Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Valentine Day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई, पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदारासाठी घरातच चविष्ट आणि शाही गुलाब रसमलाई बनवू शकता. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 10, 2026 | 03:40 PM
valentine day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई

valentine day ला जोडीदारासाठी बनवा शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई

Follow Us
Follow Us:

जगभरात सगळीकडे व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. फेब्रुवारी महिन्यात साजरा केले जाणाऱ्या डे ची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात. रोमचे संत व्हॅलेंटाईन आणि टर्नीचे संत व्हॅलेंटाईन यांच्या सन्मानार्थ व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. पूर्वी जोडपे व्हॅलेंटाईन डे पूर्ण आनंदाने साजरा करत होते. त्यानंतर मागील काही वर्षांमध्ये व्हॅलेंटाईन डे भारतामध्ये सुद्धा लोकप्रिय झाला.१४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. त्यामुळे यादिवशी जोडीदारासाठी तुम्ही वेगवेगळे गोड पदार्थ बनवू शकता. खीर, गुलाबजाम, बासुंदी, मलाई यांसारखे पदार्थ कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला व्हॅलेंटाईन डे निमित्ताने शाही आणि सुगंधी गुलाब रसमलाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रसमलाई खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. दूध आणि सुका मेव्याचा वापर करून बनवलेला पदार्थ तीन दिवस सहज टिकून राहतो. चला तर जाणून घेऊया गुलाब रसमलाई बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळी होईल आणखीनच मजेदार! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Hot Chocolate, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • दूध
  • लिंबाचा रस
  • कॉर्नफ्लोअर
  • गुलाबी रंग
  • साखर
  • रोज सिरप
  • वेलची
  • गुलाबाच्या पाकळ्या
  • सुका मेवा
  • साखर
  • पाणी
ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • गुलाब रसमलाई बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला एक उकळी आल्यानंतर त्यात दोन ते तीन चमचे लिंबाचा रस टाका आणि मिक्स करा.
  • त्यानंतर दुधातील पाणी पूर्णपणे काढून घ्या. तयार केलेले दुधाचे मिश्रण कॉटनच्या कपड्यावर ओतून घट्ट बांधून ३० ते ४० मिनिटं ठेवून द्या. यामुळे दुधातील पाणी पूर्णपणे निघून जाईल.
  • दुसऱ्या टोपात गाईचे दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध मंद आचेवर उकळवून घ्यावे. यामुळे दूध घट्ट होण्यास मदत होईल.
  • तयार केलेला दुधाचा गोळा ताटात घेऊन त्यात गुलाबी रंग आणि कॉर्नफ्लोअर घालून व्यवस्थित मळून घ्या. दुधात अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • दुसऱ्या टोपात पाणी गरम करून त्यात वाटीभर साखर टाकून मिक्स करा आणि आवडीनुसार वेलची पावडर टाका.
  • तयार केलेले रसमलाईचे छोटे छोटे गोळे साखरेच्या पाकात टाकून शिजवून घ्या. व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून रसगुल्ले थंड करा आणि त्यातील पाणी काढून टाका.
  • गाईच्या उकळी आलेल्या दुधात साखर, वेलची पावडर आणि गुलाब सिरप टाकून मिक्स करून घ्या. दुधाला गुलाबी रंग आल्यानंतर त्यात सुका मेवा टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर वरून तयार केलेली रसमलाई टाकून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गुलाब रसमलाई.
 

Web Title: Make a royal and fragrant rose rasmalai for your partner on valentine day simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • easy food recipes
  • sweet dish
  • Valentine Day

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
4

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.