Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत कॉर्न चाट, चहासोबत लागेल सुंदर

मक्याचे दाणे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मक्याच्या दाण्यांचे चाट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 06, 2025 | 02:54 PM
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत कॉर्न चाट

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत कॉर्न चाट

Follow Us
Follow Us:

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. कांदाभजी, बटाटाभजी किंवा इतर चमचमीत पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये संध्याकाळच्या नाश्त्यासाठी कुरकुरीत कॉर्न चाट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात घाईगडबडीमध्ये तुम्ही कॉर्न चाट बनवू शकता. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मक्याची कणीस मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. मक्याचे दाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहेत. मक्याच्या दाण्यांमध्ये विटामिन ए, बी, ई, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे अनेक लोक संध्याकाळच्या वेळी बाहेर फिरायला गेल्यानंतर भाजलेले मक्याचे दाणे खातात. मक्यामध्ये असलेले विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स हे इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी मदत करतात. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत कॉर्न चाट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

शिमला मिरची खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये भाजलेल्या शिमला मिरचीपासून बनवा चमचमीत चटणी

साहित्य:

  • मक्याचे दाणे
  • कांदा
  • टोमॅटो
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • चाट मसाला
  • लिंबाचा रस
  • काळे मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • कॉर्नफ्लोअर
साबुदाणा खिचडी खायला आवडत नाही? मग यंदा घरी बनवा स्वादिष्ट साबुदाण्याचे थालीपीठ; अनोख्या चवीने सर्वच होतील खुश

कृती:

  • कॉर्न चाट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मक्याचे कणीस कुकरमधून व्यवस्थित शिजवून घ्या.
  • त्यानंतर मक्याचे दाणे काढून त्यावर कॉर्नफ्लोअर आणि चवीनुसार मीठ घालून कढईमधील गरम तेलात तळून घ्या.
  • मोठ्या भांड्यात तळून घेतलेले मक्याचे दाणे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात लाल तिखट, चाट मसाला, चवीनुसार काळे मीठ, जिऱ्याची पावडर, लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • वाटीमध्ये तयार केलेलं चाट काढून घ्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कॉर्न चाट.

Web Title: Make a quick crispy corn chaat for evening snack on rainy days food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 02:54 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.