्धत

वयाच्या विशीमध्येच केसांचा भांग मोठा झाला आहे? ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल हेअर स्प्रे
4

वयाच्या विशीमध्येच केसांचा भांग मोठा झाला आहे? ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा नॅचरल हेअर स्प्रे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.