Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक गाजर सूप, नोट करून घ्या रेसिपी

गाजर खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया सोप्या पद्धतीमध्ये गाजर सूप बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 05, 2025 | 10:58 AM
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक गाजर सूप

डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक गाजर सूप

Follow Us
Follow Us:

कोरोना नंतरच्या काळात सर्वच गोष्टी डिजिटल झाल्या आहेत. यामुळे मोबाईल फोन, कम्प्युटर, लॅपटॉप इत्यादी अनेक गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. वारंवार मोबाईल वापरल्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. डोळे लाल होणे, डोळ्यांमधून पाणी येणे, डोळे खुपणे किंवा डोळ्यांसंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अशावेळी तुम्ही रोजच्या आहारात गाजरचे सेवन करू शकता. गाजर खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये आढळून येणारे घटक आरोग्यासह डोळ्यांसाठी सुद्धा प्रभावी ठरतात. त्यामुळे रोजच्या आहारात नियमित गाजर, काकडी इत्यादी कच्च्या भाज्यांचे सेवन करावे. पण लहान मुलांसह मोठ्यांना गाजर खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी गाजर सूप बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी गाजर सूप बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया गाजर सूप बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात ‘या’ पद्धतीने बनवा बटाट्याचा किस, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • गाजर
  • कांदा
  • काळीमिरी
  • तेल
  • मीठ
  • आलं
  • लसूण
  • हिरवी मिरची
सर्दी खोकला होईल कमी! पावसाळ्यात झटपट घरी बनवा क्रिम गार्लिक मशरूम सूप, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • गाजर सूप बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर स्वच्छ धुवून गाजराची साल काढून घ्या. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात लसूण, आलं, हिरवी मिरची, कांदा आणि गाजरचे तुकडे घालून शिजवून घ्या.
  • शिजवून घेतलेल्या भाज्या थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट टोपात ओतून त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित उकळवून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून उकळवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गाजर सूप. हे सूप चवीला अतिशय सुंदर लागते.

Web Title: Make a quick nutritious carrot soup for breakfast to improve eye health easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • carrots
  • easy food recipes
  • Soup Recipes

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
2

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
3

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
4

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.