१० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात 'या' पद्धतीने बनवा बटाट्याचा किस
सकाळी उठल्यानंतर नेहमीच नाश्त्यात किंवा डब्यात नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. नाश्त्यात कांदापोहे, शिरा, उपमा किंवा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अनेक घरांमध्ये सकाळचा नाश्ता नेहमीच बाहेरून विकत आणला जातो. पण नेहमी नेहमी बाहेरील तेलकट तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात नेहमी घरी बनवलेल्या पौष्टिक आणि चवदार पदार्थांचे सेवन करावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणाऱ्या बटाट्याच्या किसची रेसिपी सांगणार आहोत.बटाटा खाणे अनेकांना आवडत नाही. पण या पद्धतीने बनवलेली बटाट्याची भाजी घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. बटाटा उपवासाच्या दिवशी सुद्धा खाल्ला जातो. त्यामुळे जिऱ्याची फोडणी देऊन बनवलेला बटाट्याचा किस उपवासासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया बटाट्याचा किस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत स्वादिष्ट ब्रेड टिक्की, लहान मुलांसह मोठ्यांही आवडेल पदार्थ
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा ब्लुबेरी स्मूदी, वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी