Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रविवार होईल आणखीनच मज्जेदार! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक पनीर सँडविच, लहान मुलांसह मोठ्यांही आवडेल

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच ठराविक तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरी पनीर सँडविच बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक पनीर सँडविच

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक पनीर सँडविच

Follow Us
Follow Us:

रविवार म्हंटल की सुट्टीचा दिवस. सुट्टीच्या दिवशी घरात सगळेच सदस्य असतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न बऱ्याचदा सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नाश्त्यात बाहेरील तिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात ऍसिडिटी वाढू लागते. शरीरात वाढलेल्या ऍसिडिटीमुळे उलट्या, मळमळ किंवा इतरही समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट पौष्टिक पनीर सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पनीर खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. यामध्ये असलेले घटक शरीरासाठी फायदेशीर ठरतात. वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी इतर कोणत्याही पदार्थाचे सेवन करण्याऐवजी नाश्त्यात पनीर सँडविचचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया पौष्टिक पनीर सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

श्रावण महिन्यातील उपवासाला सकाळच्या नाश्त्यात बनवा कुरकुरीत मेदू वडे, दह्याच्या चटणीसोबत लागतील सुंदर

साहित्य:

  • पनीर
  • कांदा
  • टोमॅटो
  • शिमला मिरची
  • टोमॅटो सॉस
  • मीठ
  • ब्रेड
  • गाजर
  • काळीमिरी पावडर
  • चीज
  • बटर
विकतची मिठाई आणण्यापेक्षा ब्रेडचा वापर करून झटपट बनवा मऊमऊ-रवाळ कलाकंद, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पनीर सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, शिमला मिरची घेऊन मिक्स करा.
  • नंतर त्यात उकडलेले मक्याचे दाणे टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सँडविचची चव वाढवण्यासाठी त्यात काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि ओरिगॅनो टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • ब्रेडच्या स्लाइसवर टोमॅटो सॉस आणि हिरवी चटणी लावून पसरवून घ्या. त्यानंतर वरून तयार केलेले मिश्रण ठेवून पनीरचे बारीक बारीक तुकडे ठेवून तुमच्या आवडीनुसार काळीमिरी पावडर पसरवून घ्या.
  • त्यानंतर त्यावर किसलेले चीज घालून टोमॅटो सॉस लावलेले ब्रेड स्लाइस ठेवा.
  • गरम तव्यावर बटर टाकून तयार केलेले सँडविच भाजण्यासाठी ठेवा. दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर सँडविचचे दोन तुकडे करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक पनीर सँडविच.हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Make a quick nutritious cheese sandwich for breakfast morning breakfast recipe panner recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.