Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : वजन वाढत नाहीये? मग आहारात करा या शेकचा समावेश, महिनाभरात वजनात होईल वाढ

Healthy Shake Recipe : अनेकांना वजन कमी करायचं नाही तर वजन वाढत नाहीये याचं दु:ख सतावत असतं. तुम्हालाही तुमचं वजन वाढवायचं असेल तर आहारात तुम्ही हा शेकचा समावेश करु शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2026 | 09:36 AM
Recipe : वजन कमी करायचंय? मग आहारात करा या शेकचा समावेश, भूक ठेवेल नियंत्रणात...

Recipe : वजन कमी करायचंय? मग आहारात करा या शेकचा समावेश, भूक ठेवेल नियंत्रणात...

Follow Us
Follow Us:
  • केळ्याचा शेक वजन कमी करण्यात मोठी मदत करु शकतो.
  • हा शेक बनवायला फार वेळ लागत नाही.
  • सकाळच्या नाश्त्यावेळी तुम्ही याचा आपल्या आहारात समावेश करु शकता.
केळ्याचा शेक हा वजन वाढवण्यासाठी एक सोपा, पौष्टिक आणि चविष्ट पर्याय मानला जातो. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर, कार्बोहायड्रेट्स आणि भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन वाढण्यास मदत होते. त्यात दूध, खजूर आणि ड्रायफ्रूट्सची भर घातल्यास हा शेक आणखी पौष्टिक बनतो. नियमितपणे सकाळी किंवा व्यायामानंतर हा शेक घेतल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळते तसेच स्नायूंच्या वाढीसही मदत होते. चला तर मग, घरच्या घरी पौष्टिक केळ्याचा शेक कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

Momos: घरच्या घरी बनवा रेस्टोरंटसारखे टेस्टी मोमोज; जाणून घ्या सोपी रेसिपी

साहित्य

  • 2 पिकलेली केळी
  • 1 ग्लास दूध
  • 2 खजूर (बिया काढलेले)
  • 4 ते 5 बदाम
  • 4 ते 5 काजू
  • 1 चमचा मिक्स सीड्स
  • 1 ते 2 बर्फाचे तुकडे (ऑप्शनल)
कृती
  • सर्वप्रथम केळी सोलून त्याचे लहान तुकडे करून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात केळ्याचे तुकडे, दूध, खजूर, बदाम आणि काजू घाला.
  • हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये अगदी गुळगुळीत होईपर्यंत फिरवा.
  • तयार झालेला शेक एका ग्लासमध्ये ओता. आवडत असल्यास बर्फाचे तुकडे घाला.
  • शेकच्या वरून एक चमचा मिक्स सीड्स शिंपडा.
  • सर्व साहित्य नीट मिसळण्यासाठी हलकेच ढवळा.
  • पौष्टिक आणि स्वादिष्ट केळ्याचा शेक त्वरित सर्व्ह करा.
Dahi Mirchi Recipe: जेवणात ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आला? मग तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा खमंग चटपटीत दही मिरची

केळ्याचा शेक पिण्याचे फायदे

  • शरीराला झटपट ऊर्जा मिळते आणि दिवसभर ताजेतवाने वाटते.
  • वजन वाढवण्यासाठी आवश्यक कॅलरीज आणि पोषक घटक मिळतात.
  • केळ्यामधील पोटॅशियम स्नायूंना बळकट करण्यास मदत करते.
  • खजूर आणि ड्रायफ्रूट्समुळे शरीराची ताकद वाढते.
  • पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
  • फायबरयुक्त असल्याने पोट जास्त वेळ भरलेले राहते.
  • व्यायामानंतर शरीराच्या रिकव्हरीसाठी हा शेक उपयुक्त ठरतो.

Web Title: Make banana shake for weight gain note down the recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • banana benefits
  • marathi recipe
  • weight gain
  • Weight Gain tips

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
1

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
2

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
3

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026 : गणपती बाप्पाच्या प्रसादात बनवा गोड, मऊ, पारंपारिक गुलगुले, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.