Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Easy Food Recipe: ५ मिनिटांमध्ये राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत पापडाची भाजी, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी

आज आम्ही तुम्हाला राजस्थनी पद्धतीमध्ये पापड भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 20, 2026 | 10:16 AM
५ मिनिटांमध्ये राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत पापडाची भाजी, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी

५ मिनिटांमध्ये राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत पापडाची भाजी, नोट करून घ्या चमचमीत रेसिपी

Follow Us
Follow Us:

कुरकुरीत पापड खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. जेवणाच्या ताटात डाळभातासोबत पापड असेल तर चार घास जास्त जातात आणि पोटभर जेवल्यासारखे वाटते. पण याच खमंग कुरकुरीत पापडाची तुम्ही भाजी सुद्धा बनवू शकता. राजस्थानमध्ये पारंपरिक भाजी म्हणून कायम पापड भाजीचे नाव घेतले जाते. पापड, वेगवेगळे मसाले वापरून तयार केलेली भाजी सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. रोजच्या जेवणात त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही या पद्धतीने पापड भाजी बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होतो. त्यामुळे पाहुणे आल्यानंतर किंवा मुलांना काही वेगवेगळा पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर तुम्ही पापड भाजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया पापड भाजी बनवण्याची सोपी पद्धत.(फोटो सौजन्य – pinterest)

Thecha Pulav: रोजच्या भाताला द्या हटके ट्विस्ट; बनवा झणझणीत ठेचा पुलाव, फक्त २० मिनिटांत तयार, रेसिपी नोट करा

साहित्य:

  • पापड
  • तेल
  • हिंग
  • जिरं
  • हिरवी मिरची
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • पाणी
  • मीठ
  • कोथिंबीर
  • लसूण
  • दही
Recipe : हाॅटेलसारखा टेस्टी ‘पनीर निर्वाणा’ बनवा घरीच, खास प्रसंगासाठी परफेक्ट रेसिपी

कृती:

  • पापड भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, उडीद पापड गॅसवर भाजा. पापड भाजताना गॅस बारीक ठेवावा नाहीतर पापड करपून जातील.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात जिरं, हिंग आणि मोहरी भाजल्यानंतर त्यात लसूण, हिरवी मिरचीचा तयार केलेला ठेचा टाकून भाजा.
  • ठेचा भाजल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीनुसार मीठ घालून मंद आचेवर मसाले शिजवून घ्या.
  • त्यानंतर त्यात चमचाभर पाणी घालून मसाले भाजून घ्या. त्यानंतर त्यात दही घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • दह्यातील पाणी पूर्णपणे आटून गेल्यानंतर त्यात मध्यम आकारात भाजलेले पापड घालून मिक्स करा.
  • ५ मिनिटं मंद आचेवर पापड शिजल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे राजस्थनी पद्धतीने बनवलेली कुरकुरीत पापड भाजी.

Web Title: Make crispy papad bhaji in the rajasthani style in just 5 minutes simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हाॅटेलसारखा टेस्टी ‘पनीर निर्वाणा’ बनवा घरीच, खास प्रसंगासाठी परफेक्ट रेसिपी
1

Recipe : हाॅटेलसारखा टेस्टी ‘पनीर निर्वाणा’ बनवा घरीच, खास प्रसंगासाठी परफेक्ट रेसिपी

Thecha Pulav: रोजच्या भाताला द्या हटके ट्विस्ट; बनवा झणझणीत ठेचा पुलाव, फक्त २० मिनिटांत तयार, रेसिपी नोट करा
2

Thecha Pulav: रोजच्या भाताला द्या हटके ट्विस्ट; बनवा झणझणीत ठेचा पुलाव, फक्त २० मिनिटांत तयार, रेसिपी नोट करा

Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे
3

Health Tips: भात खाणं बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होतो? जाणून घ्या फायदे आणि तोटे

Recipe : घरच्या घरी बनवा ‘गार्लिक चीज पिझ्झा’; प्रत्येक घासात मिळेल आनंद
4

Recipe : घरच्या घरी बनवा ‘गार्लिक चीज पिझ्झा’; प्रत्येक घासात मिळेल आनंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.